दहावी पास आहात? थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, रेल्वे विभागात मेगा भरती – 10th Pass Railway Jobs

10th Pass Railway Jobs – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही खरोखरच मोठी संधी आहे. दहावी पास आणि आयटीआय पास असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे रेल्वेच्या एका विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरतीसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

ही भरती प्रक्रिया रेल व्हील फॅक्टरी यांच्याकडून राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेतून तब्बल 192 जागा या भरल्या जाणार आहेत. ही एकप्रकारची मेगा भरती नक्कीच म्हणाले लागेल. ही खरोखरच मोठी संधी आहे.

10th Pass Railway Jobs

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 24 वयोगटातील उमेदवार हे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास किंवा आयटीआय पास असलेला असायला हवा. या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आपल्याला https://rwf.indianrailways.gov.in/ या साईटवर आरामात मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये.

 

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची ही 22 मार्च 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीये. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, ही मोठी संधी नक्कीच आहे.

 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलाहंका, बंगळूरु येथे पाठवावी लागणार आहेत. परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मार्च 2024 आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा आणि मुलाखत न घेता उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड