Pradhan Mantri Awas Yojana Online Form

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ऑनलाइन फॉर्म


Table of Contents

PMAY Online Form Download

Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi has announced Pradhan Mantri Awas Yojana 2.0 on 17.09.2024 and in pursuance of this, the Government of Maharashtra has issued a Government Order on implementation of Pradhan Mantri Awas Yojana (Urban) 2.0″ in the State based on the concept of Housing for All. The following factors have been incorporated in the government decision:

१३,००,००० घरकुलांसाठी हालचाली – कागदपत्रे ऑनलाइन करण्यासाठी सुरू झाली धावपळ

Across the state, 25 lakh families do not have a home to live in. A list of such homeless families was prepared under the Pradhan Mantri Awas Yojana. It is recorded at every gram panchayat level as a waiting list. At least 13 lakh of these houses will be sanctioned simultaneously.

संपूर्ण राज्यभरात २५ लाख कुटुंबांकडे राहायला घर नाही. अशा बेघर कुटुंबांची यादी प्रधानमंत्री आवास योजनेत तयार करण्यात आली. प्रतीक्षा यादी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर त्याची नोंद आहे. यातील किमान १३ लाख घरकुलांना एकाचवेळी मंजुरी देण्याचे संकेत आहेत.

  • दरवर्षी प्रधानमंत्री आवास योजनेतून पाच टक्के घरे मंजूर होतात. ९५ टक्के घरांना प्रतीक्षा करावी लागते. यावर्षी प्रधानमंत्री आवास योजनेतून निम्मे अधिक घरकुल पूर्ण करण्याच्या हालचाली केंद्र स्तरावरून सुरू आहेत. त्या दृष्टीने प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची कागदपत्रे ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे गोळा केली जात आहेत. दीड लाख रुपयांचे घरकुल या योजनेतून लाभार्थ्यांना बांधून आहे. यामुळे दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना स्वतः च्या मालकीचे घर बांधून मिळणार आहे.
  • प्रत्येकांची परिस्थिती नाजूक – प्रतीक्षा यादीतील बेघर घरकुलांची स्थिती चिंताजनक आहे. अपूर्ण अवस्थेतील घरात ही मंडळी वास्तव्याला आहे, तर काहींनी सुयोग्य जागा नसल्याने पुलाखाली, शासकीय इमारतीच्या शेजारी मुक्काम हलविला आहे. काही पालांत राहत
    आहेत.
  • म्हणून युद्धपातळीवर कामकाज – लाभार्थ्यांच्या नावाची यादी जाहीर झाल्यानंतर लाभार्थ्यांकडून तत्काळ कागदपत्रेच मिळत नाहीत. यातून घरकुल मंजूर झाल्यानंतर लवकर घर बांधल्या जात नाही. यासाठी वेळेपूर्वीच सर्व कागदपत्रे गोळा करून थेट खात्यात पैसे वळते होणार आहेत.
  • विभाग – प्रतीक्षा यादी – लक्षांकाचा अंदाज
  • अमरावती विभाग – ४,३०,९४० – २,५०,०१३
  • नागपूर विभाग – ३,१८,२७३ – ८२, ४२२
  • कोकण विभाग – १,११,९४४ – ८१,१३४
  • नाशिक विभाग – ५,६३,५५३ – ३,८५,८६७
  • छत्रपती संभाजीनगर – ९,१८,३१० – ३,५९,८२५
  • एकूण विभाग – २५,७२,८२० – १३,२९,६७८

PMAY Eligible Beneficiaries:

  1. The beneficiary family will include spouse and unmarried children (children below 18 years of age).
  2. Any member of the EWS / LIG / MIG family living in urban areas should not have an All Whether House in the name of any part of the country to avail subsidy / assistance under this scheme.
  3. The beneficiary should not have benefited from any government scheme in the last 20 years.
  4. The houses to be constructed under the scheme will be in the name of the female breadwinner of the family or of the male and female breadwinners of the family and the house will remain in the name of the male breadwinner in the family where there is no female breadwinner member.
  5. For economically weaker sections the annual family income is Rs. Should not exceed 6.00 lakhs.

PMAY Documents required for registration on Unified Web Portal

  1. Beneficiary’s Aadhaar Card (Name, Date of Birth, Aadhaar No. as per Aadhaar Card) 
  2. Aadhaar Card of other family members (Name, Date of Birth, Aadhaar No. as per Aadhaar Card)
  3. Income Certificate (Signature of Hon’ble Tehsildar for current year)
  4. Bank Passbook (Aadhaar should be linked)
  5. Caste certificate (for SC, ST and OBC) 6. Land Documents (If you are applying under Component No. 01)

प्रधानमंत्री आवास योजना, पुणे महानगरपालिका, पुणे – मा. पंतप्रधान महोदय यांनी दि. १७.०९.२०२४ रोजी प्रधान मंत्री आवास योजना २.० ची घोषणा केली असून त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित “प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) २.०” राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. सदर शासन निर्णयामध्ये खालील घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

  • अ. क्र. – घटकांचे नाव – तपशील
  • ०१. वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम (Beneficiary Led Construction) (BLC) – ज्या लाभार्थ्यांच्या नावावर जागा असेल अशा लाभार्थ्यांकरिता
  • ०२. भागीदारी तत्वावरील परवडणारी घरे (Affordable Housing in Partnership) (AHP) – शासकीय जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प अथवा खाजगी जमिनीवर खाजगी विकसकाद्वारे गृह प्रकल्प
  • ०३. भाडे तत्वावर परवडणारे घरे (Affordable Rental Housing ) (ARH) – शासकीय जमिनीवरील गृह प्रकल्प / खाजगी विकसना द्वारे लाभार्थ्यांना भाडे तत्वावर परवडणारे घरे
  • ०४. व्याज अनुदान योजना (Interest Subsidy Scheme) (ISS) – मे. केंद्र शासन व बँके यांचेशी संबंधित

या अनुषंगाने “प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) २.०” राज्यात अंमलबजावणी करणे “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०” अंतर्गत लाभार्थी सुनिश्चित करण्यासाठी मे. केंद्र शासनाने एक युनिफाईड वेब पोर्टल (https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024 / Pmay Default.aspx) विकसित केले आहे. सदर पोर्टलवरती इच्छुक लाभार्थी नोंदणी करणे आवश्यक आहे.
“प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०” अंतर्गत नागरी भागातील जनतेस परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अंमलबजावणी यंत्रणांचा सक्रीय सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. सदर योजनेतर्गत लाभार्थ्याची निवड प्रथम करावयाची असल्याने युनिफाईड वेब पोर्टलवर जास्तीत जास्त लाभार्थ्याची माहिती भरण्याच्या अनुषंगाने आणि त्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्राथम्याने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.

* पात्र लाभार्थी:-

  • ०१. लाभार्थी कुटुंबामध्ये, पती-पत्नी व अविवाहित मुले / मुली (Children) (वय वर्षे १८ खालील मुले/मुली) यांचा समावेश असेल.
  • ०२. या योजनेतर्गत अनुदान / सहाय्य प्राप्त करून घेण्याकरिता शहरी भागात राहणाऱ्या EWS / LIG / MIG कुटुंबतील कोणत्याही सदस्याच्या नावावर देशाच्या कोणत्याही भागात पक्के घर (All Whether House) नसावे.
  • ०३. लाभार्थ्याने गेल्या २० वर्षात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • ०४. योजनेतर्गत बांधण्यात येणारी घरे हि कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावावर असतील आणि त्या कुटुंबात कर्ती महिला सदस्य नसेल त्या कुटुंबात कर्त्या पुरुषांच्या नावे घर राहील.
  • ०५. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न र.रु. ६.०० लक्ष पेक्षा जास्त नसावे.

* युनिफाईड वेब पोर्टलवर नोंदणी करणे करिता लागणारी कागदपत्रे

  • १. लाभार्थीचे आधार कार्ड (आधार कार्ड नुसार नाव, जन्म तारीख, आधार नं.)
  • २. कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार कार्ड (आधार कार्ड नुसार नाव, जन्म तारीख, आधार नं.)
  • ३. उत्पन्नाचा दाखला (मा. तहसीलदार यांचे सही चा चालू वर्षाकरीताचा)
  • ४. बँक पासबुक (आधार लिंक केले असले पाहिजे)
  • ५. जात प्रमाण पत्र (एस.सी., एस. टी. व ओ. बी. सी. करीता)
  • ६. जमिनीची कागदपत्रे ( जर आपण घटक क्र. ०१ अंतर्गत अर्ज करणार असाल तर )

* युनिफाईड वेब पोर्टल ची लिंक
(https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024 / PmayDefault.aspx)
* नागरिकांनी कुठल्याही एजंट किंवा प्रलोभनास बळी पडू नये. तसेच असे कोणी करत असल्यास किंवा सदनिका मिळवून देण्यासाठी पैश्याची मागणी करत असल्यास, याची माहिती प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयातील अधिकाऱ्यांना कळवावी. अशा व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
* पुणे महानगरपालिकेमार्फत रिक्त सदनिकांचे वाटप योजनेचे निकष व अटी तपासून, शासनाच्या धोरणानुसारच वितरीत करण्यात येतील, यासाठी नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा, कोणत्याही मध्यस्थी करण्याऱ्या व्यक्तीच्या प्रलोभनास बळी पडू नये.
कार्यालयाचा पत्ता:-
प्रधान मंत्री आवास योजना कार्यालय, तळ मजला, स्वा. सावरकर भवन, शिवाजी नगर पुणे –
दूरध्वनी नं. ०२० २५५०६६७२ / ०२० – २५५०६६७५

ONLINE REGISTRATION


PMAY – Pradhan Mantri Awas Yojana Online Form : Finance Minister Nirmala Sitharaman on February 1, 2023 said that the allocation for the PM Awas Yojana has been increased by 66% to Rs 79,000 crore in the Union Budget 2023. This step of the government will give a big boost to the construction of affordable housing in the country. Those beneficiaries who want to take advantage of this scheme of the government will have to fill the PMAY form online. PMAY Online Form 2023 complete details given below read it carefully and apply as per instruction.

स्वप्नातील घरांचा करा ‘श्रीगणेशा’! ४ हजार ८५८ कुटुंबांना मिळणार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे

‘मोठ्या शहरात स्वतःचे घर झाले, यासारखा मोठा आनंद दुसरा असू शकत नाही,’ ‘शब्दांतसांगू शकत नाही, असा हा स्वतःच्या घरात राहायला आल्याचा आनंद आहे,’ या भावना आहेत, पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळालेल्या महिलांचा.

  • या योजनेतून सहा ठिकाणी प्रकल्प प्रस्तावित होते. – त्यातील चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडीतील सदनिकांचे सोडत काढून वाटप झाले असून, पिंपरी व आकुर्डीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. डुडुळगाव प्रकल्पासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. रावेत प्रकल्प न्यायप्रविष्ट आहे. सहाही प्रकल्प मिळून चार हजार ८५८ सदनिका उभारण्याचे नियोजन आहे.
  • स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण, जमिनीच्या वाढलेल्या किमती आणि खासगी गृहप्रकल्पातील सदनिकांच्या किमान २५ लाखांवर पोहोचलेल्या किमती, शिवाय, बॅंक गॅरंटी अशा विविध कारणांमुळे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एक तर कुठे तरी झोपडी उभारून राहाणे किंवा भाडेतत्त्वावरील घरात राहावे लागते. इच्छा नसतानाही सर्व सहन करावे लागते.
  • अशा आर्थिक दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली. राज्य सरकारनेही त्यात थोडे अर्थसाहाय्य देऊ केले आणि महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे शहरातील पिंपरी, आकुर्डी, चऱ्होली, डुडुळगाव, मोशीतील बोऱ्हाडेवाडी आणि रावेतमध्ये पंतप्रधान आवास योजना आखली. त्यातील रावेत प्रकल्पाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडीतील प्रकल्पातील सदनिकांचे लाभार्थींना वाटप केले आहे.
  • पिंपरी आणि आकुर्डी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून सदनिका वाटपाच्या टप्प्यावर आहे. डुडुळगाव प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्याची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील सदनिका वाटपाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यासंदर्भात तेथील लाभार्थ्यांची भावना जाणून घेतली असता, स्वप्नातील घर मिळाल्याचा आनंद सर्वात मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.
  • डुडुळगाव प्रकल्पासाठी अर्ज प्रक्रिया – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव येथे महापालिका गृहप्रकल्प उभारत आहे. त्यात एक हजार १९० सदनिका असतील. त्यासाठी शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांकडून ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. अर्जांची छाननी करून लाभार्थी निश्चित केले जातील. अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत असावे. अर्जदार किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी.
  • चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवाडी, पिंपरी व आकुर्डी प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या, परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतीक्षा यादीमधील नागरिक नव्याने अर्ज करू शकतात. दिव्यांगांसाठी पाच टक्के आरक्षण असेल. ऑनलाइन अर्जासोबत दहा हजार रुपये अनामत रक्कम, ५०० रुपये नोंदणी शुल्क असे दहा हजार ५०० रुपये ऑनलाइन स्वीकारण्यात येतील.
  • सदनिकांच्या सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतीक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांची अनामत रक्कम परत करण्यात येईल. https://pcmc.pmay.org या संकेतस्थळावर अर्ज करून सोबत उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, रद्द केलेला धनादेश, मतदान ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी हिस्सा १४ लाख १४ हजार १७३ रुपये भरायचा आहे. केंद्र सरकार प्रतिसदनिका दीड लाख आणि राज्य सरकार एक लाख रुपये अनुदान देणार आहे. लाभार्थ्यांनी १४ लाख १४ हजार १७३ रुपये प्रती सदनिका स्वहिस्सा भरायचा आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
  • (आकुर्डी प्रकल्पात ५६८ आणि पिंपरी प्रकल्पात ३७० सदनिका आहेत. प्रत्येक प्रकल्पातील सदनिका सर्वसाधारण प्रवर्ग (खुला), अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) यांच्यासाठी राखीव आहेत)
  • ‘आम्ही मे मध्ये नवीन घरात राहायला आलो. या घरात पहिल्यांदाच मंगळवारी गौरीचे आगमन होणार आहे. स्वतःच्या घरात गौरी-गणपतीचे आगमनाचा मोठा आनंद आहे. आधी आम्ही गवळी माथ्याला राहात होतो. स्वतःचे घर असावे, अशी इच्छा होती. ती आता पूर्ण झाली आहे. – मंगला वाडकर, पंतप्रधान आवास योजना प्रकल्प, बोऱ्हाडेवाडी, मोशी
  • ‘भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत भाडेतत्त्वावरील घरात राहायला होतो. आता स्वतःचे घर मिळाले आहे. येत्या दसऱ्याला एक वर्ष पूर्ण होईल. येथील वातावरण भोसरीच्या तुलनेत शांत आहे. स्वतःच्या घराचे टेन्शन होते, ते कमी झाले आहे. शब्दांत सांगू शकत नाही, असा घराचा आनंद आहे. – माया पवार, पंतप्रधान आवास योजना प्रकल्प, बोऱ्हाडेवाडी, मोशी

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ठाणे महापालिकेत दीड हजार परवडणारी घरे

ठाणे महापालिकेचा बेतवडे येथे गृहप्रकल्प. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ठाणे पालिकेच्या वतीने बेतवडे येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी एक हजार ४४१ परवडणारी घरे उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी महापालिकेला दोन सरकारी भूखंडी उपलब्ध करण्यात आले आहेत. या भूखंडावर सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) गृहप्रकल्प राबवण्यात येणार आहे.
विकसक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने वास्तुविशारद, पीपीपी एक्स्पर्ट व ट्रान्झॅक्शन ऍडवायझरी म्हणून ‘क्रिसिल’ या संस्थेची नियुक्ती केली आहे. महापालिका क्षेत्रातील क्रिसिलकडून प्रकल्पाबाबत व्यावसायिक व्यवहार्यता अहवाल सादर केल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी (ता. १३) आढावा बैठक घेतली. एकूण एक हजार ४४१ घरांपैकी १८८ प्रकल्पबाधितांना दोन लाख रुपये इतका आर्थिक हिस्सा करून त्यांना सदनिका देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय आहे योजना?

  1. सदनिका ३० चौरस मीटर चटईक्षेत्र इतक्या मोजमापाच्या असणार आहेत. या कामाची निविदा पीपीपी तत्त्वावर काढण्यात येणार आहे.
  2. जो निविदाकार एक हजार ४४१ सदनिकांपेक्षा अधिक सदनिका (पाच वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसह) त्याच्या स्वखर्चाने महापालिकेस बांधून देईल, अशा विकसकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
  3. विकसकास या व्यतिरिक्त व्यावसायिक विक्री करण्याची मुभा राहणार आहे.
  4. केंद्र सरकारमार्फत प्रतिसदनिका दीड लाख राज्यामार्फत रुपये एक लाख याप्रमाणे अनुदान मिळणार आहे.

फेब्रुवारीपासून काम सुरू करण्याच्या सूचना

बैठकीला क्रिसिलमार्फत सदर योजनेचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. या अनुषंगाने संबंधित कामाची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे, विकासक नियुक्त करणे आदी कामे जलदगतीने पूर्ण करून १५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रत्यक्षात या कामास सुरुवात होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या. या बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनग्रा कार्यकारी अभियंता मोहन कलाल तसेच क्रिसिल या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

PM Awas yojana Eligibility

प्रधानमंत्री आवास योजना पात्रता निकष:

  1. अर्जदाराचे कुटुंबाच्या नवे भारतात कोठेही मालकी हक्काचे घर नाही.
  2. अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न र.रु. ३.०० लक्ष पेक्षा कमी असावे.

Required Documents for PM Awas Yojana

प्रधानमंत्री आवास योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्रे

  1. Aadhar card
  2. voter card
  3. income certificate
  4. bank account details
  5. domicile certificate
  6. mobile number
  7. pan card
  8. passport size photo

ऑनलाईन पोर्टल वर सबमिट करावयाची कागदपत्रे (सर्व बंधनकारक):

  1. ओळखीचा पुरावा – पॅन कार्ड व आधार कार्ड
  2. पासपोर्ट साईझ फोटो
  3. जातीचा दाखला. ( लागू असल्यास)
  4. जात पडताळणी प्रमाणपत्र (लागू असल्यास-कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर ३ महिन्याच्या आत जमा करणे आवश्यक)
  5. उत्पन्नाचा दाखला (सन २०२०-२०२१/२०२१-२०२२) (तहसीलदार यांचे प्रमाणपत्र)
  6. रहिवासी दाखला (पुढीलपैकी कोणतेही एक) डोमेसाईल प्रमाणपत्र/भाडे करारनामा/रेशन कार्ड/लाईट बिल
  7. रु. १००/- स्टॅम्प वर हमीपत्र
  8. मोबाईल न.
  9. ईमेल आयडी (असल्यास)
  10. सहअर्जदार फॉर्म (पती/पत्नी)

“Housing for All”. Two types of Pradhan Mantri Awas Yojana one for Urban Area and one for Gramin Area. Pradhan Mantri Awas Yojana has been implemented with effect from 17.06.2015 to provide central assistance to implementing agencies. In continuation to this Government’s efforts towards empowerment of women from EWS and LIG unlike earlier schemes, PMAY has made a mandatory provision for the female head of the family to be the owner or co-owner of the house under this Mission. Verticals of PMAY A basket of options is adopted to ensure inclusion of a greater number of people depending on their income, finance and availability of land through following four options.

Latest PM Awas Yojana Beneficiary List See Here

PM आवास योजनेची नवीन यादी जाहीर, तुमचे नाव आहे का यादीत चेक करा

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी भागातील ही योजना लागू आहे जर तुम्ही याच्यासाठी अर्ज केला असेल तर तुमचं नाव आला का नाही खाली लिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता लिस्ट पाहण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करा आणि लिंक वर जाऊन तुमचं नाव चेक करा.

Here here to check the beneficiary name. Just enter the Aadhar no. and click on the show button.

Beneficiary List

PM Awas Yojana Beneficiary List

PM Awas Yojana Fund Release

यासोबतच तुम्ही इथे तुम्हाला किती पैसे मिळाले त्याचे डिटेल सुद्धा पाहू शकता जर तुम्हाला सहाय्य केंद्र सरकारकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून किती मिळाले हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला तिथेच फंड रिलीज ऑप्शन दिसतो त्या फंड रिलीज च्या ऑप्शन मधून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि त्याच्यावर ओटीपी आल्यानंतर तुम्हाला किती फंड रिलीज झाला त्याची माहिती मिळते तर या दोन्ही लिंक तुम्हाला दिलेले आहेत या दोन्ही लिंक वर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता. जर तुम्ही अर्ज केला असेल तुमचं नाव आला असेल तर तुम्हाला अर्थसहाय्य्य लवकरात लवकर मिळेल किंवा मिळालेले सुद्धा असू शकते तर तुम्ही संबंधित विभागाकडे याची चौकशी करू शकता.

PM Awas Fund Release check

PM Awas Yojana Fund Release

Pradhan Mantri Awas Yojana सर्वांसाठी घरे योजना

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन 2023 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना घर मिळावे यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचा मानस जाहीर केला आहे. याची अंमलबजावणी शासन ठामपणे करेल आणि यादृष्टीने निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र शासनातर्फे दि .१७ जून २०१५ रोजी सर्वांसाठी घरे (नागरी) योजना- प्रधानमंत्री आवास योजना मंजूर करण्यात आली. ही योजना दि. २५ जून २०१५ रोजी सुरु करण्यात आली.

