युनूस फजलानी औरंगाबाद भरती २०२०
Yunus Fazlani College Aurangabad Bharti 2020
युनूस फजलानी युनानी मेडिकल कॉलेज आणि अल-फजलानी युनानी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता)
- पद संख्या – १८ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे युनानी चिकित्सा पदवी असावी.
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- ई-मेल – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, उमर बिन खट्टाब वेलफेअर ट्रस्टच्या युनुस फजलनी युनानी मेडिकल कॉलेज व अल-फजलानी हॉस्पिटल, कुंजखेडा, पोस्ट वडाली, ता. कन्नड, जि. औरंगाबाद – ४३११०८
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
PDF जाहिरात | अधिकृत वेबसाईट |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा