९ वी ते १२ वी चे विद्यार्थीही करू शकणार सैन्य भरतीची तयारी!

9th to 12th pass for Army Bharti 2022

9th to 12th pass for Army Bharti 2022 – मित्रांनो आपल्याला माहितीच असेल कि, भारतीय सैन्यात भरतीसाठी UPSC (UPSC NDA Exam) द्वारे घेण्यात येणारी NDA परीक्षा द्यावी लागते. यासाठी उमेदवार अनेक वर्षांपासून चांगली तयारी करतात. मात्र, आता लष्करात करिअर बनवण्याची प्रक्रिया थोडीशी सोपी (Indian Army) करण्यासाठी एक प्रयत्न सध्या सुरू आहे. नवीन अपडेट नुसार आता आर्मी भरती साठी दिल्लीत आर्म्ड फोर्सेस प्रिपरेटरी स्कूल (Armed Forces Preparatory School) सुरू करण्याची योजना सुरू आहे. त्यामुळे योजना तर प्रत्यक्षात अमलात आणली तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही सैन्याचं प्रशिक्षण (How to get admission in Army school) मिळू शकणार आहे.

या नवीन उपक्रम अंतर्गत शाळेअंतर्गत इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य भरतीसाठी (how to get job in Army) तयार केले जाईल. ही शाळा 2022-23 या शैक्षणिक सत्रात सुरू केली जाऊ शकते. ही शाळा (Armed Forces Preparatory School) दिल्ली शालेय शिक्षण मंडळाद्वारे मान्यताप्राप्त असेल आणि स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सलन्स (School Of Specialized Excellence) अंतर्गत सुरु केली जाणार आहे. पण या शाळेत प्रवेश घेण्यासाठी किंवा सैन्य भरतीचं प्रशिक्षण घेण्यासाठी नक्की कोणते विद्यार्थी पात्र असतील? कोणत्या विद्यार्थ्यांना मिळेल प्रवेश? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

विद्यार्थ्यांची निवड कशी होणार ते आता बघूया ?

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सायकोमेट्रिक आणि अॅप्टिट्यूड टेस्टच्या आधारे शाळेत विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंगही केले जाणार आहे. शाळा 3 वेगवेगळ्या विभागात विभागली जाईल. यामध्ये शैक्षणिक विभाग, सेवा तयारी विभाग आणि प्रशासकीय विभाग ठेवण्यात येणार आहे. या शाळेत नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) आणि नेव्हल अकादमीच्या प्रवेश परीक्षेची तयारी (Entrance Exam for Army) केली जाईल. शाळेत शैक्षणिक व मैदानी प्रशिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मीय गुणही विकसित होतील.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड