महावितरण परभणी अंतर्गत 110 रिक्त पदांच्या आज मुलाखती आयोजित!! । MahaVitaran Parbhani Bharti 2025

MahaVitaran Parbhani Recruitment 2025

MahaVitaran Parbhani Bharti 2025 Details

MahaVitaran Parbhani Bharti 2025The recruitment notification has been declared from Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) for interested and eligible candidates to fill various vacancies. The name of the post is Apprentice (Wireman/ Electrician). There are a total of 110 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Parbhani . Applicants need to apply online mode for Mahavitaran Parbhani Recruitment 2025. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date for submission of the applications is the 24th to 31st March 2025. Accordingly, the candidates who are residents of Parbhani district and have applied as per the above should appear in person from 19.05.2025 to 21.05.2025 between 10.30 am and 5.30 pm and submit the following documents at given address. The Official Website of MahaVitaran Parbhani is www.mahadiscom.in. Further details are as follows:

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, परभणी येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ लघुलेखक) पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ते 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानुषंगाने उपरोक्त प्रमाणे अर्ज केलेल्या परभणी जिल्हा रहिवाशी असलेल्या उमेदवारांनी दि.१९.०५.२०२५ ते दि. २१.०५.२०२५ रोजी सकाळी १०.३० ते यायं.०५.३० यावेळेत स्वतः हजर राहावे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ लघुलेखक)
  • पद संख्या – 110 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपरभणी 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख –  24 ते 31 मार्च 2025
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामहावितरण लघु प्रशिक्षण केंद्र, मंडळ कार्यालय, विद्युत भवन परभणी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मे 2025 ते 21 मे 2025
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

MahaVitaran Parbhani Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) 110 पदे

Educational Qualification For MahaVitaran Parbhani Recruitment  2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री/ तारतंत्री शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित व्यवसायात उत्तीर्ण असावा.

How To Apply For Mahadiscom Parbhani Application 2025

  1. खालील प्रमाणे कागदपत्रे महावितरण लघु प्रशिक्षण केंद्र, मंडळ कार्यालय, विद्युत भवन परभणी या कार्यालयात प्रत्यक्ष येवुन जमा करावे.
  2. चुकीचे अथवा अपुर्ण माहिती असलेले व रजिस्टर पोस्टाने आलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाही.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 ते 21 मे 2025 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Document For MahaVitaran Parbhani Apprentice Advertiesment 2025

१) Online अर्जाची प्रत,

२) ITI प्रमाणपत्र व गुणपत्रके,

३) दहावीचे गुणपत्रक,

४) जातीचे प्रमाणपत्र,

५) EWS प्रमाणपत्र,

६) दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र,

७) आधार कार्ड,

८) पॅन कार्ड,

९) वर्तमान काळातील पासपोर्ट साइज एक फोटो,

१०) नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र वर्ष २०२४-२५,

११) अधिवास प्रमाणपत्र.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mahadiscom Parbhani Bharti 2025

📑 PDF जाहिरात (New)
https://shorturl.at/hwAvm
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/1B4GH
👉 ऑनलाईन अर्ज करा shorturl.at/beMPV
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.mahadiscom.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड