Pashusavardhan Vibhag Yojana ah.mahabms.com

Pashusavardhan Vibhag Yojana Online Apply through mobile

Table of Contents

Sheli Palan Yojana Maharashtra

Pashusavardhan Vibhag Yojana Online Apply ah.mahabms.com

पशुसंवर्धन विभागातील विविध योजना ऑनलाईन नोंदणीला सुरुवात

Pashusavardhan Vibhag Maharashtra ah.mahabms.com cover various Schemes for farmer. Online Application are invited from the eligible candidates for below mention schemes under the Animal Husbandry Department of Maharashtra. The below schemes are not applicable to the residents of Municipal Corporation, Nagar Parishad, Nagar Panchayat, Nagarpalika, Katak Mandals. Residents of rural areas will be able to avail the benefits of the scheme. The lists of Yojana cover under the Pashusavardhan Vibhag are given below :

Pashusavardhan Yojana Online Apply

pashusavardhan yojana apply

Pashusavardhan Vibhag Yojana Online Apply

Pashusavardhan Vibhag Yojana

Sheli Palan Yojana Anudan

pashusavardhan vibhag pashusavardhan vibhag

पशुसंवर्धन योजनांसाठी लाभार्थीची निवड

Selection of Beneficiaries for Animal Husbandry Schemes

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास काल (१६ फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

पशूपालकांनो योजनेत लाभ घ्या आज अंतिम मुदत

 1. अमरावती जिल्ह्यासाठी कागदपत्र अपलोड करण्याचा कालावधी २२ जानेवारी रात्री १२ पर्यंत असणार आहे.
 2. भंडारा जिल्ह्यासाठी कागदपत्र अपलोड करण्याचा कालावधी २२ जानेवारी रात्री १२ पर्यंत असणार आहे.
 3. सोलापुर जिल्हास्तरीय योजनांचा कागदपत्र अपलोड करण्याचा कालावधी २२ जानेवारी रात्री १२ पर्यंत असणार आहे.
 4. नागपूर जिल्हास्तरीय योजनांचा कागदपत्र अपलोड करण्याचा कालावधी २२ जानेवारी रात्री १२ पर्यंत असणार आहे.

Pashusavardhan Vibhag Yojana kisan card

पशुसंवर्धन विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेसाठी शेतकऱ्यांना आवाहन

 • नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने निवड झालेल्या (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह) लाभार्थ्यांनी १२ जानेवारी ते १६ जानेवारीपर्यंत पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन सोलार जिल्हाचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन. ए. सोनवणे यांनी केले आहे.
 • दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गटवाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसाह्य देणे या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड केली जात आहे.
 • लाभार्थ्यांनी विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड करावीत.
 • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळाचा वापर करावा.
 • अँड्राइड मोबाईलवरून करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून AH-MAHABMS डाउनलोड करावे, असेही सोनवणे यांनी म्हटले आहे.

सर्वांनां सूचित करण्यात येते कि कागद पत्रे अपलोड करण्याची तारीख १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०२२ (रात्री १२:००) पर्यंत आहे.

अमरावती व भंडारा या दोन जिल्यांसाठी कागदपत्र अपलोड करण्यास स्वतंत्र विंडो देण्यात येईल व त्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल.

Document Upload Link

Pashusavardhan Vibhag Yojana 2021 Online Apply

 • State Level Scheme – Distribution of milky cows / buffaloes
 • State Level Scheme – Goat / Sheep Group Allocation
 • State Level Scheme – To start poultry business by rearing 1000 poultry birds
 • District Level Scheme – Allocation of Goat / Sheep Group
 • District Level Scheme – Distribution of milky cows / buffaloes
 • District Level Scheme – Allocation of Talanga Group
 • District Level Scheme – Distribution of one day improved group chicks
Important not for AH Maha BMS Schemes
 1. या योजनेमधील अर्जदारांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य धरली जाईल.
 2. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. ग्रामीण भागातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 3. बंधपत्राचा नमूना डाउनलोड करा : –
 4. योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.

ONLINE REGISTRATION TIMETABLE FOR AH MAHABMS

योजनेचे वेळापत्रक
जिल्हा चालु दिनांक समाप्त दिनांक
अर्ज करावयाचा कालावधी ४ डिसेम्बर २०२१ १८ डिसेम्बर २०२१

Online Apply for AH MAHABMS Animal Husbandry Department Maharashtra

Online Apply for AHD Yojana

AH MAHABMS YOJANA ONLINE APPLY

AH MAHABMS YOJANA DETAILS

राज्यस्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे (Distribution of milky cows / buffaloes)

 • योजनेचे नाव – दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे .
 • संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी
 • देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी
 • टीप :1.सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.
 • लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
  १. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील )
  २. अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
  ३. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )
 • Required Documents अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
  १) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  २) * सातबारा (अनिवार्य)
  ३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
  ४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  ५) * आधारकार्ड (अनिवार्य )
  ६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  ७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  ८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  ९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  १०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  ११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  १२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  १३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  १४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  १५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  १६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  १७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
 • एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
  अ.क्र.
  बाब
  २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
  1
  संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे
  ८०,०००
  2
  जनावरांसाठी गोठा
  3
  स्वयंचलित चारा कटाई यंत्र
  4
  खाद्य साठविण्यासाठी शेड
  5
  ५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा
  ५,०६१
  एकूण प्रकल्प किंमत
  ८५,०६१
 • एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
  अ.क्र.
  प्रवर्ग
  २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
  1
  शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
  ६३,७९६
  1
  स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के
  २१२६५. ३३
  2
  शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के
  ४२,५३१
  2
  स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के
  ४२,५३१

 • शासन निर्णय 1 पहा
 • शासन निर्णय 2 पहा
 • अधिक माहिती पहा..

राज्यस्तरीय योजना – शेळी / मेंढी गट वाटप करणे (Allocation of Goat / Sheep Group)

 • योजनेचे नाव – अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे
 • टीप :-
  1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही .
  2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
  3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
 • लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
  १) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  २) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  ३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  ४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
 • Required Documents अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
  १) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
  २) * सातबारा (अनिवार्य)
  ३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
  ४) * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
  ५) * आधारकार्ड (अनिवार्य )
  ६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
  ७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
  ८) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
  ९) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  १०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  ११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  १२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
  १३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  १४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  १५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  १६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  १७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
 • एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील .
अ.क्र.
तपशील
दर(रक्कम रुपयात )
१० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
1
शेळ्या खरेदी
८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )

६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

८०,०००/- (१० शेळ्या )

६०,०००/- (१० शेळ्या )

2
बोकड खरेदी
१०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )

८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )

१०,०००/- (१ बोकड )

८,०००/- (१ बोकड )

3
शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी )
१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी )

4
शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च
१,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी )

अ.क्र.
तपशील
दर(रक्कम रुपयात )
१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1
मेंढया खरेदी
१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )

नरमेंढा खरेदी
१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )

१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )

3
मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )
१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

4
शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च
१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

१,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
गट
प्रवर्ग
एकूण किंमत
शासनाचे अनुदान
लाभार्थ्याचा स्वहिस्सा
1
शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरी
सर्वसाधारण
१,०३,५४५/-
५१,७७३/-
५१,७७२/-
अनु. जाती व जमाती
१,०३,५४५/-
७७,६५९/-
२५,८८६/-
2
शेळी गट – अन्य स्थानिक जाती
सर्वसाधारण
७८,२३१/-
३९,११६/-
३९,११५/-
अनु. जाती व जमाती
७८,२३१/-
५८,६७३/-
१९,५५८/-
3
मेंढी गट – माडग्याळ
सर्वसाधारण
१,२८,८५०/-
६४,४२५/-
६४,४२५/-
अनु. जाती व जमाती
१,२८,८५०/-
९६,६३८/-
३२,२१२/-
दख्खनी व अन्य स्थानिक जाती
सर्वसाधारण
१,०३,५४५/-
५१,७७३/-
५१,७७२/-
अनु. जाती व जमाती
१,०३,५४५/-
७७,६५९/-
२५,८८६/-

राज्यस्तरीय योजना – 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे (To start poultry business by rearing 1000 poultry birds)

 • योजनेचे नाव -1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.
 • टीप :-
  1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया मध्ये राबवली जाणार नाही .
  2. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.
 • लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
  १) अत्यल्प भुधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यतचे भुधारक)
  २)अल्प भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यतचे भुधारक )
  ३) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले)
  ४)महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अक्रं १ ते ३ मधील)
 • Required Documents अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
  १) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
  २) * सातबारा (अनिवार्य)
  ३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
  ४) * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
  ५) * आधारकार्ड (अनिवार्य )
  ६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
  ७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
  ८) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
  ९) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  १०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  ११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  १२) दिव्यांग असल्यास दाखला
  १३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  १४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  १५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  १६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  १७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
 • 1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशिल.
  अ.क्र.
  तपशील
  लाभार्थी /शासन सहभाग (रक्कम रुपयात)
  एकूण अंदाजित किंमत (रक्कम रुपयात)
  1
  जमीन
  लाभार्थी
  स्वताची/भाडेपटटीवर घेतलेली
  2
  पक्षीगह 1000 चौ फुट , स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरण
  लाभार्थी / शासन
  2,00,000/-
  3
  उपकरणे/खादयाची , पाण्याची भांडी , ब्रुडर इ.
  लाभार्थी /शासन
  25000/-
  एकूण खर्च
  2,25,000/-
 • एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
  अ.क्र.
  प्रवर्ग
  1000 मांसल पक्षी (रक्कम रुपयात)
  1
  शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
  १,६८,७५०/-
  1
  स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के
  ५६,२५०/-
  2
  शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के
  १,१२,५००/-
  2
  स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के
  १,१२,५००/-
 • शासन निर्णय पहा
  अधिक माहिती पहा..

जिल्हास्तरीय योजना – शेळी / मेंढी गट वाटप करणे (Allocation of Goat / Sheep Group)

 • योजनेचे नाव -जिल्हास्तरीय १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे.
 • टीप :-
  १. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
  2. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
  3. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
 • लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
  १) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  २) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  ३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  ४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
 • Required Documents अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
  १) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
  २) * सातबारा (अनिवार्य)
  ३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
  ४) * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
  ५) * आधारकार्ड (अनिवार्य )
  ६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
  ७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
  ८) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
  ९) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  १०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  ११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  १२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
  १३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  १४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  १५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  १६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  १७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
 • एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील .
  अ.क्र.
  तपशील
  दर(रक्कम रुपयात )
  १० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
  1
  शेळ्या खरेदी
  ८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )

  ६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

  ८०,०००/- (१० शेळ्या )

  ६०,०००/- (१० शेळ्या )

  2
  बोकड खरेदी
  १०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )

  ८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )

  १०,०००/- (१ बोकड )

  ८,०००/- (१ बोकड )

  3
  शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी )
  १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
  रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

  रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी )

  4
  शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
  लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
  एकूण खर्च
  १,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

  ७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी )

  अ.क्र.
  तपशील
  दर(रक्कम रुपयात )
  १० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
  1
  मेंढया खरेदी
  १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

  ८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

  १,००,०००/- (१० मेंढया )

  ८०,०००/- (१० मेंढया )

  नरमेंढा खरेदी
  १२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

  १०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )

  १२,०००/- (१ नरमेंढा )

  १०,०००/- (१ नरमेंढा )

