Mahila Samriddhi Yojana – NSFDC


Mahila Samriddhi Yojana 2021- nsfdc.nic.in

महिला समृध्दी योजना संबंधित संपूर्ण माहिती येथे पहा….

Mahila Samriddhi Yojana 2021 : NSFDC was setup by the Government of India. Mahila Samridhi Yojana is one of the scheme of NSFDC.It is also a Micro Finance Scheme for women with rebate in interest. Financial Assistance up to cost of Rs. 1,40,000/- is provided. Here we provide the details of Mahila Samriddhi Yojana how to apply and Pdf form is available here. Read the details carefully and keep visit on our website :

 1. MKBY माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र २०२१
 2. SSY सुकन्या समृद्धी योजना
 3. NSKFDC Loan Schemes 2021 Application Form

Mahila Samridhi Yojana

Mahila Samridhi Yojana in Marathi

महिला समृध्दी योजना (एमएसवाय) – ही व्याज सबमिशन असलेल्या महिलांसाठी एक लहान कर्ज वित्त (एमसीएफ) योजना आहे, जी 1,40,000 / – पर्यंत आर्थिक सहाय्य करते.

Beti Bachao Beti Padhao Yojana बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना संपूर्ण माहिती

Mahila Samridhi Yojana in Hindi

महिला समृद्धि योजना (एमएसवाई) – यह ब्‍याज में छूट सहित महिलाओं के लिए लघु ऋण वित्‍त (एमसीएफ) योजना है इसमें 1,40,000/- तक की वित्‍तीय सहायता उपलब्ध कराई जाती है ।

Mahila Samriddhi Yojana Apply Online

Repayment Period – Within 3 1/2 years, in quarterly installments from date of each disbursement including moratorium period. Mahila Samridhi Yojana Apply Online Link is given below:

Online Apply Link

Mahila Samridhi Yojana pdf form

The Moratorium Period of Mahila Samridhi Yojana is 3 months. On repayment of loans under Mahila Samriddhi Yojana, through the concerned SCAs, the eligible beneficiaries can avail any loan under NSFDC scheme.

PDF Form

महिला समृध्दी योजना संबंधित संपूर्ण माहिती येथे पहा….

योजना सविस्तर माहिती
१७.७ योजनेचे नांव महिला समृध्दी योजना
योजनेचा प्रकार केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना
योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.
योजनेच्या प्रमुख अटी
 • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
 • अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
 • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.

( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.

 • (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
 • जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
 • अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.

महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप चर्मकार समाजातील विधवा, परित्यक्ता निराधार अशा महिला (अशा महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात येते.) तसेच सर्व महिला लाभार्थींसाठी महिला समृध्दी योजनेअंतर्गत कर्ज रक्कम रु.४००००/ व अनुदान रु.१००००/ असे दोन्ही मिळून रु.५००००/ पर्यंत ४टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दत
 • अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.

अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.

योजनेची वर्गवारी रोजगारनिर्मिती
संपर्क कार्यालयाचे नांव सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे.

Beti Bachao Beti Padhao Yojana बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना संपूर्ण माहिती

 

 Leave A Reply

Your email address will not be published.