६४७ पदे – 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे भरती 2021

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021 : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस पदांच्या एकूण ३२२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च  2021 आहे.

  • पदाचे नाव – ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा अप्रेन्टिस
  • शैक्षणिक पात्रता –
    • ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI)-ITI/ITC in relevant Trade
    • पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस –Graduate/Diploma in Engineering
  • नोकरी ठिकाण – खडकी पुणे
  • शेवटची तारीख – 5 मार्च 2021
  • पत्ता –व्हिजिटर्स रूम  512 आर्मी बेस वर्कशॉप, किर्की, पुणे -०३
  • अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3aru7KV
नोंदणी : http://bit.ly/3jWz5D0 (ITI उमेदवारांसाठी )

नोंदणी : http://bit.ly/2YrYTOb (Graduate/ Technical उमेदवारांसाठी )

 


जाहिराती क्र. २ 

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021 Details  : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस पदांच्या एकूण 325 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2021 आहे.



या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस
  • पद संख्या – 325 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअभ्यागत खो%Eी 512 आर्मी बेस वर्कशॉप, किर्की
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3aru7KV
नोंदणी : http://bit.ly/3jWz5D0 (ITI)

नोंदणी : http://bit.ly/2YrYTOb (Graduate/ Technical)



1 Comment
  1. Ruturaj Pandurang Shinde says

    सेकंड इअर चे अजुन पेपर नाही झालेत .
    फॉर्म भरला तर चालेल का .
    (ट्रेड – machinist )

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड