PM SVANidhi Yojana Online Registration

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेद्वारे कर्ज मिळवा - वाचा माहिती


Table of Contents

PM SVANidhi Yojana Online Registration

PM SVANidhi Yojana- The PM Street Vendor’s AtmaNirbhar Nidhi (PM SVANidhi) was launched by the Ministry of Housing and Urban Affairs on June 01, 2020 for providing affordable Working Capital loan to street vendors. The main objective of the scheme is to provide an economic boost to the street vendors by offering them working capital loans, so that they start their businesses again and bring it back to normalcy. Through this scheme, the vendors can apply for a loan of up to Rs 10,000 for a year. In addition, there is no need to pledge any collateral for it. This scheme will supposedly help over 50 lakh street vendors across the nation. Here we provide the PM SVANidhi Yojana Online Registration complete details. Read the instruction carefully.

स्वाधार योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ; आता १६ मार्चपर्यंत करता येणार अर्ज

 1. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र, मात्र प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. दरम्यान, परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेत अर्ज करण्यास अडचणी येत असल्याने १६ मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
 2. शासकीय वसतिगृहामध्ये पात्र असूनही प्रवेश न मिळाल्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकेत्तर शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते. या योजनेत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. त्याबाबतची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येते. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज १ फेब्रुवारी २०२३ ते ७ मार्च २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून स्वीकारण्यात आलेले आहेत. तथापि सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. १६ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना आता या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा अर्ज करता आलेला नाही, त्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करून त्याची हार्ड कॉपी सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.
 3. पाच दिवसांत अर्ज सादर करा विद्यार्थ्यांच्या घरापासून पाच किमी अंतराच्या पुढे शहरात महाविद्यालय आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. आतापर्यंत ११३५ विद्यार्थ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या योजनेत अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी पुढील पाच दिवसांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

आत्मनिर्भरतेसाठी पीएम स्वनिधीचा लाभ घ्या!

 1. कोरोना साथीच्या आजारामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती, लोक घराबाहेर पडू शकले नाहीत आणि छोट्या- छोट्या व्यवसायिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली.
 2. अशा परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करणाऱ्या फळे व भाज्या विक्रेत्यांना व अन्य छोट्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही समस्या लक्षात घेवून केंद्र सरकारने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. या पीएम स्वनिधी योजनेचे मुख्य उद्दिष्ट पथ विक्रेत्यांना स्वावलंबी आणि सशक्त बनविणे हेच आहे. रस्त्यावर छोटे व्यवसाय करणाऱ्यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा व इतरांना लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करुन बँकेत आपली पत राखावी, असे आवाहन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
 3. पीएम स्वनिधी योजनेचा कर्ज ‍वितरण मेळावा जालना शहरातील भोकरदन नाक्यावरील भारती लॉन येथे आज पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, भास्करराव दानवे, उद्योजक घनश्याम गोयल, सतिश घाडगे, अशोक पांगारकर, राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, बद्री पठाडे, देविदास देशमुख, भागवत बावणे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक सुरज यामीनवार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्य व्यवस्थापक गणेश कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 4. दानवे म्हणाले की, रस्त्यावरील छोटे व्यावसायिक आत्मनिर्भर होण्यासाठी पीएम स्वनिधी योजना केंद्रस्तरावरुन बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. आज डिजीटल प्रक्रियेद्वारे केवळ एका क्लिकवर पीएम स्वनिधी योजनेच्या 2 हजार 40 लाभार्थ्यांना 2 कोटी 18 लाख रुपये त्यांच्या थेट बँक खात्यावर कर्ज वितरण मेळाव्यात जमा करण्यात आले आहेत. तसेच यापुर्वी 2 हजार 453 लाभार्थ्यांना 2 कोटी 98 लाख रुपयांचे वाटप जिल्ह्यात करण्यात आले असल्याचे सांगितले. गरिबांना रोजच्या गरजा भागविता येण्यासाठी शासनाकडून विविध योजनेची आखणी करण्यात आली असून शौचालय, प्रधानमंत्री आवास योजना, विज योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत आरोग्य कार्ड, पीएम किसान योजना, मागेल त्याला शेततळे आदी योजनांच्या माध्यमातून राज्यातील सर्व व्यक्तींना दिलासा देण्याचे काम करण्यात येत आहे. पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात 7 हजार व्यक्तींना लाभ देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये कर्ज दिले जाईल त्याची परतफेड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार रुपये देण्यात येतील आणि त्याची परतफेड केल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 50 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. या सर्व कर्जावर एकुण 10 टक्के व्याज आकारणीमध्ये शासन 7 टक्के व्याज भरेल आणि केवळ 3 टक्के व्याज हे प्रत्यक्ष लाभार्थ्यांने भरणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 5. जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणाले की, नगर परिषदांनी मागील पंधरा दिवसापासून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेसाठी कौतूकास्पद काम करुन आज 2 हजार 40 लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा केला. पीएम स्वनिधी योजनेत लाभार्थ्यांना केवळ एकच अर्ज लाभ घेण्यासाठी भरावा लागतो. पहिल्या टप्प्यात 10 हजार, दुसऱ्या टप्प्यात 20 हजार आणि तिसऱ्या टप्प्यात 50 हजार रुपये कर्जाचे वितरण करण्यात येते. जालना जिल्ह्याला 7 हजार 800 उद्दीष्ट प्राप्त झाले असून जे विक्रेते शिल्लक राहतील त्यांनाही लाभ देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी केले. तर आभार जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी मानले. मेळाव्यात पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमात भास्करआबा दानवे, सुरज यामीनवार, श्री.कुलकर्णी, प्रेषित मोघे आदींची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध बँकेचे अधिकारी, नागरिक, पथविक्रेते, भाजी विक्रेते, महिला व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेद्वारे कर्ज मिळवा – वाचा माहिती

PM Svnidhi Yojana

Pradhan Mantri Swanidhi Yojana

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला २ वर्षाची मुदतवाढ

2 year extension for Pradhan Mantri Swanidhi Yojana

PM SVANidhi Yojana 2022 Extended

पीएम स्वनिधी योजनेद्वारे १० हजार रु. पर्यंत कर्ज – पहा माहिती

PM SVANidhi Yojana

PM SVANidhi Yojana Online Apply

The PM SVANidhi scheme is also beneficial to vendors as it helps them avail subsidies along with an increased loan limit. The interest subsidy will be valid till 31st March 2022. Street vendors are encouraged to carry out digital transactions and they can get a monthly cashback of Rs. 100. All street vendors who worked in urban areas on or before March 24, 2020, can avail the scheme. The loan can be repaid in the tenure ranging up to 12 months.

पीएम स्वनिधी योजना काय आहे?

PM स्ट्रीट व्हेंडरची आत्मानिर्भर निधी (PM SVANidhi) 01 जून 2020 रोजी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने रस्त्यावर विक्रेत्यांना परवडणारे वर्किंग कॅपिटल कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केले. रस्त्यावरील विक्रेत्यांना खेळते भांडवल कर्ज देऊन त्यांना आर्थिक चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करतील आणि ते सामान्य स्थितीत आणतील. या योजनेद्वारे, विक्रेते एका वर्षासाठी 10,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात. शिवाय, त्यासाठी कोणतेही तारण ठेवण्याची गरज नाही. ही योजना देशभरातील 50 लाखांहून अधिक पथ विक्रेत्यांना मदत करेल.

PM SVANidhi योजना विक्रेत्यांसाठी देखील फायदेशीर आहे कारण ती त्यांना वाढीव कर्ज मर्यादेसह सबसिडी मिळविण्यात मदत करते. व्याज अनुदान 31 मार्च 2022 पर्यंत वैध असेल. रस्त्यावरील विक्रेत्यांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते आणि त्यांना रु. 100/- चा मासिक कॅशबॅक मिळू शकतो. 24 मार्च 2020 रोजी किंवा त्यापूर्वी शहरी भागात काम केलेले सर्व पथ विक्रेते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कर्जाची परतफेड 12 महिन्यांपर्यंतच्या कालावधीत करता येते.

पीएम स्वनिधि (प्रधान मंत्री स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधि)

PM Swanidhi (Prime Minister’s Street Vendor Self-Reliance Fund)

Apply for Loan through PM SVANidhi Yojana

पीएम स्वनिधी योजनेद्वारे कर्जासाठी असा अर्ज करा

PM SVANidhi Yojana Benefit

पीएम स्वनिधी योजनेची वैशिष्ट्ये

सुरुवातीला, ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे, याचा अर्थ, त्यांना थेट केंद्रीय मंत्रालयांकडून निधी दिला जातो. ही योजना मार्च 2022 पर्यंत राबविण्यात येणार आहे. कोणतेही शहरी विक्रेते तसेच आसपासच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात काम करणारे 24 मार्च 2020 रोजी किंवा त्यापूर्वी कर्जासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. सुरुवातीला खेळते भांडवल रु. 10,000 प्रदान केले जातील. वेळेवर किंवा लवकर परतफेड केल्यावर, विक्रेत्याला 7% व्याज अनुदान दिले जाईल. त्यासोबत, त्या विक्रेत्यांना आधीच्या व्यवहारांमध्ये जास्त कर्जाची रक्कम देखील दिली जाईल. मेक इन इंडिया आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी, विक्रेत्यांना मासिक कॅशबॅक इन्सेन्टिव्ह प्रदान केले जातील. हे कॅशबॅक रु.पासून ते रु. 50 ते 100 रु. कर्ज पूर्णपणे तारणमुक्त आहे.

PM SVANidhi Yojana Maharashtra Interest Subsidy

 • In case of Scheduled Commercial Banks, Regional Rural Banks (RRBs), Small Finance Banks (SFBs), Cooperative Banks & SHG Banks, the rates will be as per their prevailing rates of interest.
 • In case of NBFC, NBFC-MFIs etc., interest rates will be as per RBI (Reserve Bank of India) guidelines for respective lender category.
 • The Beneficiaries availing loan under the PM Street Vendor’s AtmaNirbhar Nidhi Scheme, can get an interest subsidy at 7%.
 • Interest subsidies will be given to the borrowers quarterly. The subsidy is provided directly to the account of the loan taker.
 • Interest subsidy will be available up to March 31st 2022.
 • In case of early repayment, the Admission will amount of subsidy will be created at one time.

Rate of Interest for PM SVANidhi Yojana

Lending Institution Rate of Interest
 1. Scheduled Commercial Banks
 2. Regional Rural Banks (RRBs)
 3. Small Finance Banks (SFBs)
 4. Co-operative Banks
 5. Self-Help Group Banks (SHG)
As per their prevailing rates of interest
 1. Non-Banking Financial Companies (NBFC
 2. Non-Banking Financial Companies – Microfinance Institutions (NBFC-MFI)
Interest rates as directed by the RBI for respective category of the lender
 Micro Finance Institutions (Non-NBFC) Interest rate same as directed by RBI for NBFC-MFIs

Who is the Beneficiaries for PM SVANidhi scheme

पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी कोण आहेत

Beneficiaries

All street vendors engaged in vending in urban areas as on or before March 24, 2020.

A vendor, according to the scheme guidelines is any person engaged in vending of articles, goods, wares, food items or merchandise of daily use or offering services to the public in a street, footpath, pavement etc., from a temporary built up structure or by moving from place to place.

The goods supplied by them include vegetables, fruits, ready-to-eat street food, tea, pakodas, breads, eggs, textile, apparel, artisan products, books/ stationary etc. and the services include barber shops, cobblers, pan shops, laundry services etc.

Identification of beneficiaries under the scheme will be done by Urban Local Bodies (ULB) / Town Vending Committees (TVC).

