Aaple Sarkar Seva Kendra

Where will be apply for Aaple Sarkar Seva Kendra?


Aaple Sarkar Seva Kendra Registration

Aaple Sarkar Seva Kendra official website is aaplesarkar.mahaonline.gov.in. An advertisement is published in the newspaper by the administration for your government centre. Also, this information is available online on the government portal. Accordingly concerned can apply for this center. The government sanctioned its government centers through MahaOnline Limited so that citizens do not have to go to office for government documents. The purpose is to save time and money. Read the below given details carefully. Online Registration complete manual is provided below. Candidates referred it while registration. Candidates keep visit us for the further updates. 

७/१२ उतारा कसा डाउनलोड करावा ?

Peek Vima Yojana Kharip Hangam Apply Till 31st July

Maha E-Seva Kendra Registration

आपले सरकार केंद्र सुरू करा अन् रोजगार मिळवा ! आपले सरकार केंद्रासाठी कोठे कराल अर्ज ?

दाखल्यासारख्या विविध सेवा नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र’ उभारण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना ही केंद्रे चालण्यासाठी दिली जात आहेत. पुणे जिल्ह्यात दीड हजारपेक्षा अधिक ‘आपले सेवा केंद्र’ आहेत. या केंद्राच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळत आहे.
आपले सरकार केंद्रासाठी कोठे कराल अर्ज ?
आपले सरकार केंद्रासाठी प्रशासनाकडून वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली जाते. तसेच ऑनलाईन पद्धतीने सरकारच्या पोर्टलवर या संबंधित माहिती असते. त्यानुसार संबंधित या केंद्रासाठी अर्ज करू शकतात.
४०० जण एकाच वर्षात पात्र

  • ■२०२२-२०२३ या वर्षात आपले सरकार केंद्रासाठी अर्ज करणायांपैकी फेब्रुवारी अखेर पर्यंत तब्बल ४०० उमेदवार पात्र ठरले आहेत.
  • ■ ही नवी ४०० केंद्रे सुरु होणार आहेत. त्यातील २०० पेक्षा अधिक केंद्रे सुरु झाली असून बाकीची २०० केंद्र देखील लवकरच सुरु होणार आहेत. दरम्यान, या केंद्राच्या व्यतिरिक्त जिल्ह्यात आधीच १, ४३३ केंद्रे आहेत.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

  • केंद्रासाठी समिती पात्रता ठरवते. त्यानुसार पात्र उमेदवारांना आपले केंद्र सुरु करण्याची परवानगी दिली जाते. तसेच आवश्यक कागदपत्रे मागवली जातात.
  • त्यामध्ये सर्वसाधरणपणे आधार कार्ड,
  • पॅन कार्ड,
  • शैक्षणिक प्रमाणपत्र,
  • चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र,
  • संगणक साक्षर असल्याचे प्रमाणपत्र,
  • जागेचे कागदपत्र जागा भाड्याने असेल तर त्या करारा संदर्भातील कागदपत्र आदींची आवश्यकता असते

आपले सरकार सेवा केंद्र सरकारी दर

  1. प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान एक आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या(२०११च्या जनगणनेनुसार) किमान २ केंद्रे स्थापन करण्यात येईल.
  2. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद १०,००० लोकसंख्येसाठी एक केंद्र स्थापन करण्यात येईल. जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  3. रिक्त असलेल्या सर्व केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी वरील संकेत स्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून सदरचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावेत.
  4. आपले सरकार सेवा केंद्राबाबत माहितीसाठी माहिती व तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.

Where to Complaint / कुठे करावी तक्रार

  • आपले सरकार केंद्रात कोणत्या प्रमाणपत्राकरिता किती शुल्क द्यावे यांचे दर निश्‍चित आहेत. यापेक्षा जास्त दर केंद्र संचालकाने घेतल्यास संबंधित तहसीलदारांकडे लेखी तक्रार करावी. सदर तक्रारीचे निराकरण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा लेखी तक्रार दाखल करता येते. आपले सरकार केंद्रात जाण्यापूर्वी दरसूची महाऑनलाइन लिमिटेडच्या संकेतस्थळावर जाऊन पाहावी.

सेतू कार्यालयाच्या दरात तफावत

  • आपले सरकार केंद्र व सेतू येथील शुल्कात तफावत आढळून येत असून आपले सरकार केंद्रावर उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रासाठी ३४ रुपये आहे तर याच प्रमाणपत्राकरिता सावनेरचा सेतू कार्यालयात ६० रुपये घेतले जात आहे. ही तफावत जनतेची दिशाभूल करणारी असल्याने शासनाने याबाबत खुलासा करण्याची मागणी श्रीराम सातपुते यांनी केली आहे.

आपले सरकार सेवा केंद्र सरकारी दर आणि लागणारा कालावधी

प्रमाणपत्र दर (रुपयांत)

  1. सातबारा उतारा – २४
  2. ८ अ नमुना – २४
  3. सर्वसाधारण प्रतीक्षापत्र – ३४ -१ दिवस
  4. उत्पन्न प्रमाणपत्र -३४ – १५ दिवस
  5. वंशावळी प्रमाणपत्र – ३४
  6. वय, अधिवास प्रमाणपत्र – ३४ – १५ दिवस
  7. वारसा प्रमाणपत्र – ३४
  8. नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र  – ३४
  9. नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्रासह – ५८
  10. नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र नूतनीकरण  – ५८
  11. जातीचे प्रमाणपत्र – ३४
  12. जातीचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्रासह – ५८
  13. रहिवास प्रमाणपत्र – ३४ – ७ दिवस
  14. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र – ३४ – ७ दिवस
  15. पत दाखला प्रमाणपत्र – ३४ – २१ दिवस
  16. शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र – ३४
  17. स्फोटके बाळगणे व विक्री – ३४
  18. प्रमाणित नक्कल – ३४ – ७ दिवस
  19. ३० % महिला आरक्षण प्रमाणपत्र – ३४
  20. अल्प भूधारक प्रमाणपत्र – ३४ – १५ दिवस
  21. भूमिहीन प्रमाणपत्र – ३४ – १५ दिवस
  22. आर्म लायसंस – ३४
  23. अर्थ, कुटुंब साहाय्य योजना – ३४
  24. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र – ३४
  25. गौण खनिज मागणी – ३४
  26. गौण खनिज परवाना – ३४
  27. रेशन कार्ड – ३४
  28. आम आदमी विमा योजना – २४

आपले सरकार सेवा केंद्रांची यादी

आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज

सेवांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले युजर प्रोफाईल तयार करा.

  1. या पृष्ठावर नोंदविलेली माहिती शासनाद्वारे जारी केल्या जाणाऱ्या बहुतेक प्रमाणपत्रांसाठी आधारभूत म्हणून वापरली जाईल. कृपया पुरेसा वेळ घ्या आणि सर्व तपशिलांची नोंद संयमाने करा. आपण नोंदविलेल्या माहितीच्या स्पेलिंगची फेर तपासणी करा. या पृष्ठावरील माहितीमध्ये आपण नंतरही सुधारणा आणि बदल करू शकता.
  2. मराठी की-बोर्ड साठी CTRL + Y दाबा.
  3. आपले नाव टाईप केल्यानंतर त्यावर दोन वेळा क्लिक केल्यास पर्याय उपलब्ध होतील.

पर्याय १ – आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी करून युजर आयडी आणि पासवर्ड बनवा. ऑनलाईन सेवेचा अर्ज भरताना इतर आवश्यक पुराव्यांसह फोटो, ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा जोडावा लागेल.

पर्याय २ – स्वत:ची पूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा अपलोड करून आणि आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी करून एकदाच स्वत:चे युजर प्रोफाईल बनवा.यानंतर ऑनलाईन सेवेचा अर्ज भरताना फोटो, ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा जोडण्याची आवश्यकता नाही.

How to apple on Aaple Sarkar portal

Create your profile with this portal to apply online for notified services under Maharashtra Right to Public Services Act 2015

  1. Information entered on this page will be used as base for most certificates that will be issued by the Government. Please take your time and patiently fill up all the details.
  2. Please take special care to recheck spellings in all information that you enter. You can also later modify and alter information on this page.
  3. For Marathi KeyBoard Press CTRL + Y.
  4. Kindly double click on typed word to get options.

Option 1 – Verify your Mobile number using OTP and then create a user ID and password. While applying for services online you need to attach photo, Identity Proof, Address Proof with other necessary documents.
Option 2 – Upload complete self details, photo,Identity Proof, Address Proof once and Create own user profile using OTP verification on your mobile number.After this process while applying online for service , No need to attach Photo, Identity Proof and Address Proof.

Online registration manual

Registration Link

Setu suvidha kendra Setu suvidha kendra



11 Comments
    Test22
  1. Shubham Sahebrao Bangar says

    सर मला आपले सेवा केंद्र सुरू करायचं आहे तर नागपूर जिल्हा नरखेड तालुक्या साठी तर जागा कधी निघणार आहे

  2. Test22
  3. Komal says

    आपण मोबाईल वरून काढू शकतो का ?

  4. Test22
  5. Nilesh pawar says

    सर मला आपले सरकार सेवा केंद्र सुरु करायाच आहे तर. जि.औरंगाबाद ता. कन्नड कधी जागा निघणार आहे कळवा

  6. Test22
  7. Vikas Bhopate says

    Hi Sir,
    I want to start Aaple Sarkar Sewa Kendra.
    Please guide me.

  8. Test22
  9. श्रेया रावूल says

    मला आपले सरकार सेवा केंद्र चालू करायचे आहे. Sir प्लिज guide me.

  10. Test22
  11. श्रेया रावूल says

    मला आपले सरकार सेवा केंद्र चालू करायचे आहे. Sir प्लिज माहिती द्या.

  12. Test22
  13. MahaBhartiYojana says

    Aaple Sarkar Seva Kendra

  14. Test22
  15. vijay sabale says

    मला आपले सरकार सेवा केंद्र चालू करायचे आहे. Sir please माहिती द्या.

  16. Test22
  17. अनिकेत रेवसकर says

    मला आपले सरकार सेवा केंद्र चालू करायचे आहे मला त्याची माहिती द्यावी सर

  18. Test22
  19. Chavan Eknath says

    सर मला महा सेवा केंद्र चालु करायचं आहे कसं करायचं पिंपळगाव कमानी पोस्ट वाकोद ता. जामनेर. जि जळगांव

  20. Test22
  21. Girdhari Gedam says

    Mala aaple Sarkar kendra suru karayach aahe mihiti havi aahe

Leave A Reply

Your email address will not be published.