Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY)

Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna Apply Here


Table of Contents

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY)

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना: Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana is fully funded by Government of Maharashtra. Pradhan Mantri Jan Arogya Yojana is jointly funded by Government of India and Government of Maharashtra in the ratio of 60:40.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana (MJPJAY) is a flagship health insurance scheme of Government of Maharashtra. The scheme provides end to end cashless services for identified diseases through a network of service providers from Government and Private sector. The scheme earlier was known as Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana which was started from 2nd July, 2012 in eight districts and then was expanded to 28 districts of Maharashtra from 21st November, 2013.

MJPJAY OBJECTIVE : To provide cashless quality medical care to beneficiaries under the scheme for catastrophic illnesses requiring hospitalization for surgeries and therapies under identified specialty services through network of health care providers.

महात्मा फुले योजनेत कॅन्सर चाचणीचा समावेश; फॉलोअप चाचण्या करणेही शक्य होणार

  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आतापर्यंत रुग्णाला दाखल केल्यानंतर, त्याच्या पॅकेजमधील असलेल्या उपचाराचा खर्च रुग्ण डिस्चार्जपर्यंत केला जायचा. मात्र, त्यानंतर  आजाराच्या फॉलोअपसाठी काही महागड्या चाचण्या कराव्या लागल्या, तर त्या रुग्णाला स्वखर्चातून कराव्या लागत असे, परंतु कॅन्सरच्या बाबतीत आता पॅकेजमधून खर्च करून रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर,  फॉलोअपमध्ये काही चाचण्या कराव्या  लागल्या, तर त्याचा खर्च या योजनेच्या पॅकेजमधून केला जाणार आहे.
  • कॅन्सरवरील उपचारानंतर फॉलोअपसाठी जेव्हा रुग्ण तपासणीसाठी येत असतात. त्यावेळी त्यांना लिक्विड बायोप्सी, तसेच कॅन्सरशी संबंधित खर्चिक चाचण्या कराव्या लागायच्या. काही चाचण्या १५ ते २० हजारांच्या घरात खर्च येत असे. गेल्या काही वर्षांपासून तो फॉलोअप चाचण्यांचा करण्यात यावा, याबाबत डॉक्टरांमध्ये चर्चा होती. अखेर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेच्या अध्यक्षतेखाली काही कर्करोग तज्ज्ञ डॉक्टरांनी कोणत्या फॉलोअप चाचण्या पॅकेजमधून करण्यात याव्यात, हे सुचविले. त्यानुसार, त्या चाचण्या लवकरच या पॅकेजमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • कॅन्सरचाच समावेश का?   – योजनेत राज्यातील १,००० रुग्णालयांचा यात सहभाग असून, आजाराची संख्या ९९६ वरून १,३५६ इतकी केली. या योजनेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सर हा दुर्धर आजार असून, या आजारचे उपचार घेऊन रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला नियमित फॉलोअपची गरज असते. त्या काळात त्याला आजार आटोक्यात आला आहे की नाही, हे पाहण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. त्यामध्ये सीटी स्कॅन, पेट स्कॅन, बायोप्सी, एमआरआय यांसह आणखी कॅन्सर आजाराशी निगडित चाचण्या कराव्या लागतात. त्यासाठी लागणारा खर्च अधिक असतो. त्यामुळे या चाचण्या आता योजनेच्या पॅकेजमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीलाही पाठविण्यात आला आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ‘या’ आजारांचाही समावेश; सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा

  1. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्पदंश आणि अॅपेंडिक्स या आजारांचा समावेश करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली. आमदार दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आजारांची संख्या वाढवण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
  2. राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मदत पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. सुरुवातीला साधारणतः ९५० आजारांचा समावेश केला होता.
  3. ही संख्या १९०० पर्यंत वाढवली आहे. सर्पदंश, अॅपेंडिक्सचा त्यात समावेश करावा, अशी मागणी केली होती. मंत्री सावंत यांनी यावर उत्तर दिले.
  4. महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत सर्पदंशासाठी उपचार उपलब्ध आहेत. सर्पदंशासाठी लागणारे इंजेक्शन देखील शासकीय दवाखान्यात मोफत दिले जाते.
  5. आता सर्पदंश आणि अॅपेंडिक्सचा या योजनेत समावेश केला जाईल. तसेच या योजनेत समावेश करायच्या नव्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती गठीत केली जाईल. समिती त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री सावंत यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार करता येणार आहेत.

दीड लाखाची मर्यादा वाढविल्याने रुग्णांना होणार मदत. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार करता येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळात तसा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याच्या अर्थसंकल्पातदेखील घोषणा करण्यात आली. त्यामुळे दीड लाखाची मर्यादा पाच लाखांपर्यंत झाल्याने रुग्णाच्या कुटुंबाला मोठा हातभार लागणार आहे. कोणाला मिळणार योजनेचा लाभ? ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. आधार कार्ड किंवा कोणतेही एक ओळखपत्र हवे असते. पुणे जिल्ह्यात वर्षभरात ८ हजार ४४१ रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत.

MJPJAY – आरोग्य योजना

  1. काय आहे जनआरोग्य योजना? राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे ही योजना राबवण्यात येते. राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा हा योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी ९६० प्रकारचे पॅकेज संलग्न असलेल्या राज्यातील ९९८ रुग्णालयांमधून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  2. उपचार मोफत आजारी व्यक्तीवर उपचार करत असताना नागरिकांच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना जास्त खर्च करत चांगला उपचार करणे शक्य नसते. मात्र, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून पूर्वी गरीब रुग्णांना दीड लाखाची मदत केली जात होती. त्याची मर्यादा आता पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. म्हणजे थोडक्यात हे उपचार मोफतच होणार आहेत.
  3. जिल्ह्यातील ६४ रुग्णालयांत घेता येणार लाभ पुणे जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ५२ खासगी, तर १२ सरकारी असे एकूण ६४ रुग्णालये येतात. या ६४ रुग्णालयांमध्ये जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण रुग्णाला रुग्णालयात दाखल करू तेव्हा तेथे महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आहे का, याची प्रथम चौकशी करावी.

Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna Apply Here

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ आता शेतकर्‍यांना ऑनलाईन घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनना वेळेवर मदत मिळणार आहे. तसेच बोगस अनुदान लाटणाऱ्यांचा पत्ता कट होणार आहे. शेतकर्‍यांना संगणकीकृत प्रणालीद्वारे पीक योजनांची त्वरीत मदत मिळवी म्हणुन महाराष्ट्र शासनाने महाआयटीद्वारे संकेतस्थळ विकसित केले आहे. अवकाळी पावसाने विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये शेती तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांला मोठे नुकसान सोसावे लागले. तसेच प्रशासकीय मिळणारी मदतही वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही, त्यामुळे महात्मा जोतिबा फुले शेतकरी योजनेचा लाभ आता ऑनलाईन मिळणार आहे.

Mahatma fule karj yojana
नुकसान माहिती घेण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना माहिती मिळणे कठीण असते. त्यामुळे वेळेची बचत व्हावी म्हणुन महाराष्ट्र शासनाने महाआयटीद्वारे एक संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची मदत मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात मागील चार-पाच वर्षांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा संपल्यानंतरही काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्याचे उदाहरण आहेत. या प्रचंड पावसामुळे तालुका पातळीवर अनेक शेतकऱ्यांना फटका बसला होता. अशा शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी म्हणुन राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

  1. मदत मिळण्यासाठी अडसर : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना योजनेची मदत मिळण्यासाठी अडसर होत होता. त्याबद्दल स्थानिक,विभागीय पातळ्यावरून आढावा घेतला. त्यानंतर महाआयटी पोर्टलवरून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची ऑनलाईन मदत देण्याबाबत निर्णय घेतला. त्यासाठी तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून महाआयटीचीच नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. यामध्ये वेगाने शेतकऱ्यांना मदती संदर्भातली बाबींची पूर्तता केली जाणार आहे.
  2. बोगस अनुदान मिळणाऱ्या फटका : या नवीन संकेतस्थळावर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आधार, इतर कागदपत्र अपडेट केल्यानंतर लाभ घेता येईल. अनुदान हे ऑनलाईन प्रणालीद्वारेच केले जाणार असल्यामुळे यामध्ये पारदर्शकता येईल. त्यामुळे बोगस अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने दनका दिला आहे.
  3. काही शेतकऱ्यांनाच फायदा : या संदर्भात शेतकऱ्यांचे शेतीचे अभ्यासक विजय जावंदिया यांनी सांगितले की, या या प्रकारे शेतकऱ्यांच्या योजनेबाबत शासन वेगाने अंमलबजावणी करत असेल तर स्वागत आहे. मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ समस्येतून कायमस्वरूपी बाहेर काढण्याचे देखील धोरण शासनाने ठरवले पाहिजे. त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा ज्यांच्याकडे ऑनलाईन व्यवहार करण्याचे कोणतेही साधन नाही ते यापासून वंचित राहू शकतात.
  4. उशिरा निर्णय : ऑल इंडिया किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सांगितले की,” याबाबत शासनाने उशिरा निर्णय घेतला .अद्यापही हजारो शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ रीतीने पंचनामे झालेले नाहीत. पंचनामे तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तपर्यंत अजूनही पोहचलेले नाही. तसेच ज्यांच्याकडे ऑनलाईन व्यवस्था नसेल त्या शेतकऱ्यांना कोणती सोय असेल? असा सवाल त्यांनी केला. कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याबाबत शासनाने नेमके धोरण ठरवण्याची गरज असल्याचे नवले म्हणाले.

आता रेशनकार्डाविनाच मिळणार महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ – वाचा माहिती

Now you can get the benefit of Mahatma Phule Arogya Yojana without ration card – read the more information given below

राज्यात योजनेचा पहिला टप्पा दिनांक २ जुलै २०१२ पासून गडचिरोली, अमरावती नांदेड, सोलापूर,धुळे,रायगड, उपनगरीय मुंबई, मुंबई शहर या आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने दिनांक २१.११.२०१३ पासून ही योजना राज्यव्यापी केलेली आहे. दिनांक ०२ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ही योजना सुरु झाली व दिनांक १३ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.दिनांक २३.०९.२०१८ पासून आयुषमान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबरोबर एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. दिनांक ०१.०४.२०२० पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजना राज्यामध्ये ई निविदा पद्धतीने निवड करण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य आयुष्मान भारत योजना आरोग्यासाठी वरदान

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana (MJPJAY)

Beneficiaries under Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana (MJPJAY)

  • Category A – Families holding Yellow ration card, Antyodaya Anna Yojana ration card (AAY), Annapurna ration card, Orange ration card (annual income up to INR 1 lakh) issued by Civil Supplies Department, Government of Maharashtra for 36 districts of Maharashtra.
  • Category B – White ration card holder farmer families from 14 agriculturally distressed districts of Maharashtra (Aurangabad, Jalna, Beed, Parbhani, Hingoli, Latur, Nanded, Osmanabad, Amravati, Akola, Buldhana, Washim, Yavatmal, and Wardha).
  • Category C
    • 1. Children of Government Orphanages, Students of Government Ashram Shala, female inmates of Government Mahila Ashram & senior citizens of Government old age homes.
    • 2. Journalists & their dependent family members approved by DGIPR
    • 3. Construction workers and their families having live registration with Maharashtra Building & other Construction worker Welfare Board .

Eligibility for Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana

Categories Description of Beneficiaries

  1. Category A – All eligible families shall be identified with valid Yellow, Orange, Antyodaya, and Annapurna ration card (irrespective of date of issue of Ration Card or the inclusion of the beneficiary’s name therein) coupled with any Photo ID proof (as finalized by the Society).
  2. Category B – Eligibility for farmers from 14 agriculturally distressed districts of Maharashtra will be decided based on white ration card with 7/12 extract bearing the name of the beneficiary / head of the family or certificate from the nearest Revenue Officer stating that the beneficiary is a farmer or a family member of farmer with valid photo ID proof of the beneficiary.
  3. Category C – Eligibility of beneficiaries shall be decided on the basis of any identity card / health card or any other identification mechanism as decided by the State Health Assurance Society (SHAS).

Documents required for MJPJAY scheme

Documents required for application in Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana are given below.

  1. Certificate of illness issued by a government doctor
  2. Three passport size photos of the applicant
  3. Aadhaar card
  4. Ration card
  5. Certificate of Income
  6. Age certificate
  7. Beneficiaries living in the city will have to undergo an examination at their nearest Sadar Hospital.
  8. Candidates from the village have to go to the government health camp and get their disease checked.
  9. After this the applicant has to go to the specialist doctor of his disease and get checked up.
  10. Once the illness is confirmed, the details of the illness and the details of expenses will be registered by Arogya Mitra.
  11. Expenses for illness, travel expenses, hospital and doctor expenses will all be entered online on the portal of this scheme.
  12. This process is completed within 24 hours. After this the treatment of the patient is started and no expenses related to the disease are charged during the treatment.

Sum Insured on Floater basis:

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana:

  • 1. The scheme provides coverage for meeting all expenses relating to hospitalization of beneficiary up to ₹ 1,50,000/- per family per policy year. For Renal Transplant this limit has been enhanced up to ₹ 2,50,000 per family per policy year.
  • 2. The benefit is available to each and every member of the family on floater basis i.e. the total coverage of ₹ 1.5 lakh or ₹ 2.5 lakh as the case may be, can be availed by one individual or collectively by all members of the family in the policy year.

Benefit Coverage MJPJAY

This is a package medical insurance scheme to cover hospitalization for Medical and Surgical procedures through cashless treatment in respect of the following 34 identified specialties. MJPJAY beneficiary gets benefit of 996 Medical and Surgical procedures with 121 follow up procedures and PMJAY beneficiary gets benefit of 1209 Medical and Surgical procedures (Additional 213 Medical and Surgical procedures) with 183 follow up procedures. There are 131 government reserved procedures out of 996 MJPJAY procedures and additional 37 government reserved procedures for PMJAY 1209 procedures.

  • Sr.No. Specialized Category
  • 1 Burns
  • 2 Cardiology
  • 3 Cardiovascular and Thoracic surgery
  • 4 Critical Care
  • 5 Dermatology
  • 6 Endocrinology
  • 7 ENT surgery
  • 8 General Medicine
  • 9 General Surgery
  • 10 Haematology
  • 11 Infectious diseases
  • 12 Interventional Radiology
  • 13 Medical Gastroenterology
  • 14 MEDICAL ONCOLOGY
  • 15 Neonatal and Pediatric Medical Management
  • 16 Nephrology
  • 17 Neurology
  • 18 Neurosurgery
  • 19 Obstretrics and Gynecology
  • 20 Ophthalmology
  • 21 Orthopedics
  • 22 Pediatric Surgery
  • 23 Pediatric Cancer
  • 24 Plastic Surgery
  • 25 Polytrauma
  • 26 Prosthesis and Orthosis
  • 27 Pulmonology
  • 28 Radiation Oncology
  • 29 Rheumatology
  • 30 Surgical Gastroenterology
  • 31 Surgical Oncology
  • 32 Urology (Genitourinary Surgery)
  • 33 Mental disorders
  • 34 Oral and Maxillofacial Surgery

1209 packages include bed charges in General ward, Nursing and boarding charges, Surgeons and Anesthetists charges, Medical Practitioner and Consultants fees, Oxygen, O.T. & ICU Charges, Cost of Surgical Appliances, Cost of Drugs, disposables, consumables, implants, Cost of Prosthetic Devices, Cost of Blood Transfusion (Blood to be provided as per policy of State Government), X-Ray and Diagnostic Tests, food to inpatient, one time transport cost by State Transport or second class rail fare (from Hospital to residence of patient only). The package covers the entire cost of treatment of patient from date of reporting to his discharge from hospital including complications if any, making the transaction truly cashless to the patient. In instance of death, the carriage of dead body from network hospital to the village/ township would also be part of package.

Process flow of the beneficiary treatment in the Network Hospital:

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana

Step 1-
➢ Beneficiaries shall approach nearby Empanelled Network Hospital. Arogyamitras placed in the above hospitals shall facilitate the beneficiary.
➢ The Beneficiary may also attend the Health Camps being conducted by the Network Hospital in the vicinity and can get the referral letter based on the diagnosis.

Step 2-
➢ The Arogyamitra at the network hospitals examines valid ration cards and Photo ID and enrolls the patient along with registration.
➢ The information like admission notes, test done will be captured in the dedicated database by the Medical Coordinator of the Network Hospital as per the requirement of the scheme.

Step 3-
➢ If the procedure falls in 996 procedures for MJPJAY beneficiary and 1209 procedures for PMJAY beneficiary, e-preauthorization request is raised by Hospital by attaching mandatory documents.

Step 4-
➢ Medical Specialists of the Insurer shall examine the preauthorization request and approve preauthorization if all the conditions are satisfied.
➢ If preauthorization is rejected, it is referred to technical committee consisting of CMO of TPA and CMC of SHAS as second step. If there is difference of opinion between the CMO of TPA and CMC of SHAS, the case is referred to ADHS- SHAS as third step. The decision of ADHS for approval or rejection of preauthorization is final.
➢ After preauthorization is approved, procedure shall be performed within 30 days by Private Hospital and within 60 days by Public Hospital. After that the preauthorization gets auto cancelled. SHAS shall have right to re-open auto-cancelled preauthorizations of Government Hospitals.
➢ Turn-around time for decision on preauthorization is 12 hours. In case of emergencies, the medical / surgical preauthorization approval has to be taken by MCO over telephone – Emergency Telephonic Intimation (ETI) which has a voice recording facility.

Step 5-
The Network Hospital extends cashless Medical or Surgical treatment to the beneficiary. The Post-operative / daily treatment notes of the Network Hospitals will be updated daily on the portal by the medical coordinator of the Network Hospital.

Step 6-
➢ Network Hospital after performing Medical or surgical procedure uploads diagnostics reports, Discharge Summary duly signed by the officials appointed by the Hospital, along with acknowledgement of payments of transportation cost and other documents as per operational guidelines.
➢ If the procedure falls in the category of follow up procedures, follow-up details will be informed to patient at the time of discharge by Hospital. It will also be the responsibility of Aarogymitra to educate the patient about follow-up procedures (if eligible) and related details.

Step 7-
The Network Hospital shall provide free follow-up consultation, diagnostics, and medicines under the scheme up to 10 days from the date of discharge.

Step 8-
➢ The Insurer scrutinizes the bills in light of the operational guidelines and mandatory investigations pays claims as per agreed package rates and grade of Hospital. The Insurance Company shall settle the claims of the hospitals online within 15 working days on receipt of complete claim document from the Network Hospital.
➢ The claim settlement module along with electronic clearance and payment gateway will be part of the workflow in State Health Assurance Society (SHAS) portal and will be operated by the Insurer.
➢ The reports will be available for scrutiny on the State Health Assurance Society (SHAS) login.

Health Camp:
Free Health Camps shall be conducted by Network hospital in Taluka Head Quarters, major Gram Panchayats and Municipalities. At least one free health camp is conducted by each network hospital per month at the place suggested by District Monitoring Committee/ District Coordinator.

Health care Providers:
1. The empaneled Hospitals under the Scheme include both Government and Private hospitals. Government Hospitals include Hospitals from Public Health Department, Medical Education and research department, Hospitals under Municipal Corporation and Municipality.
2. Maximum number of Government and Private Hospitals will be 1000.
3. Government and Private Hospitals, both multi-specialty and single specialty, can be empanelled as per the requirement and directions of Coordination Empanelment and Disciplinary committee chaired by Chief Executive Officer State Health Assurance Society. For multi-specialty Private hospitals, there is criteria of minimum 30 beds with ICU (with certain relaxations), while for single-specialty specialty hospitals 10 beds and other criteria shall be applicable.

Mahatma Phule Jan Arogya Yojana Hospital List

महात्मा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट

Click here for complete Mahatma Phule Jan Arogya Yojana Hospital List 

S.No
Hospital name
District
Address
MCO Contact Number
1
AADHAR CHARITABLEMULTISPECIALITY HOSPITAL , ADACA AKOLA
9373167397
2
AADHAR HOSPITAL , AAH NANDED
9823088039
3
AADITYA ORTHO&GEN SURGICAL HOSPITAL , DIT SANGLI
9860469694
4
AAROGYAM INSTITUTE OF MEDICAL SCIENCES , AAI AMRAVATI
9823069100
5
ACCORD HOSPITAL , ACCH PUNE
9689920815
6
ADARSH HOSPITAL , ADARS NASHIK
9011061789
7
AIIMS Hospital Mihan Nagar , AHMNN NAGPUR
8805088207
8
AKLUJ CRITICAL CARE AND TRAUMA CENTER , ACC SOLAPUR
8149515655
9
ALPHA SUPERSPECIALITY HOSPITAL , ASH LATUR
9371396111
10
ANANDRISHIJI NETRALAYA , AADIH AHMADNAGAR
8686401515
S.No
Hospital name
District
Address
MCO Contact Number
11
APEX HOSPITALS , AXH MUMBAI & MUMBAI SUBURBAN
9869165290
12
APEX WELLNESS HOSPITAL LLP , WEXA NASHIK
9881151052
13
APPLE HOSPITALS AND RESEARCH INSTITUTE LTD , ARI KOLHAPUR
9371190373
14
ASHA HOSPITAL , AAL NAGPUR
9823066644
15
ASHWINI MULTI SPECIALITY HOSPITAL , ASW JALGAON
9422780601
16
ASHWINI RURARL CANCER RESEARCH AND RELIEF SOCIETY , ARC SOLAPUR
9850686003
17
ATAMARAM GIRI BABA MULTY SPEACALITY HOSPITAL AND CRITICAL CARE UNIT , ATAM AHMADNAGAR
18
AURANGABAD INSTITUTE OF MEDICAL SCIENCES PVT LTD. , AMS AURANGABAD
8080779908
19
AWAGHATE BAL RUGNALAYA AND MULTISPECIALITY CENTRE , ABR AKOLA
20
Aaditya Hospital , AADI SANGLI
7798953295

