अधिरा इंटरनॅशनल स्कूल पुणे भरती २०२०
Adhira School Pune Bharti 2020
अधिरा इंटरनॅशनल स्कूल, पुणे येथे मुख्याध्यापक / प्रमुख शिक्षिका, पूर्व-प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, सल्लागार पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – मुख्याध्यापक / प्रमुख शिक्षिका, पूर्व-प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, सल्लागार
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२० आहे.
- ई-मेल पत्ता – adhirainternationalschool@gmail.com
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिरा इंटरनॅशनल स्कूल, एस.एन. ३७,३८, तंजे वस्ती, माळवाडी, पुनावळे, पुणे ४११०३३
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
PDF जाहिरात |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा