Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Online Apply

PMJJBY Details and Application form


Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Online Apply

PMJJBY Details and Application form

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana is implemented by the Department of Financial Services – https://financialservices.gov.in and is available through banks. The PMJJBY is available to people in the age group of 18 to 50 years having a bank account who give their consent to join / enable auto-debit. Aadhar would be the primary KYC for the bank account. The life cover of Rs. 2 lakhs shall be for the one year period stretching from 1st June to 31st May and will be renewable. More details of Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana like how to apply, where to apply, Benefits of this scheme, Risk coverage etc., given briefly below:

LIC आम आदमी बीमा योजना ऑनलाइन आवेदन

मोदी सरकारची ही योजना आहे मोठ्या कामाची; 436 रुपये भरताच कुटुंब होते सुरक्षित!

सर्वसामान्यपणे असं म्हटलं जातं की, विमा पॉलिसी सारखे प्रोडक्ट हे केवळ मध्यम वर्गीय आणि उच्च भ्रू लोकांसाठी बनवले जातात. या विमा पॉलिसी गरिबांच्या खिशाला परवडत नाहीत. या विमा पॉलिसींचे हफ्ते देखील तुलनेनं जास्त असल्यामुळे ते वेळेत व नियमित भरले जात नाहीत. मात्र गरीब किंवा जे नागरिक आर्थिक दृष्या कमजोर आहेत अशा नागरिकांसाठी केंद्र सरकारची एक योजना फायदेशीर ठरत आहे. या योजनेचं नाव आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला अवघ्या 436 रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचा टर्म इंश्योरंस मिळतो. या योजनेची सुरुवात ही 2015 मध्ये झाली.

  • या योजनेचा हफ्ता माफक असल्यामुळे तसेच मिळणारे फायदे तुलनेनं जास्त असल्यामुळे ही योजना लोकप्रिय ठरली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये अनेक लोकांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. नियम व अटी प्रधानमंत्री जीवन विमा या योजनेचा लाभ हा भारतातील कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. फक्त त्याच वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त व 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
  • या पॉलिसीचा लाभ 55 वर्षांपर्यंत घेता येतो. प्रधानमंत्री जीवन योजनेचा लाभ घेऊ इच्छिनाऱ्या व्यक्तीला दरवर्षी 436 रुपये भरावे लागतात.
  • दरवर्षी एकाच हफ्त्यामध्ये हा पैशांचा भरणा करावा लागतो. तुम्ही विम्याचा हफ्ता भरला की तुम्हाला 1 जून पासून पुढच्या 31 मेपर्यंत जीवन विमा मिळतो.
  • मात्र जर पुढच्यावेळेस तुम्ही हफ्ता भरला नाही तर तुमची पॉलिसी रद्द केली जाते.
  • या विम्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बॅंकेचं पासबुक आणि मोबाईल नंबर या गोष्टी असणं अवश्यक आहे.

436 रुपयात मिळते 2 लाखांचे विमा संरक्षण: जाणून घ्या

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची प्रक्रिया, कोणाला आणि कसा मिळतो लाभ

  1. एक परवडणारी मुदत विमा योजना – पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक परवडणारी मुदत विमा योजना आहे. या अंतर्गत 436 रुपयांच्या प्रीमियमवर दरवर्षी 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास दाव्याची रक्कम त्याच्या नातेवाईकांना किंवा नॉमिनीला (नामांकित/सदस्य) दिली जाते.
  2. 18-50 वयोगटातील लोकांसाठी लागू – पीएमजेजेबीवाय (PMJJBY)18 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांसाठी आहे. ज्यांचे बॅंकेत एक खाते आहे. तसेच जे या योजनेत सामील होतात, त्यांच्या खात्यातून स्वयं-डेबिट करण्यास संमती देतात.
  3. 1 जून ते 31 मे या एक वर्षांच्या कालावधीसाठी लागू – 2 लाख रुपयांची जीवन सुरक्षा 1 जून ते 31 मे या एक वर्षाच्या कालावधीसाठी आहे. या योजनेअंतर्गत, विमाधारक व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास जोखीम संरक्षण म्हणून 2 लाख रुपये आहे. प्रीमियमची रक्कम दरवर्षी 436 रुपये आहे. हे ग्राहकांच्या बँक खात्यातून दरवर्षी एका हप्त्यात 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी स्वयं-डेबिट केले जाते. ही योजना लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) आणि इतर सर्व लाइफ इन्शुरन्सद्वारे ऑफर केली जात आहे.
  4. मृत्यू पश्चात कसा करता येईल दावा – तुम्ही हा प्लॅन एलआयसीमार्फत घेऊ शकता, तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत देखील याबद्दल माहिती घेऊ शकता. क्लेम मिळविण्यासाठी तुम्हाला त्या विमा कंपनीकडे किंवा जिथून विमा काढला आहे, त्या बँकेकडे जाऊन दावा करावा लागेल. मृत्यू प्रमाणपत्रासोबत इतर आवश्यक कागदपत्रेही तेथे जोडावी लागतील. हा टर्म इन्शुरन्स असल्याने, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच यामध्ये कव्हरेजचा लाभ मिळेल. मुदत संपल्यानंतरही तो ठीक राहिल्यास योजनेंतर्गत कोणताही लाभ दिला जाणार नाही. तसेच इतर काही स्थिती आहेत, जिथे सदर व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार नाही.
  5. PMJJBY मध्ये प्रीमियम रक्कम कशी कपात होते – या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाला दरवर्षी 436 रुपये प्रीमियम भरावा लागेल. जो दरवर्षी मे महिन्यात ग्राहकाच्या बचत खात्यातून स्वयं-डेबिट केले जाईल. या योजनेअंतर्गत EWS आणि BPL सह जवळजवळ सर्व उत्पन्न गटातील सर्व नागरिकांसाठी प्रीमियमचा आर्थिक दर उपलब्ध आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण त्याच वर्षी 1 जूनपासून सुरू होईल आणि पुढील वर्षांच्या 31 मे पर्यंत असणार आहे. PMJJBY मध्ये विमा खरेदी करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही.
    • एलआयसी/विमा कंपनीला विमा प्रीमियम – 389 रुपये.
    • बीसी/मायक्रो/कॉर्पोरेट/एजंटसाठी खर्चाची प्रतिपूर्ती – 30 रुपये
    • सहभागी बँकेच्या प्रशासकीय शुल्काची परतफेड – 17 रुपये
    • एकूण प्रीमियम – 436 रुपये
  6. 45 दिवसानंतरच लागू जोखीम संरक्षण लागू – ज्या नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळवायचा आहे. ते पात्रता अटी तपासून या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. जर तुम्ही या योजनेअंतर्गत आधीच नोंदणी केली असेल तर तुम्हाला दरवर्षी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. दरवर्षी तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम कापली जाईल. तुमचे नूतनीकरण केले जाईल.
  7. नावनोंदणीच्या पहिल्या 45 दिवसांपर्यंत सर्व नवीन खरेदीदार या योजनेअंतर्गत दावा करू शकत नाहीत. 45 दिवस पूर्ण झाल्यानंतरच दावा करता येईल. पहिल्या 45 दिवसात कंपनीकडून कोणताही दावा निकाली काढला जात नाही. परंतु जर अर्जदाराचा मृत्यू अपघातामुळे झाला असेल तर या प्रकरणात अर्जदाराच्या कुटुंबीयांना रक्कम दिली जाईल.

PMJJBY प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना काय काम करते

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक वर्षाची विमा योजना आहे आणि ती कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास जीवन विमा संरक्षण देते. ही योजना एलआयसी आणि इतर जीवन विमा कंपन्यांमार्फत ऑफर केली जाईल जे या उद्देशासाठी आवश्यक मंजूरी आणि बँकांशी टाय-अपसह समान अटींवर उत्पादन प्रदान करण्यास इच्छुक आहेत.

