Pradhan Mantri Fasal Bima Yojana


Table of Contents

Pradhan Mantri Fasal Bima Yojana Online Registration

Pradhan Mantri Fasal Bima Yojana is also call as प्रधानमंत्री पिक विमा योजना complete details see below, PMFBY Beneficiary List 2022, PMFBY Status, PMFBY Premium Calculate etc., given here. The Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) has been started by the Central Government. Through this scheme, the government will provide compensation to the farmers on the crop wasted. This is a crop insurance scheme launched by the central government of India for the farmers of all India. So that they can take this crop insurance if they will face any natural calamities. To take advantage of Pradhan Mantri Fasal Bima Yojana, it will be mandatory to register. There are many things related to this scheme which farmers have to keep in mind before applying. If you also want to register yourself under PMFBY, or want to understand the terms document or the whole process related to the scheme. Read the given details carefully before applying the scheme.

पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

कृषी योजनांची अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना वेळेत योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने राज्य सरकारने धोरणांमध्ये बदल केला आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पातच याबाबत निर्णय घेण्यात आला असून एप्रिल महिन्यापासूनच शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेश दिले गेले आहेत. शिवाय पावसाळा सुरु होण्यापूर्वीच खरीप हंगामासाठीचे (Crop Loan) पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळवून देण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. असे असतानाही मे महिना उजाडला तरी शेतकऱ्यांनी कर्जासाठी केलेले प्रस्तावही स्वीकारले जात नाहीत ही स्थानिक पातळीवरची वस्तुस्थिती आहे. पीक कर्जाचा आधार घेऊन शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत आणि इतर शेती कामे करावी लागणार आहेत. पण बॅंकाकडून साधा प्रस्तावही दाखल करुन घेतला जात नसल्याने सरकारचा उद्देश साध्य होणार की बॅंकाचा याला अडसर ठरणार हे पहावे लागणार आहे.

 1. बॅंकाना उद्दीष्टही ठरवून दिले – खरीप हंगामात जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शिवाय जूनपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना अद्यापही कर्जवाटपाचा श्रीगणेशाच झालेला नाही. आता खरीप हंगामाचे वेध लागले असून जिल्हानिहाय आढावा बैठका पार पडत असून लोकप्रतिनीधी हे कर्जाचे उद्दीष्ट साधण्याच्या सूचना करीत आहेत. पण बॅंकाकडून कर्ज वाटपास टाळाटाळ सुरु आहे. प्रत्यक्ष कर्ज तर सोडाच पण शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल करुन घेण्यासही टाळाटाळ केली जात आहे.
 2. पीककर्ज देणाऱ्या बॅंका – पीककर्जाचे वाटप हे सेवा सहकारी बॅंका तसेच राष्ट्रीयकृत बॅंकाकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळते. याकरिता त्या बॅंकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी त्या बॅंकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जही करु शकतात. शिवाय बॅंकांना काही गावे ही दत्तक दिली गेली आहेत. त्यानुसार त्या संबंधित गावांना कर्जपुरवठा करणे हे बॅंकेचे काम आहे.
 3. पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे – पीककर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 अ, शेतीचा नकाशा, फेरफार, मुल्यांकन म्हणजेच व्हॅल्युनेशन, सर्व रिपोर्ट याशिवाय आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेले इतर कागदपत्रे, आधार कार्ड झेरॉक्स आणि 3 फोटो हे आवश्यक आहे.

Peek Loan Document Relaxation

Peek Karj

पीककर्ज ३१ मार्चपूर्वी भरल्यास व्याज होईल माफ

‘ई-पीक पाहणी’ ऍपवर पिकांची नोंदणी करा; नोंदणीसाठी 15 मार्चपर्यंत मुदत

पुणे राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी शेतातील पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी या ऍपमध्ये नोंदविता आलेली नाही, याचा विचार करून जमाबंदी आयुक्‍त कार्यालयाने ई-पीक पाहणीची नोंद करण्यासाठी दि. 15 मार्च 2022 पर्यंत मुदत दिली आहे. शेतकऱ्यांनी या मुदतीमध्ये ई-पीक पाहणी मोबाइल ऍपद्वारे पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे. ई-पीक पाहणी मोबाइल ऍपच्या साहाय्याने शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे न जाता मोबाइलवरून शेतातील पिकांची नोंदणी करता येते. महसूल विभागाचा हा प्रकल्प दि. 15 ऑगस्ट 2021 पासून राबविण्यात येत आहे. या ऍपद्वारे आतापर्यंत एक कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी केली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र – लाभार्थी यादी

PMFBY Beneficial List

पंतप्रधान पीक विमा योजनेची संपूर्ण माहिती येथे वाचा

 1. पंतप्रधान पीक विमा योजना काय आहे : – नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. योजना राज्यांनी निकष पूर्ण करून राबवयाची असली तरी , तरी पंतप्रधानांच्या ‘एक राष्ट्र -एक योजना ‘ या उद्देशाने ती सबंध देशात राबविण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे
 2. प्रधानमंत्री पिक विमा योजनेची उद्दीष्टे :- कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळांसाठी सुद्धा ही योजना खुली ठेवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम 2 टक्के ठेवण्यात आला आहे.
 3. योजना कार्यान्वीत करणारी यंत्रणा – पंतप्रधान पीक विमा योजना रायगड जिल्ह्यात ओरिएंटल इन्शुरन्सविमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.
 4. योजनेत सहभागी शेतकरी :- सर्व कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी तसेच कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

Peek Vima Yojana

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 1. पूर्ण माहिती भरलेले विमा घोषणा पत्र
 2. जमिनीचा पुरावा म्हणून 7/12 उतारा
 3. पीक पेरणी दाखला म्हणून शेतकऱ्यांनी शेतात पिकाची पेरणी, लागवड केल्याबाबत स्वयंघोषणापत्र

प्रधानमंत्री पिक विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर

 1. या योजनेत भात पिकांसाठी रु.42,100/- व नागरी पिकासाठी रु.20,000/-प्रति हेक्ट्र असून विमा हप्ता दर भात व नागरी पिकांसाठी अनुक्रमे रक्कम रुपये 210.50 व 100 आहे. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होणेसाठी दिनांक 31 जुलै 2018 अखेर विमा हप्ता व विमा अर्ज केवळ आपल्या नजिकच्या बँकेत किंवा राज्य सरकारने विमा हप्ता व विमा अर्ज स्वीकारण्यासाठी अधिमान्यता दिलेल्या आपले सरकार कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत ऑनलाईन पद्धतीने संबंधित पिकाकरिता भरावा. सदर योजनेत सहभागी होण्याकरिता आवश्यक असणारे शेतकऱ्याने भरावयाचे विमा प्रस्ताव पत्र कृषि कार्यालयात, बँकेत उपलब्ध असून सर्व इच्छुक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या गावांत कार्यरत असलेले कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि कार्यालयात संपर्क साधावा.
 2. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये एकच विमा कंपनी असणार असून इतर खाजगी विमा कंपन्या ‘ऍग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी ऑफ इंडिया’ शी संलग्न करण्यात येणार आहेत. हा विमा केवळ ‘उत्पन्नातील घट’ एवढ्यापुरताच मर्यादित नसून पीक काढणीनंतर पिकाचे झालेले नुकसान, तसेच चक्रीवादळे, भूस्खलन, बिगरमोसमी पाऊस इ. स्थानिक पातळीवरील आपत्तींपासूनच्या संरक्षणासाठीही हा विमा उपलब्ध करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीची स्थिती जाणून घेऊन विम्याच्या रकमेवर हक्क सांगण्याची प्रक्रिया जलद व्हावी यासाठी सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ही विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे, मात्र कोणावरही बंधनकारक नाही.

Official Website

Rabbi Peek Loan Amount Deposited in Bank till 15 March

There are Two Schemes under the said operational Guidelines.

 • Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)
 • Revised Weather Based Crop Insurance Scheme (RWBCIS)

pmfby Details

Objective of the PMFBY Status

Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) aims at supporting sustainable production in agriculture sector by way of –

 1. To provide insurance coverage and financial support to the farmers in the event of failure of any of the notified crop as a result of natural calamities, pests & diseases.
 2. To stabilise the income of farmers to ensure their continuance in farming.
 3. To encourage farmers to adopt innovative and modern agricultural practices.
 4. To ensure flow of credit to the agriculture sector.

PMFBY Status 2022 Check Online

 1. If you have applied your application and want to know its status, then you have to first go to the official site for this.
 2. After this you have to click on the option of Application Status here. PM Fasal Bima Yojana Online Registration Form
 3. Now a new page will open in front of you, where you have to enter the receipt number and enter captcha and click on the option of check, in this way you will be able to see the status of your application.

Farmer Login

Calendar of PMFBY activity

PMFBY Activity Kharif Rabi
Loaning period (loan sanctioned) for Loanee farmers covered on Compulsory basis. April to July October to December
Cut-off date for receipt of Proposals of farmers (loanee & non-loanee). 31 July 31st December
Cut-off date for receipt of yield data Within a month from final harvest Within a month from final harvest

PMFBY Premium Calculate

Rate of Premium to be paid by the farmer to Insurance Company

प्रधानमंत्री फसल बीमा योजना प्रीमियम राशि

Under the Pradhan Mantri Fasal Bima Yojana, the premium amount payable by the farmer according to the crop has been greatly reduced, which is as follows:

क्र. सं. फसल किसान द्वारा देय अधिकतम बीमा प्रभार (बीमित राशि का प्रतिशत)
1 खरीफ 2.0%
2 रबी 1.5%
3 वार्षिक वाणिज्‍यिक एवं बागवानी फसलें 5%

After the Bidding process is finalized, if the premium rate quoted by the Insurance Company is higher than the above rates, the difference will be paid to the Insurance Company by State & GOI at 50% each in the form of premium subsidy. If such rate is less than the above rates, no subsidy is payable to the Insurance Company.

Eligibility for Pradhan Mantri Fasal Bima Yojana or

Who can be covered?

 • All farmers who have been sanctioned Seasonal Agricultural Operations (SAO) loans (Crop Loans) from Financial Institutions (FIs), i.e. loanee farmers, for the notified crop(s) season would be covered compulsorily.

The Scheme is optional for non-loanee farmers.

 • The insurance coverage will strictly be equivalent to sum insured/hectare, as defined in the Govt. notification or /and on National Crop Insurance Portal multiplied by sown area for notified crop.

How to enroll the farmers in the Scheme?

 • Both Loanee and Non-Loanee farmers are to be enrolled in the National Crop Insurance Portal(NCIP) belong to Ministry of Agriculture & Farmers welfare, New Delhi. Banks who are lending Seasonal Crop Loans to the farmers are responsible to upload the data in the NCIP
 • In case of Non-loanee farmers, Intermediaries, Common Service Centers (CSCs), farmers on their own and other Agencies are to upload the data in the NCIP, along with the uploading 4 documents namely,………….
 • Premium must be paid by way of NEFT only and DD or Cheques are not accepted. Similarly offline applications for enrollment are not accepted as every application needs to be filled-in online.

Coverage of Crops

 • Food crops (Cereals, Millets and Pulses),
 • Oilseeds
 • Annual Commercial / Annual Horticultural crops.
 • In addition for perennial crops, pilots for coverage can be taken for those perennial horticultural crops for which standard methodology for yield estimation is available.

PMFBY Online Registration

Pradhan Mantri Fasal Bima Yojana Online Registration

Click here for new registration

PMFBY Important Link

 • Visit the official Portal of PM Fasal Bima Yojana ie:- https://pmfby.gov.in/.
 • Now on the home page, you will see a Section Report.
 • When you click on it, State Wise farmer details.
 • Then you will see Year Wise Farmer List 2022.
 • Here you can download PMFBY List 2022.
Beneficiary List 2022

 

Required Documents For PMFBY

 • Permanent resident proof or identity of farmer ( copy of aadhar card, voter id card, pan card, driving license)
 • All record of land such as Khasra Numbers of fields.
 • Crops has been sown in field proof.
 • A letter signed by Patwari as the proof of farmer
 • Income details of Farmer ( Income certificate )
 • Bank details ( scanned copy of first page of bank passbook )
 • A passport size photograph of farmer.
 • Registered mobile number of farmer.

Risks covered under the Pradhan Mantri Fasal Bima Yojana

 • Yield Losses (standing crops, on notified area basis). Comprehensive risk insurance is provided to cover yield losses due to non-preventable risks, such as Natural Fire and Lightning, Storm, Hailstorm, Cyclone, Typhoon, Tempest, Hurricane, Tornado.
 • Risks due to Flood, Inundation and Landslide, Drought, Dry spells, Pests/ Diseases also will be covered.
 • In cases where majority of the insured farmers of a notified area, having intent to sow/plant and incurred expenditure for the purpose, are prevented from sowing/planting the insured crop due to adverse weather conditions, shall be eligible for indemnity claims upto a maximum of 25 per cent of the sum-insured.
 • In post-harvest losses, coverage will be available up to a maximum period of 14 days from harvesting for those crops which are kept in “cut & spread” condition to dry in the field.
 • For certain localized problems, Loss / damage resulting from occurrence of identified localized risks like hailstorm, landslide, and Inundation affecting isolated farms in the notified area would also be covered.

Benefits of PradhanMantri Fasal Bima Yojana

 1. This insurance scheme will encourage farmers to do farming and provide Farmers income.
 2. This scheme will be helpful if farmers face any natural calamities and insects.
 3. PMFBY will be provided insurance on crops in a very low premium.
 4. This insurance will be not applicable for problems such as war, nuclear risks, theft, riots and destruction by domestic.
 5. 2% premium will be paid for Kharif crops, 1.5% will be paid for Ravi crops and 5% premium will be paid for horticultural crops.
 6. The implementation of this Insurance scheme will be done by the central government as well as state government.

PMFBY Helpline Number

 • Toll free Number : 01123382012
 • E-mail Address : [email protected]
 • Check:- Guidelines of PMFBY

PM फसल बीमा योजना का आवेदन कैसे करें?

 • पीएम फसल बीमा योजना के लिए आवश्यक दस्तावेज –
 • राशन कार्ड
 • बैंक खाता नंबर जो आधार से लिंक हो।
 • पहचान पत्र
 • किसान का एक पासपोर्ट साइज फोटो
 • खेत का खसरा नंबर
 • किसान का निवास प्रमाण पत्र (इसके लिए किसान ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, वोटर आईडी कार्ड आदि।)
 • अगर खेत किराये पर लिया गया है तो खेत के मालिक के साथ इकरार नामा की फोटो कॉपी।


2 Comments
  Test22
 1. PARMESHWAR KOTHAWALE says

  सर्व शेताचे फोटो काढून टाकता आले नाहीत मला विमा मिळाला नाही 2021 चा

 2. Test22
 3. कैलास माणिक बडगुजर says

  2016-2017 ला महात्मा फुले कृषी योजनेअंतर्गत 15 सप्टेंबर पर्यंत सोसायटी कर्ज माफ केले होते परंतु अद्याप पर्यंत माझे कर्ज माफ झालेले नाही
  तरी यावर उपाय काय करावा

Leave A Reply

Your email address will not be published.