PM Awas Yojana City List

निवडण्यात आलेली महाराष्ट्रातील शहरे

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५१ शहरे मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील ५१ शहरांची निवड करण्यात आली असून या योजनेची अंमलबजावणी या शहरालगतच्या नियोजित क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये

  • १) बृहन्मुंबई,
  • २) पुणे,
  • ३) नागपूर,
  • ४) पिंपरी-चिंचवड,
  • ५) ठाणे,
  • ६) नाशिक,
  • ७) नवी मुंबई,
  • ८) सोलापूर,
  • ९) औरंगाबाद,
  • १०) कल्याण-डोंबिवली,
  • ११) कोल्हापूर,
  • १२) सांगली,
  • १३) अमरावती,
  • १४) मिरा भाईंदर,
  • १५) उल्हासनगर,
  • १६) भिवंडी,
  • १७) अहमदनगर,
  • १८) अकोला,
  • १९) जळगाव,
  • २०) नांदेड वाघाळा,
  • २१) धुळे,
  • २२) मालेगाव,
  • २३) वसई विरार,
  • २४) लातूर,
  • २५) परभणी,
  • २६) चंद्रपूर,
  • २७) इचलकरंजी,
  • २८) जालना,
  • २९) भुसावळ,
  • ३०) पनवेल,
  • ३१) सातारा,
  • ३२) बीड,
  • ३३) यवतमाळ,
  • ३४) गोंदिया,
  • ३५) बार्शी,
  • ३६) अचलपूर,
  • ३७) उस्मानाबाद,
  • ३८) नंदूरबार,
  • ३९) वर्धा,
  • ४०) उदगीर,
  • ४१) हिंगणघाट,
  • ४२) अंबरनाथ,
  • ४३) बदलापूर,
  • ४४) बुलडाणा,
  • ४५) गडचिरोली,
  • ४६) वाशिम,
  • ४७) भंडारा,
  • ४८) हिंगोली,
  • ४९) रत्नागिरी,
  • ५०) अलिबाग,
  • ५१) सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग अशी एकूण 51 शहरांची नावे मंजूर करण्यात आली आहेत.

Eligibility for Pradhan Mantri Awas Yojana

पात्रता

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार झोपडपट्टीवासीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती, या योजनेखाली पात्र ठरविण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांच्या कुटुंबाच्या व्याख्येत पती, पत्नी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे भारतात कोठेही पक्के घर नसावे. तसेच स्वप्रमाणपत्र (Self Certification)अनुज्ञेय करण्यासाठी केंद्र शासनास विनंती करण्यात आली आहे.

केंद्र व राज्य शासनाचा आर्थिक सहभाग

  1. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या “सर्वांसाठी घरे-२०२२” या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपडपट्ट्यांचा “आहे तेथेच” पुनर्विकास केला जाईल. कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. खाजगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्‍यास अनुदान देण्यात येणार आहे.
  2. जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपडपट्यांचा ‘आहे तेथेच’ पुनर्विकास करण्यासाठी (SAR लागू असलेली शहरे वगळून) केंद्र व राज्य शासनाकडून एक लाख, कर्ज आधारित व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाकडून रु.६ लाखापर्यंतच्या कर्जावर १५ वर्षासाठी ६.५ टक्के इतके व्याज अनुदान तर राज्य शासनाकडून एक लाखापर्यंत, खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याच्या प्रकल्पात किमान ३५ टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गासाठी असावीत. एका प्रकल्पात किमान २५० घरे असावीत. यासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख तर राज्य शासनाकडून एक लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास केंद्र शासनाकडून दीड लाख तर राज्य शासनाकडून एक लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांची प्रतिवर्ष आर्थिक मर्यादा

  1. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थी प्रतिवर्ष आर्थिक मर्यादा तीन लक्ष (३० चौ. मीटरपर्यंतच्या क्षेत्रासाठी), अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी (केवळ घटक क्र. 2 साठी) लाभार्थी प्रतिवर्ष आर्थिक मर्यादा रु. तीन लाख ते सहा लाख (६० चौ. मीटरपर्यंतच्या क्षेत्रासाठी) इतकी आहे.

राज्यस्तरीय सुकाणू अभिकरण

प्रधानमंत्री आवास योजनेतील विविध घटकांपर्यंत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी सुकाणू अभिकरण म्हणून

  1. घटक क्र १ : झोपडपट्यांच्या पुनर्विकासाचे प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई,
  2. घटक क्र. २ : कर्जधारित व्याज अनुदान प्रकल्प राज्यस्तरीय बँकर्स समिती,
  3. घटक क्र.३ : भागीदारी तत्वावर परवडणारी घरे निर्माण करण्याचे प्रकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण,
  4. घटक क्र.४ : वैयक्तिक घरकुल बांधण्याचे प्रकल्प, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांची नेमणूक करण्यात आली आहे.
    प्रधानमंत्री आवास सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ३२ प्रकल्पांमधील एक लाख ७६ हजार घरकुलांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.

पीएम आवास योजनेच्या नियमांमध्ये सरकारने केले मोठे बदल

  • केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत, या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते.
  • सरकारने केलेल्या नव्या नियमांनुसार, सरकार आता पहिली पाच वर्षे तुम्ही त्या घरात राहता की नाही याची पाहणी करणार आहे. जर तुम्ही या घरात राहत असाल तरच या कराराला लीज डीडमध्ये बदललं जाईल.
  • अन्यथा नव्या नियमांतर्गत विकास प्राधिकरण तुमच्यासोबत केलेला करार रद्द करेल. तसेच तुम्हाला तुमची रक्कमही परत मिळणार नाही.
  • एकंदरीत आता यामध्ये होणारी गडबड बंद होणार आहे.त्याबरोबरच शहरी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बनवण्यात येत असलेले फ्लॅटही आता फ्री होल्ड असणार नाहीत.
  • म्हणजेच पाच वर्षांनंतरही लोकांना लीजवर राहावं लागेल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर घेऊन नंतर ते भाड्याने देतात, अशा लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • प्रधानमंत्री आवास योजनेतील नियमांनुसार जर कुठल्या लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याची संपत्ती ही कुटुंबातीच सदस्यांनाच लीज हस्तांतरीत होईल. सरकार कुठल्या अन्य कुटुंबांसह कुठलेही अॅग्रिमेंट करणार नाही.
  • या अॅग्रिमेंटनुसार लाभार्थ्यांना पाच वर्षांपर्यंत घराचा वापर करावा लागेल. त्यानंतर आवासची लीज परत केली जाईल.

PM Awas Yojana The government has made major changes in the rules

The Central Government has made major changes in the rules of this scheme, ignoring these changes can be detrimental to you. Under the new rules, the government will now look into whether you live in the house for the first five years. This agreement will be converted into a lease deed only if you live in this house. Otherwise the development authority will cancel the agreement with you under the new rules. Also, you will not get your money back. All in all, the disturbance in this is going to stop now. In addition, the flats being constructed under the Urban Prime Minister’s Housing Scheme will no longer be free hold. That means people will have to live on lease even after five years. The government has taken this decision to curb people who take a house under Pradhan Mantri Awas Yojana and then rent it out. According to the rules of Pradhan Mantri Awas Yojana, if any beneficiary dies, his property will be leased to the family members only. The government will not enter into any agreement with any other family. According to the agreement, the beneficiaries will have to use the house for five years. The accommodation lease will then be returned.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुला मंजुरी

CIDCO Lottery 2023 सिडको लॉटरी नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी- 5730 घरांसाठी लॉटरी

म्हाडा लॉटरी 2023 ऑनलाइन अर्ज

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2023

  • पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून सरकारकडून राज्यातील जनतेला घरे बांधण्यासाठी पैसे दिले जात आहेत. ज्या लोकांना राहण्यासाठी घर नाही आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यांना घर बांधता येत नाही. त्यांना शहरी भागातील लोकांना 120,000 रुपये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना 130,000 रुपये सरकारकडून आर्थिक मदत म्हणून दिली जाईल.
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ ज्या उमेदवारांनी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना दिला जाईल. ज्या लाभार्थींचे नाव PMAY ग्रामीण यादीमध्ये असेल तेच उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र मानले जातील.
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना यादीचा उद्देश राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाइन सुविधा प्रदान करणे हा आहे ज्याद्वारे सर्व नागरिक PMAY ग्रामीण यादीमध्ये त्यांचे नाव तपासू शकतात. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेसाठी अर्ज केलेले सर्व लोक त्यांच्या नावांची यादी घरी बसून तपासू शकतात. याद्वारे लाभार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ तेच लाभार्थी घेऊ शकतात ज्यांनी नोंदणी फॉर्म भरला आहे.

How to find your name in PMAY List?

  1. Persons applying online under Pradhan Mantri Awas Yojana, who are searching for their name in PMAY List 2022, first of all visit the official website of PM Awas Yojana.
  2. Now on the home page of the official website, you will see an option in the upper part named as “Search Beneficiary”
  3. Click on this option and open a new tab.
  4. Now you have to enter your 12 digit Aadhar card number and after that click on the search button.
  5. If you have filled the Aadhar card number correctly and you have been approved as a beneficiary by the central government, then your name will have been included in this list and if it has not happened, then you will have not find your name in this list. 

How to find your name in PMAY List 2022

Beneficiary List

How to see SLNA List?

Interested beneficiaries of the country who want to see the SLNA List, then follow the steps given below.

  1. First of all you have to go to the official website of PM Awas Yojana.
  2. After visiting the official website, the home page will open in front of you.
  3. On this home page, you will see the option of SLNA List.
  4. You have to click on this option.
  5. After clicking on the option, the next page will open in front of you.
  6. On this page, you will get the SLNA List open.

Click for SLNA List

Subsidy Calculation Process of PMAY

  1. First of all you have to go to the official website of PM Awas Yojana.
  2. Now the home page will open in front of you.
  3. On the home page, you have to click on the link of subsidy calculator.
  4. After this, a form will open in front of you in which you will have to fill your annual income, loan amount etc.
  5. After that you have to click on submit button.
  6. As soon as you submit the subsidy amount will be displayed on your computer screen.

Subsidy Calculation Process of PMAY

Subsidy Caluculate

Process to edit assessment form for PMAY

  1. First of all you have to go to the official website of PM Awas Yojana.
  2. Now the home page will open in front of you. On the home page, you have to click on the tab of Citizen Assessment.
  3. Now you have to click on the link of Edit Assessment Form.
  4. After this a new page will open in front of you in which you will have to enter your Assessment ID and Mobile Number.
  5. Now you have to click on show button.
  6. After this the assessment form will open in front of you.
  7. Now you have to click on edit.
  8. After that you can edit the assessment form.

Process to edit assessment

Edit Assesment Form

Process to print assessment form of PMAY

  1. First of all you have to go to the official website of PM Awas Yojana.
  2. Now the home page will open in front of you.
  3. On the home page, you have to click on the tab of Citizen Assessment.
  4. Now you have to click on the link of Print Assessment.
  5. Now you have to select the search category.
  6. After this a new form will open in front of you in which you will have to enter the asked information.
  7. Now you have to click on the search button.
  8. After this the assessment form will open in front of you.
  9. You can download and print this form.

Process to print assessment form of PMAY

Print Assessment Form

Process to track assessment status of PMAY

  1. First of all you have to go to the official website of PM Awas Yojana.
  2. Now the home page will open in front of you.
  3. On the home page, you have to click on the tab of Citizen Assessment.
  4. Now you have to click on the link of track your assessment status.
  5. Now you have to select the search category.
  6. After this a new page will open in front of you in which you will have to enter the asked information.
  7. Now you have to click on the button of Track Status.
  8. In this way you will be able to track the assessment status.

Track Your Assessment Status

Track Application Status

Disclaimer download process of PMAY

  1. First of all you have to go to the official website of PM Awas Yojana.
  2. Now the home page will open in front of you.
  3. After this, you have to click on the option of Disclaimer.
  4. Now the disclaimer will open in front of you in PDF format.
  5. After that you have to click on the download option.
  6. In this way you will be able to download the disclaimer.
  7. MIS login process First of all you have to go to the official website of Pradhan Mantri Awas Yojana.
  8. Now the home page will open in front of you. On the home page, you have to click on the option of MIS Login.

Disclaimer

PM SVANidhi Yojana 2023 Online Registration

Types of Pradhan Mantri Awaas Yojana

  • Pradhan Mantri Awaas Yojana Gramin (PMAYG)
  • Pradhan Mantri Awaas Yojana Gramin (PMAYU)

Pradhan Mantri Awas Yojana (PMAY-U)

The Pradhan Mantri Awas Yojana (PMAY-U) was launched by the Government of India to boost the affordability of houses against an inflated real estate sector. The scheme aims to achieve its objective of “Housing for All” by 31 March 2022, the 150th birth anniversary year of Mahatma Gandhi, by constructing 20 million houses across the nation.

Pradhan Mantri Awas Yojana (PMAY-G)

The Pradhan Mantri Awaas Yojana – Gramin (PMAY-G) was introduced with the view to boost the “Housing for All” scheme. The main aim of the PMAY-G scheme is to provide pucca house with some of the basic amenities. This scheme is meant for people who do not own a house and people who live in kutcha houses or houses which are severely damaged. At present, the minimum size of the houses to be built under the PMAY-G scheme has been increased to 25 sq. mt. from 20 sq. mt.

सर्व PM योजना बघण्यासाठी येथे क्लिक करा

Latest PMAY-G Tweet by PM Narendra Modi

  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ने रविवार को वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से त्रिपुरा के 1.47 लाख से अधिक लाभार्थियों को ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) की पहली किस्त जारी की. इस अवसर पर लाभार्थियों के बैंक अकाउंट में सीधे 700 करोड़ रुपये ट्रांसफर किए जाएंगे.
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की महत्वकांक्षी योजनाओं में से एक ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ है. इस योजना का उद्देश्य बेघर लोगों को आवास प्रदान करना है. इस योजना के तहत, गरीबी रेखा से नीचे वाले परिवारों को पक्के मकान बनाने के लिए 2,00,000 रुपये तक की वित्तीय सहायता प्रदान की जाती है.

Eligibility for Pradhan Mantri Awas Yojana

प्रधानमंत्री आवास योजना 2023 साठी पात्रता निकष

  • Should be an Indian citizen
  • Any family including workers, which does not have a member between ages 15 and 59 years of age.
  • Any family which has a differently abled member is also eligible to avail benefits under Pradhan Mantri Awas Gramin Yojana
  • Those who do not have a permanent job and only engage in casual labour.
E Shram Card Registration Online

Benefits of Pradhan Mantri Gramin Awas Yojana List

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचे लाभ

  • Assistance provided to the Beneficiary to the tune of Rs.1.2 Lakh in plain areas and Rs. 1.3 Lakh in Hilly Areas.
  • Financial amount is being provided by the government through PM Gramin Awas Yojana to help the people of the state. Through this scheme, Rs 130,000 will be given to the people living in rural areas and Rs 120,000 in urban areas.
  • Beneficiaries do not need to go anywhere to see the Pradhan Mantri Gramin Awas Yojana Gramin List.
  • All the candidates can check PM Gramin Awas Yojana List through online medium by sitting at their home. Subsidy will also be provided to the candidates who want to take advantage of PM Gramin Awas Yojana.
  • All the families will get an opportunity to get a good residential facility to live under this scheme. Citizens belonging to the middle class and poor class will be benefited more from the Prime Minister’s scheme.

How to Apply for Pradhan Mantri Gramin Yojana

प्रधानमंत्री ग्रामीण योजना 2022 साठी अर्ज कसा करावा ?

  1. Candidates go to the official website of Pradhan Mantri Gramin Yojana http://pmayg.nic.in/ DATA ENTRY
  2. Click on PMAY Rural Online Application login link will open.
  3. After the login the registration with the help of username-password mixed with Panchayat and Block level.
  4. After login, change the username and password as per your convenience.
  5. After this you will see 4 options on PMAY Online Login Portal.
  6. First PMAY G online application, second verification of your photograph of the residence, thirdly downloading the acceptance letter, then preparing the order sheet for the fourth option. Out of these, click on PMAY G Online Registration.
  7. After opening the registration form, four types of details First Personal Details, Second Bank A/C Details, Third Convergence Details, Fourth Details From Concern Office have to be filled in the registration form.
  8. After filling all the information, provide all the information of the head of your panchayat.
  9. Now to modify the application form, login to the portal with the help of user password and click on the registration form to modify the registration form.
  10. Candidates can apply for this scheme both online and offline.
  11. Candidates can register by visiting the official website of this scheme http://pmayg.nic.in/ and through Regional Panchayat and Public Service Center (CSC).
  12. Candidates can also apply online.

How to Apply Instruction

Important Links of Pradhan Mantri Awas Yojana

Complete Details

PMAY Gramin Details

Official Website

PMAY Online Apply Link



20 Comments
    Test22
  1. Pooja panchal says

    How to apply for PMAY

  2. Test22
  3. Avinash kamble says

    Home

  4. Test22
  5. Omkar says

    I am job searching for solapur Maharashtra and India by

  6. Test22
  7. शंकर says

    ग्रामपंचायत मधील यादीत आमचे घरकुल साठी नाव आले . आणि ती यादीचे26 जानेवारीला वाचन झाले. पण घरकुल कधी येईल. माझा पत्ता मु कृष्णा, पो उकळी पेन ता जि वाशिम..

  8. Test22
  9. Shankar sheshrao yashvante says

    ग्रामपंचायत मधील यादीत आमचे घरकुल साठी नाव आले . आणि ती यादीचे26 जानेवारीला वाचन झाले. पण घरकुल कधी येईल. माझा पत्ता मु कृष्णा, पो उकळी पेन ता जि वाशिम..

  10. Test22
  11. पंकज साळवे says

    प्रधामन्त्री आवास योजना 31 मार्च 2022 ला बंद होणार आहे असं ऐकल आहे ही माहिती खरी आहे का

  12. Test22
  13. Geeta pawar says

    Hi yojna suru honyas kiti kalavadhi lagel

  14. Test22
  15. SURESH DASHARATH AHER says

    Mi pan PMAY cha form bharla ahe…2 varsh zali ajun Anudan ale nahi….kevha yeil kahi andaj ???!

  16. Test22
  17. सतीश पांडुरंग दळे. says

    सर नमस्कार????
    आपण जे जाहीर केले पीएम मोदी आवास योजना सबको घर मिलेगा.यामध्ये म्हाडा प्रोजेक्ट चे जे फ्लॅट बांधलेले आहे ज्यांच्याकडे एक गुंठा ही जागा नावावर नाही त्यांना म्हाडा फ्लॅट घेणे असेल तर त्यासाठी दोन लाख पन्नास हजार रुपयाची सूट किंवा त्यापेक्षा जादा किती रुपयांची सूट म्हणजे सबसिडी चालू आहे, का असेल तर किती दिवस आहे आणि बँकेचे लोन घेतल्यानंतर सरकारकडून आपल्या कर्ज खात्यात किती दिवसांनी वर्ग होते याची माहिती जरूर मिळावी. त्याचप्रमाणे भारत सरकारने किंवा राज्य शासनाने जी म्हाडा स्कीम राबवलेली आहे. सरकारच्या राबविलेल्या म्हाडा स्कीम प्रमाणे शहरी भागातील नावे म्हणजे मुंबई, नाशिक, पुणे, अहमदनगर,श्रीरामपूर,या या ठिकाणी 1.BHK. आणि,2.BHK. फ्लॅट्स आहेत. त्या फ्लॅटचे सरकारी किंमत किती ठरलेली आहे याचा संपूर्ण अहवाल ई-मेल द्वारे किंवा फोन द्वारे जरूर मिळावा ही नम्रतेची विनंती….धन्यवाद ????
    आपला विश्वासू,,,,,
    **********
    ???????? श्री स्वामी समर्थ ????????

  18. Test22
  19. Anandarao Budhaji Sidam says

    माझा नाव यादीमध्ये आहे पण अजुन घरकूल आलेला नाही याकरीता माहीती सांगाल काय
    पता,,घनोटी नं २ता, पोंभृणा जि,चंद्रपूर महाराष्ट्र

  20. Test22
  21. Aniket narayan gadekar says

    आमचे घर कुडाचे असून सुद्धा आम्हाला घरकुल देत नाही आहे मुरडगाव बे ग्रामपंचायत देवळी

  22. Test22
  23. Namita says

    Mala home loan pahije mala Ghar gheyacha aahe

  24. Test22
  25. Namita says

    Mala room gheyacha àhe tar pmay loan pahijet

  26. Test22
  27. Arun chimaji Potbhare says

    Mla gharkhul nahi mla gharkhul pahije

  28. Test22
  29. Arun chimaji Potbhare says

    आमच घर खुडाच आहे अमाला घरकुल कोण देत नाहीत

  30. Test22
  31. अंकित विश्वनाथ कोळी says

    आम्ही भाड्याच्या घरात राहतो आम्ही जळगांव म. न. पा मध्ये आवस योजनेचा फोम जमा केलेला आहे तरी आमचे ऑनलाईन लिस्ट मध्ये नाव नाही आले

  32. Test22
  33. MahaBhartiYojana says

    PM Awas Yojana List See here

  34. Test22
  35. राजेश. महादू. लेंडी says

    मि :राजेश. महादू. लेंडी माझं नाव ड यादी. मंध्ये आहे. पण. 2 वर्ष. झाले पण. घर कुल मंजूरच होतं नाय

  36. Test22
  37. सुषमा तानाजी गलंडे says

    Pm आवास योजनेंतर्गत रक्कम मिळाल्यानंतर बॅंक लोन क्लोज केले तर चालेल का?

  38. Test22
  39. प्रथमेश शिगवण says

    पी .एम .आवास योजनेचा कोणाकोणा साठी लाभ मिळू शकतो . पी .एम. आवास योजने साठी अर्ज कसा करू शकतो.महाराष्ट्र मध्ये कोंकण विभागात चिपळूण रत्नागिरी मध्ये राहणारे मुंबई सिडको मध्ये अर्ज करून घर मिळू शकते का? सर्व सामान्य माणूस घर घेऊ शकतो का?

Leave A Reply

Your email address will not be published.