Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana


Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana

State Education Department decided to implement the ‘Rajiv Gandhi Vidyarthi Accident Sanugrah Anudan Yojna’ permanently from this year and issued a circular in this regard recently to all departments concerned, including municipal corporations and zilla parishads in the State. The government has approved the implementation of revised this scheme for students studying from class 1 to 12. Said by Varsha Gaikwad. Here we provide the complete details of Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana.

1.50 lakh Accident Vima for Students

Accident Vima for Students

Under this scheme, in case of death of the student, the mother of the student, father if the mother of the student is not alive or brother or unmarried sister or parent above 18 years of age of the student will be paid sanugrah amount (anudan) in the below given order.

 1. This scheme gives the benefit in the form of Financial assistance
 2. Accidental death of student will get Rs. 75,000/-
 3. Permanent handicapped due to accident (2 organs/ two eyes or 1 organ condemned) will get Rs. 50,000/-
 4. Permanent handicapped due to accident ( 1 organ or 1 eye permanently condemned will get Rs. 30,000/-
 5. Medical expenditure due to accident will get Maximum Rs. 2000/- for treatment and Maximum Rs. 10,000/- for operation
 6. Loss of books in accident will get Maximum Rs. 350/-
 7. Reimbursement of Exam Fees when not appeared for exam. due to accident will get Maximum Rs. 650/-
 8. Loss of cycle or other things due to accident will get Maximum Rs. 1,500/-
 9. Loss of spectacles due to accident will get Maximum Rs. 750/-

इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून शासनाने सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय 21 जून 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक/ गट शिक्षणाधिकारी/ शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/ माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक यांची असणार आहे.

या योजनेमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणे, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, मोटार शर्यतीतील अपघात याबाबींचा समावेश राहणार नाही.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांपैकी विद्यार्थ्याची आई, विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील किंवा विद्यार्थ्याचे आई-वडील हयात नसल्यास 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक यांना या प्राधान्य क्रमानुसार सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा केली जाईल.

या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे. या समितीसमोर इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींकरिता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील. तर, बृहन्मुंबई शहराकरिता संबंधित शिक्षण निरीक्षक यांनी प्रस्तावांची छाननी करून समितीसमोर सादर करावेत, असे यासंबंधीच्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना पुढील प्रमाणे :

 1. सुधारित योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख 50 हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
 2. अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व (दोन अवयव/ दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी) झाल्यास एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान.
 3. अपघातामुळे कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी) आल्यास 75 हजार रुपयांचे अनुदान.
 4. विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रूपये अनुदान.
 5. विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास एक लाख 50 हजार रूपयांचे अनुदान तसेच विद्यार्थी कोणत्याही कारणाने (क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून) जखमी झाल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

Rajiv Gandhi Student Accident Vima Yojana Details

 • Objective – शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अपघाती विम्याचे संरक्षण देणे
 • Eligibility – विद्यार्थी १ ली ते १२ वी मध्ये शिकणारा असावा.
 • Benefits –
  • अपघाती मृत्यू झाल्यास रु. ७५ हजार
  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव / २ डोळे किंवा 1 अवयव / १ डोळा निकामी )झाल्यास रु. ५० हजार
  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव किंवा १ डोळा कायम निकामी )झाल्यास रु. ५० हजार
 • Required Documents –
  • अपघाती मृत्यू झाला असेल तर
  • प्रथम खबरी अहवाल (FIR)
  • स्थळ पंचनामा
  • इंक्वेस्ट पंचनामा
  • सिव्हील सर्ज यांनी प्रती स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्याच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल
  • मृत्यू दाखला (सिव्हील सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले)
 • अपंगत्व आल्यास – अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
 • CONTACT – संबंधित शाळांचे मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक
 • ONLINE APPLICATION LINK – उपलब्ध नाही

School Student Accident Sanugrah Anudan Yojana Jahirat

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १.विद्यार्थी अपघात मृत्यु – रुपये 75,000/-
2.प्रथम खबरदारी अहवाल (FI‍R),स्थळ पंचनामा,इन्क्वेस्ट पंचनामा ,जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी प्रति स्वाक्षरी केलेले मयत विद्यार्थ्याच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल,मृत्यु दाखला (जिल्हा शल्य चिकीत्सक ) यांनी प्रति स्वाक्षरी केलेले.
3.अपघातामुळे कायमचे अपंगत्व ( २ अवयव /दोन डोळे किंवा १ अवयव वडोळा निकामी रु ५००००/-
4 अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
5 अपघातामुळे कायमचे अपंगत्व ( १ अवयव किंवा १ डोळा निकामी )रु ३००००/-
6.अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १.शासननिर्णय क्रमांक : पीआरई २००१/५७७८३(२८९१/प्राशि-१, दिनांक २० ऑगस्ट,२००३,
2. शासननिर्णय क्रमांक : पीआरई /२०११/प्रक्र २४९/प्राशि-१,दिनांक ११ जुलै २०११
३. शासननिर्णय क्रमांक पीआरई/२०११/प्र.क्र२४९/प्राशि-१दिनांक ०१ ऑक्टोबर २०१३
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १.विद्यार्थी अपघात मृत्यु – रुपये 75,000/-
2.प्रथम खबरदारी अहवाल (FI‍R),स्थळ पंचनामा,इन्क्वेस्ट पंचनामा ,जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी प्रति स्वाक्षरी केलेले मयत विद्यार्थ्याच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल,मृत्यु दाखला (जिल्हा शल्य चिकीत्सक ) यांनी प्रति स्वाक्षरी केलेले.
3.अपघातामुळे कायमचे अपंगत्व ( २ अवयव /दोन डोळे किंवा १ अवयव वडोळा निकामी रु ५००००/-
4 अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
5 अपघातामुळे कायमचे अपंगत्व ( १ अवयव किंवा १ डोळा निकामी )रु ३००००/-
6.अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी –
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
कार्यालयाचा पत्ता शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हापरिषद,वर्धा ,१ ला माळा,प्रशासकीय इमारत,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,सिव्हील लाईन,वर्धा -४४२00१
संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४३५९७
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी [email protected]


Leave A Reply

Your email address will not be published.