Eligibility for PM SVANidhi scheme

पीएम स्वनिधी योजनेसाठी पात्रता

 • Should be an Indian Citizen
 • Street vendors in possession of Certificate of Vending / Identity Card issued by Urban Local Bodies (ULBs);
 • The Vendors who have been recognized in the survey but haven’t received a Certificate or Identity card will be provided with a Provisional Certificate of Vending. As per the Government’s request, those vendors will be provided with permanent identification cards by the ULBs with immediacy.
 • Those street vendors without the above-mentioned identification can also become eligible by having issued a Letter of Recommendation (LoR) by the ULB or TVC (Town Vending Committee)
 • The vendors residing and active in the surrounding peri-urban or rural areas can also become eligible by having the same letter of recommendation by ULB or TVC
  ULB/TVC Verified vendors who left their area of operation due to COVID-19 (prior to or during) will be eligible for the loan after they come back and resume their businesses

Benefits of PM SVANidhi scheme

पीएम स्वनिधी योजनेचे फायदे

 • The scheme will help street vendors revive their businesses and make way for new opportunities to this sector to move up the economic ladder.
 • Avail working capital loan up to Rs. 10,000/-
 • Incentivization of regular loan repayment
 • Cashback reward for digital transactions

Objectives of PM SVANidhi Scheme

There are three main objective of PM SVANidhi Scheme to provide the working capital loan, encourage to Digital Transactions and loan repayment.

 • Working capital loan: the prime objective of this scheme is to provide a working capital loan of Rs. 10,000 at subsidized rates of interest to anyone and everyone eligible.
 • Digital Transactions are rewarded: this creates an awareness, helps to maintain safety protocols in the times of a virus outbreak, brings everyone to the same platform and at the same time rewards the vendors with cashback that helps them financially and encourages the deepest and most rooted citizens of the country to take a step towards Digitalization.
 • Incentivize regular loan repayment: the lives of daily wagers are not easy, taking a loan may help their situations but repaying those same becomes a nightmare in their lives. Incentivizing the timely loan repayment encourages them morally and at the same time makes the process a lot easier, beneficial and cost-efficient.

Required Documents for Application form of PM SVANidhi scheme

PM SVANidhi योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

Following is the list of document required to apply for PM SVANidhi scheme:-

 1. Certificate of Vending/ Identity card/ Letter of Recommendation issued and verified by the ULB or TVC
 2. Identity Proof and Address Proof by any one of the following:
 3. Aadhaar Card
 4. Voter Id
 5. Ration Card
 6. Driving License
 7. PAN Card
 8. MNREGA Card

How to Apply for the SVANidhi Yojana

SVANidhi योजना 2023 साठी अर्ज कसा करावा

 • To apply for loans under SVANidhi Scheme, all the eligible street vendors need to address a Banking Correspondent or any Agent of MFIs of their areas.
 • Common Service Centre (CSC) built up that helps the vendors all throughout the application process.
 • The ULBs have a list of all the identified street vendors and this personnel will guide the registered/ identified vendors in accordance with the lists through the application process.
 • There are two ways for applying, one through the mobile app and another through the portal – https://pmsvanidhi.mohua.gov.in/.
 • One can apply directly or with the help of the above-mentioned assisting bodies. I
 • t is important for one to check and verify the status of their eligibility before approaching any facilities to avoid crowds during the pandemic.
PMJAY आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

Online Application Process of PM Svanidhi Yojana Online

पीएम स्वानिधी योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ऑनलाइन

The procedure to apply online for the SvaNidhi scheme is given below Candidates check the step by step process and apply for PM SvaNidhi yojana-

 1. Candidates needs to visit on official website. Link is given below.
 2. On the home screen, there is an option to apply for a loan
 1. Click on this link, This will open a page for login
 2. On this page, the mobile number is needed. Provide mobile number and click on captcha to request OTP
PM SvaNidhi Yojana
 1. OTP is sent to your number. Provide this one time password for verification
 2. After doing this much next page will open. This will show the candidate has a login
 3. This will open a new page where it is asked work and it has an Aadhar card provide this information application form will open.
 1. Fill this application form and on the next page upload documents
 2. Later it is required to submit the application form
 3. Submitting this application form will initiate the procedure of the loan.
 4. It will come under scrutiny after verification loan will pass
 5. Take a printout of this application form for future reference.

Online Apply For PM SVanidhi Yojana

Online Apply For LoR (Letter Of Recommendation)

Below is the complete procedure are described for how to apply online for the Letter of Recommendation (LoR)

 • Candidates needs to visit on official website. Link is given below.
 • You will see an option to Apply for LOR –
 • Click on this link and entered the Mobile number of candidate will be asked
PM SvaNidhi Yojana
 • OTP will be sending on mobile no. entered it on below given window.
 • Click on Verify OTP Option
 • After that the Details of Aadhar card is required for verification
 • Applicant can verify their Aadhar through OTP or bio metrics
 • After verification upload, documents and press submit
 • After scrutiny letter of recommendation will generate for the beneficiary

Online Apply for LoR

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना

How To Check Vendor Survey List

वेंडर सर्वे लिस्ट देखने का तरीका

An applicant who wants to apply for a loan must check the name in the vendor list. This vendor list will have the survey name of all the applicants and respective areas. The procedure to check the vendor survey list is given below:

 • Candidates needs to visit on official website. Link is given below.
 • On home page in this section for scheme instruction
 • In this tab there is option for vendor server list
 • Click on this option
 • Details of candidate are asked
 • Details are as state, ULB number, vendor ID card, number, certificate of vending number, name of street vendor, father’s name, mobile number
PM SvaNidhi Yojana
 • Provide all the details and search
 • If applicant is having name in the list they are eligible for loan
 • If they do not have name they can apply for letter of recommendation
 • This will help them to get from urban local body

Check Vendor Lists

Pre-Application Process of PM SVANidhi Yojana

पीएम स्वनिधी योजनेची अर्ज पूर्व प्रक्रिया :-

The below mentioned steps will ensure you are ready to start the application process on the portal.

 1. Check your name in the vendor survey list and note your Survey Reference Number (SRN).
 2. Keep a copy of your coefficient of variation (COV) or ID card ready for uploading during the application process
 3. A Provisional COV shall be generated for you by the system while making an online application
 4. Keep a copy of Letter of Recommendation (LOR) ready for uploading
 5. The Vendor needs to declare any one of the following:
  • Vendor has received One Time assistance during the pandemic lockdown
  • Vendor must be a member of any vending/ Hawkers association

How to Check PM SVANidhi Survey Status

PM SVANidhi सर्वेक्षण स्थिती कशी तपासायची

 1. To check your survey status, go through the following steps:
 2. Login in to the official PM SVANidhi website https://pmsvanidhi.mohua.gov.in/
 3. Click on the option ‘Street Vendor Survey Search’.
 4. Under this, you will have to fill in the requested fields like State, ULB Name, Vendor Id Card Number, Certificate of Vending No., Name of Street Vendor, Father’s Name/Spouse Name and Mobile Number.
 5. Once filled, you can click ‘Search’ to check your survey status.

PM SVanidhi Yojana Street Vendor Survey Search

Street Vendor Survey Search

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Online Apply


6 Comments
  Test22
 1. Sul sonali says
 2. Test22
 3. भाटकर राकेश ज्ञानेशवर says

  वाहन ॠण 10,00,000
  नवी मुंबई 8691943619

 4. Test22
 5. Mangala galkate says

  Sbc categorie lamilte kay sir

 6. Test22
 7. Pravin Bhika sonawane says

  Sir mala business sathi
  Paise havet limit kiti aahe

 8. Test22
 9. MahaBhartiYojana says

  PM SVANidhi Yojana Online Registration

 10. Test22
 11. Neha vilas Padghan says

  नमस्कार, मी मूळ यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून मी सन 2019 ते 2020 या कालावधी मधे स्वाधार योजनेचा फॉर्म भरला होता, व संपूर्ण कागदपत्रांची मी पूर्तता केली त्यावेळेला माझ्या बरोबर ज्यांनी हा फॉर्म भरला त्या सर्व मुलींना या योजनेचा लाभ मिळाला मात्र, मला या योजनेचा लाभ अद्यापही मिळालेला नाही आहे, समाज कल्याण ऑफिस मधे विचारपूस केली असता, आता ही योजना बंद झाली असल्याची माहिती त्यांनी मला दिली.. कृपया माझी याबाबतीत मदत करा हिच विनंती

Leave A Reply

Your email address will not be published.