  3
  मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )
  १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
  रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

  रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

  4
  शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
  लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
  एकूण खर्च
  १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

  १,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

  अ.क्र.
  तपशील
  दर(रक्कम रुपयात )
  १० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
  1
  मेंढया खरेदी
  १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

  ८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )

  १,००,०००/- (१० मेंढया )

  ८०,०००/- (१० मेंढया )

  नरमेंढा खरेदी
  १२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

  १०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )

  १२,०००/- (१ नरमेंढा )

  १०,०००/- (१ नरमेंढा )

  3
  मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )
  १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
  रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

  रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

  4
  शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
  लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
  एकूण खर्च
  १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

  १,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

 • एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
  अ.क्र.
  गट
  प्रवर्ग
  एकूण किंमत
  शासनाचे अनुदान
  लाभार्थ्याचा स्वहिस्सा
  1
  शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरी
  अनु. जाती व जमाती
  १,०३,५४५/-
  ७७,६५९/-
  २५,८८६/-
  2
  शेळी गट – अन्य स्थानिक जाती
  अनु. जाती व जमाती
  ७८,२३१/-
  ५८,६७३/-
  १९,५५८/-
  3
  मेंढी गट – माडग्याळ
  अनु. जाती व जमाती
  १,२८,८५०/-
  ९६,६३८/-
  ३२,२१२/-
  दख्खनी व अन्य स्थानिक जाती
  अनु. जाती व जमाती
  १,०३,५४५/-
  ७७,६५९/-
  २५,८८६/-

  शासन निर्णय 1 पहा
  अधिक माहिती पहा..

जिल्हास्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे (Distribution of milky cows / buffaloes)

 • योजनेचे नाव – दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभाथींना वाटप करणे.
 • टीप :-
  १ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
 • लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
  १) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  २) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  ३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  ४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
 • Required Documents अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
  १) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  २) * सातबारा (अनिवार्य)
  ३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
  ४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  ५) * आधारकार्ड (अनिवार्य )
  ६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  ७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  ८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  ९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  १०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  ११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (असल्यास अनिवार्य)
  १२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  १३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  १४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  १५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  १६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  १७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
 • एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
  अ.क्र.
  बाब
  २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
  1
  संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे
  ८०,०००
  2
  ५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा
  ५,०६१
  एकूण प्रकल्प किंमत
  ८५,०६१
 • एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
  अ.क्र.
  प्रवर्ग
  २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
  1
  शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
  ६३,७९६

  शासन निर्णय 1 पहा
  अधिक माहिती पहा..

जिल्हास्तरीय योजना – तलंगा गट वाटप करणे (Allocation of Talanga Group)

 • योजनेचे नाव -८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे
 • टीप :-
  १ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
 • लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
  १) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  २) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  ३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  ४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
 • Required Documents अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
  १) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  २) * सातबारा (अनिवार्य)
  ३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
  ४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  ५) * आधारकार्ड (अनिवार्य )
  ६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  ७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  ८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  ९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  १०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  ११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  १२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  १३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  १४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  १५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  १६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  १७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
 • एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र.
बाब
जिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर)
1
पक्षी किंमत
३,००० /-
2
खाद्यवरील खर्च
१,४०० /-
वाहतूक खर्च
१५० /-
औषधी
५० /-
रात्रीचा निवारा
१,००० /-
खाद्याची भांडी
४०० /-
एकूण किंमत
६,००० /-
 • एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
प्रवर्ग
जिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर)
1
सर्व प्रवर्ग ५० टक्के
३,००० /-

शासन निर्णय 1 पहा
अधिक माहिती पहा..

जिल्हास्तरीय योजना – एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे (Distribution of one day improved group chicks)

 • योजनेचे नाव -एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे
 • टीप :-
  १ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
 • लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
  १) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  २) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  ३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  ४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
 • Required Documents अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
  १) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  २) * सातबारा (अनिवार्य)
  ३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
  ४) * * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  ५) * आधारकार्ड (अनिवार्य )
  ६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  ७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  ८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  ९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  १०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  ११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  १२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  १३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  १४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  १५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  १६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  १७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
 • एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
  अ.क्र.
  बाब
  एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले)
  1
  पक्षी किंमत
  २,००० /-
  2
  खाद्यवरील खर्च
  १२,४०० /- (८०० किलोग्रॅम)
  वाहतूक खर्च
  १०० /-
  औषधी
  १५० /-
  रात्रीचा निवारा
  १,००० /-
  खाद्याची भांडी
  ३५० /-
  एकूण किंमत
  १६,००० /-

 • एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
प्रवर्ग
एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले)
1
सर्व प्रवर्ग ५० टक्के
८,००० /-

अधिक माहिती पहा..

कॉल सेंटर संपर्क – 1962 (10AM to 6PM) | टोल फ्री संपर्क – 18002330418 (8AM to 8PM)

Sheli Palan Yojana Maharashtra main objective is to improve the quality of local sheep and goats in the state, increase their productivity and make them available in the market, and also to increase the income of sheep breeders by raising improved breeds of sheep and goats to make this business more profitable. महाराष्ट्र शेळी पालन योजना Sheli Palan Yojana complete details are available here.

महाराष्ट्र शेळी पालन योजना ऑनलाईन अर्ज करा

Sheli Palan Yojana Details in Marathi

शेळी पालन योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती येथे वाचा –

To get the Complete details in Marathi click on the given link

Complete Information

अ.क्र योजनेचे नाव राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावर नरमेंढे व बोकड संगोपन केंद्र स्थापन करणे
योजनेचे स्वरूप
 • • राज्यातील स्थानिक शेळया मेंढयांच्या गुणवत्तेत सुधारणा करून त्यांची उत्पादकता वाढवून बाजारपेठ उपलब्ध करून देणे
 • • त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करून हा व्यवसाय अधिक किफायतशिर होण्यासाठी सुधारित जातीच्या शेळया मेंढयांची पैदास करून मेष पालकांच्या उत्पन्नात वाढ करणे.
 • • महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवर नरमेंढे व बोकड संगोपन केंद्र स्थापन करणे या योजनेस शासन निर्णय क्र. पविआ-२०१६/प्र.क्र.१७/पदुम-३ दि. १२ मे २०१७ अन्वये रु. १.०१ कोटी येवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
 • • या योजनेखाली प्रत्येक प्रक्षेत्रावर ३ ते ४ महिने वयाचे ५० बोकड/मेंढेनर खरेदी करून त्यांचे १ वर्ष प्रक्षेत्रावर संगोपन करुन पैदाशीकरिता शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे.
उद्दिष्ट राज्यातील स्थानिक शेळया मेंढयांच्या गुणवत्तेत सुधारणा करून त्यांची उत्पादकता वाढवून बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करून हा व्यवसाय अधिक किफायतशिर होण्यासाठी सुधारित जातीच्या शेळया मेंढयांची पैदास करून मेष पालकांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे.
मंजूर तरतुद या योजनेचा मंजूर निधीखालील प्रमाणे आहे.

वर्ष मंजूर निधी( रु.लाख) खर्च ( रु.लाख) शेरा
२०१७-१८८ ३२.८९ १००.३९
२०१८-१९ ६७.५०
एकुण १००.३९

सदरची योजना महामंडळाच्या १० मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रावर राबविणे सुरू आहे. सदर योजनेखाली प्रत्येक प्रक्षेत्रावर ५० बोकड/मेंढेनर खरेदी, शेड बांधकाम, खाद्य खरेदी, औषधोपचार खर्च व वैरण उत्पादनाकरिता लागणारा खर्च इ. साठी सदर निधी वापरण्यात आलेला आहे.

फलनिष्पत्ती या योजनेमुळे शेतकऱ्यांना सुधारित जातीचे मेंढेनर व बोकड पैदाशीकरिता उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे स्थानिक शेळया मेंढयांच्या गुणवत्तेत अनुवंशीक सुधारणा होऊन शेळी मेंढी पालकांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

Sheli Palan Yojana Application form

महाराष्ट्र शेळी पालन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा

Offline Application Form link are given below:

Application Form

Beti Bachao Beti Padhao Yojana

Online Apply Sheli Palan Yojana

महाराष्ट्र शेळी पालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

Complete details and online application link are given here.

ऑनलाईन अर्ज करा

Majhi Bhagyashree Kanya Yojana Online Form

Required Document for Sheli Palan Yojana Loan

Documents required for Maharashtra Sheli Palan Yojana are given below:

 1. Mobile number
 2. Voter ID card
 3. Land documents
 4. Residence certificate
 5. Annual Income Certificate
 6. Aadhaar card
 7. Bank account passbook
 8. Caste Certificate for Scheduled Castes and Scheduled Tribes
 9. Passport size photo
 10. Housing certificate
 11. Mobile number Identity card
 12. Mahila Samriddhi Yojana – NSFDC

Sheli Palan Farming Training Details

मेंढी व शेळी पालन प्रशिक्षण

(शेळी मेंढी पालनातून समृद्धी)

राज्यामध्ये शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा प्रामुख्याने ग्रामिण भागामध्ये केला जातो. शेळयामेंढयांच्या मांसाचे वाढते भाव, त्यामुळे खात्रीची बाजारपेठ, एकापेक्षां अधिक करडे देण्याची क्षमता, इतर रवंथ करण्या-या जनावरांपेक्षा तुलनात्मक दृष्टया लवकर वयांत आणि वजनांस येण्याची क्षमता इ. बाबींमुळे, सुशिक्षीत बेरोजगार युवक, शेतकरी ह्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. शासन, बँका, विविध समाज विकास महामंडळ व शासकीय विभाग यांच्या विविध योजनाअंतर्गत कर्ज आणि अर्थ सहाय्य देत असतात. शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करतांना नवनवीन तंत्रज्ञान तसेच या व्यवसाया संबंधी तांत्रिक माहिती उपलब्ध होऊन सदरचा व्यवसाय फायदेशीर व्हावा, ह्या करिता विविध वित्तिय संस्था ह्या व्यवसायला कर्ज देतांना “शेळी-मेंढीपालन प्रशिक्षण” प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालतात. ह्या सर्व बाबींचा विचार करुन तसेच कौशल्य विकासाच्या दृष्टीने शेळी मेंढी पालनाचे नवीन तंत्रज्ञान शेतकर्यावपर्यंत पोहचून या व्यवसायाकरिता उद्युक्त करणेकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवर व मुख्य कार्यालय, गोखलेनगर येथे शेळी- मेंढीपालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात येते तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यांत येते. सदर प्रशिक्षणामध्ये खालील माहिती देण्यात येते.

महाराष्ट्रातील शेळी व मेंढी पालन व्यवसाय महाराष्ट्रातील शेळया व मेंढयांची संख्या, मांसाचे उत्पादन, महाराष्ट्र राज्यातील वधगृहे, मांसाची निर्यात, लोकर उत्पादन, दुध उत्पादन, मेंढपाळांच्या समस्या.
शेळया व मेंढयांच्या जाती शेळया मेंढयांच्या विभागनिहाय जाती, गुणवैशिष्टये, महाराष्ट्रातील उस्मानाबादी व संगमने री शेळया तसेच दख्खनी व माडग्याळ मेंढयांची गुणवैशिष्टये.
शेळीपालनाच्या पध्दती मुक्त व्यवस्थापन, मिश्र व्यवस्थापन, ठाणबंद पध्दतीने शेळी पालन या विषयी विस्तृत माहिती
शेळयांसाठी निवारा शेळयांच्या वाडे बांधकामासाठी जागेची निवड करणे, गोठयांचे प्रकार, वाडेबांधकामासाठी दिशा व वायु विजन
शेळयांचा आहार शेळयांच्या आहारात अन्न द्रव्याची गरज (प्रथिने , कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, पाणी, क्षार व जीवनसत्वे) शेळयांच्या आहारातील चारा व पशुखाद्य, करडांचा आहार, प्रजननासाठी वापरण्यात येणा-या बोकडांचा आहार, गाभण शेळीचा आहार, मुरघास तयार करण्यांच्या पध्दती व फायदे
प्रजनन शेळया मेंढयामधील प्रजनन पध्दती (बाह्य प्रजनन, अंर्तगत प्रजनन, उत्तरोत्तर प्रगती पध्दती, संकरीत प्रजनन), प्रजननाची मुक्त पध्दत, मर्यादित मुक्त पध्दत, नियंत्रित प्रजनन पध्दत, प्रजनन हंगामातील पुर्व तयारी, पैदासीसाठी शेळयांची व बोकडाची निवड, ऋतुकालावधी, कृत्रीम रेतनाद्वारे शेळी सुधारणा, एकाच वेळी शेळया माजावर आणावयाच्या पध्दती, प्रजनन हंगाम
करडे व कोकरांचे संगोपन नवजात करडांचे संगोपन, चिकाचे महत्व, अनाथ करडांचे संगोपन, करडांचे दुध तोडणे, करडांमधील मरतुक, वाढत्या करडांचा आहार.
शेळया मेंढयांचे आजार अजारी शेळयांची लक्षणे, विषाणुमुळे होणारे रोग, जिवांणुमुळे होणारे रोग, बाह्य किटक तसेच परजिवी पासून होणारे आजार.
प्रतिबंधक उपाय जंतनाशके, किटकनाशके यांचा वापर, लसीकरण, प्रथमोपचार.
शेळया-मेंढयाचा विमा विम्याची वयोमर्यादा, विमा हमी रक्कम, विमा दर नुकसान भरपाई, विमादावा पध्दती
शेळया-मेंढयांची वाहतुक व विक्री शेळयां- मेंढयांची विक्री किंमत ठरविणे, वाहतुकीमध्ये घ्यावयाची काळजी.
शेळी पालन प्रकल्प अहवाल प्रकल्प अहवालासोबत करावयाच्या कागद प्रत्राची पुर्तता, करडांचे उत्पादन, मृत्युचे प्रमाण, लेंडी खताचे उत्पादन, दुध उत्पादन, विमा, शेळयांचे औषधउपचार, अनावर्ती खर्च, आवर्ती खर्च, वार्षिक नफा.
प्रक्षेत्रांवर ठेवावयाच्या नोंदी वंशावळ नोंदी, वजन वाढी संबंधी नोंदी, प्रजनन व जनन नोंदी ई.
शेळ्या मेंढया करिता उपयुक्त चारा पिके या व्यवसायामध्ये अधिक उत्पादन मिळणेसाठी शेळ्या मेंढ्यांना हिरव्या चार्यांसचा सतत पुरवठा होणे आवश्यक आहे. बहुवार्षिक चारा पिकांची माहिती. त्याकरिता मशागत, लागवडीची पद्धत, खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, आंतरमशागत, चारा उत्पादन ई.

Maharashtra Other Yojana Click here4 Comments
  Test22
 1. Dipak says

  Shedi palan yojnechi sampurn mahiti dya

 2. Test22
 3. Dipak says

  Shedi palan yojnechi sampurn mahiti dyavi

 4. Test22
 5. sunil bhau vekhande says

  sheli watap kadhi honar

 6. Test22
 7. MahaBhartiYojana says

  Pashusavardhan Vibhag Yojana ah.mahabms.com

Leave A Reply

Your email address will not be published.