PM SVANidhi Yojana Online Registration

PMJJBY प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना क्या काम करती है

प्रधान मंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) एक साल की बीमा योजना है, और यह किसी भी कारण से मृत्यु के लिए जीवन बीमा कवर प्रदान करती है। योजना एलआईसी और अन्य जीवन बीमा कंपनियों के माध्यम से पेश की जाएगी जो इस उद्देश्य के लिए बैंकों के साथ आवश्यक अनुमोदन और टाई-अप के साथ समान शर्तों पर उत्पाद प्रदान करने के इच्छुक हैं।

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Online Apply

Features of PMJJBY

  • Death benefit – Beneficiaries will receive a sum of ₹ 2 lakhs
  • Maturity benefit – No maturity benefit or surrender benefit is available with this policy
  • Premiums – Pay a premium of ₹ 330 per annum per member – deducted automatically from savings bank account, with facility for auto-debit instructions
    For enrolments done on or after 1st June’16, the risk cover will commence only after the completion of 30 days from the date of enrollment into the scheme by the member. However deaths due to accidents will be exempt from this Lien Clause.
  • Ways to pay – Pay through the Insurance tab on your Netbanking account
  • Policy term – Get life cover for one year, renewable from year to year
  • Age Limit – Age at entry: minimum 18 years; maximum 50 years

How to apply for PMJJBY

Policy activation – Using NetBanking

  • Log in to NetBanking and click on the ‘Insurance’ tab
  • Select scheme
  • Select account for premium payment
  • Policy cover amount, premium amount and nominee details (as per the selected account) will be displayed
  • Click ‘Confirm’ to activate policy
  • Download the Acknowledgement and unique reference number for future reference

Risk coverage under Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana

  1. Risk coverage under this scheme is for Rs. 2 Lakh in case of death of the insured, due to any reason.
  2. The premium is Rs. 330 per annum which is to be auto-debited in one installment f rom the subscriber’s bank account as per the option given by him on or before 31st May of each annual coverage period under the scheme.
  3. The scheme is being offered by Life Insurance Corporation and all other life insurers who are willing to offer the product on similar terms with necessary approvals and tie up with banks for this purpose.

Eligibility for PMJJBY

  • Should be an Indian Citizen
  • Savings Bank Account holder – with sufficient funds
  • Having Jandhan or saving bank account with Aadhaar.
  • Auto-debit from bank account on consent
  • Any person who is between 18- 50 years old and has a savings account can enroll for this scheme through the participating banks.
  • One can join this scheme with only one saving bank account even if they have multiple bank accounts
  • To avail of the benefits offered by this policy, it is mandatory to link your Aadhar card to the eligible/participatory bank account.
  • Insurance buyers who join the scheme after the initial enrolment period, i.e., from the 31st of August 2015- the 30th of November 2015, must produce a self-attested medical certificate proving that he/she is not suffering from any critical illness as mentioned in the policy declaration form.

Benefits of Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana

  • Rs.2 lakh on death due to any cause
  • PMJJBY provides a death coverage of Rs-2,00,000 to the beneficiary of the policy in the case of the sudden demise of the insured person.
  • As PMJJBY is a pure term insurance plan, it does not offer any maturity or surrender benefit.
  • The premium paid towards the policy is eligible for tax benefits as under section 80C of the Income Tax Act.
  • PMJJBY provides a risk coverage of 1 year. However, as this is renewable policy, it can be renewed yearly.

How do I get a PMJJBY certificate?

List of documents required to submit claim request

  • Duly filled claim intimation form (Click here to download the form)
  • Death Certificate of the member.
  • Bank account details of the nominee (Passbook/bank statement/Cancelled cheque copy) with account number and beneficiary name printed on same.
  • Photo ID proof of the nominee.

PMJJBY Claim Form fro ICICI Bank

How to Enrol for Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana?

  • The enrolment process for Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana has been very easy. PMJJBY is managed through LIC (Life Insurance Corporation of India) and other private life insurance companies in India.
  • One may also contact their respective bankers for the process of enrolment if the bank is tied up with insurance companies. Even if an individual has multiple bank accounts in one or different banks, he/she would be eligible to join the scheme only through one bank account.
  • Those who wants to join the scheme now may still do so as one can renew the plan anytime during the year by paying the full premium and not the proportionate amount. However, the renewal date is still the same, i.e on the 1st of June for all of the subscribers.
  • However, It’s recommended to join now and get the cover for the entire 12 months. Even if you had exited the scheme at any point, you may still re-join the scheme by paying the annual premium.

Pradhan Mantri Shram Yogi Maan-dhan Pension Yojana



1 Comment
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    PMJJBY Details and Application form

Leave A Reply

Your email address will not be published.