Click here for complete Mahatma Phule Jan Arogya Yojana Hospital List 

लाभार्थी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

  • श्रेणी अ:अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळ्या,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबे.
  • श्रेणी ब:औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.
  • श्रेणी क:शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले,शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.
  • प्रधान मंत्री जन आरोग्य योजना: २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातनिहाय जनगणनेतील (SECC २०११ ) ग्रामीण व शहरी भागांसाठी ठरवलेल्या निकषानुसार ८३.७२ लक्ष कुटुंबे योजनेचे लाभार्थी आहेत.

२. आरोग्यमित्र: सर्व अंगीकृत रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत. आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात तसेच रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत करतात.

३. रुग्ण नोंदणी: रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागद पत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

४. उपचार पूर्व मान्यता (Preauthorization): या प्रकीयेमध्ये उपचारांसाठी मान्यता देण्यासाठी संगणकप्रणालीवर कागदपत्रांची पडताळणी केली जाते. पॅकेजनिहाय आवश्यक कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मान्यता नाकारण्यात आलेले प्रिऔथ तांत्रिक समितीकडे पाठविले जातात. तांत्रिक समितीमध्ये विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य वैद्यकीय सल्लागार निर्णय देतात. त्यांच्या निर्णयामध्ये तफावत असल्यास अश्या केसेस अंतिम मान्यतेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सहाय्यक संचालक यांच्याकडे पाठविण्यात येतात. ही प्रक्रिया १२ तासात पूर्ण होणे अपेक्षित आहे. इमर्जन्सी केसेस मध्ये रूग्णालयांद्वारे Emergency Telephonic Intimation (ETI) घेतले जाते. अशा केसेसमध्ये रुग्णांना वैध शिधापत्रिका १२० तासाच्या(कामाचे ५ दिवस) आत सादर करणे आवश्यक असते.

५. योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये: या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय/निमशासकीय, खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची निवड काही निकषांना आधीन राहून करण्यात आली आहे. लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात उपचार घेऊ शकतो. सध्या योजनेमध्ये खाजगी आणि शासकीय ९७३ रुग्णालये अंगीकृत आहेत.

६. NABH Grading : विमा कंपनी/टीपीए व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे प्रतिनिधी रुग्णालयांचे NABH परीक्षण करतात. परिक्षणाद्वारे श्रेणी निश्चितीबाबत प्रणाली सार्वजनिक आरोग्य विभाग व राज्य आरोग्य हमी सोसायटी यांनी Quality Council of India, NABH च्या मान्यतेने संयुक्तपणे तयार केली आहे. यामध्ये ९ मुख्य घटकांच्या अंतर्गत ८५ मानांकने आहेतपरीक्षणानंतर प्राप्त झालेल्या श्रेणीनुसार त्यांच्या दाव्यांचे प्रदान केले जाते. मल्टीस्पेशलिटी रुग्णालयांना अ (१००%), ब (९०%) व क (८०%) अशा ३ श्रेणी लागू आहेत व सिंगल स्पेशलिटी रुग्णालयांना अ (१००%) व ब (९०%) अशा दोन श्रेणी लागू आहेत. NABH परिक्षणानंतर देण्यात आलेली श्रेणी ६ महिने वैध असते व त्यानंतर रुग्णालयास पुनर्परिक्षणाच्या माध्यमातून श्रेणीमध्ये सुधारणा करण्याची संधी दिली जाते.

७. योजनेत समाविष्ट उपचार : योजनेंतर्गत ३४ विशेषज्ञ सेवांतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठ्पुरावा सेवांचा समावेश आहे. तर प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ उपचार व १८३ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. एकत्रित योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र, शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफफुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, ऐनडोक्राईन, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडीऑलोजी उपचार यांचा लाभ मिळतो.

. दावे (Claims) : रुग्णाची रुग्णालयातून सुट्टी केल्यानंतर १० दिवसांनी आवश्यक कागदपत्रासह दावे अंगीकृत रुग्णालयाद्वारे संगणक प्रणालीवर अपलोड केले जातात. अपलोड करण्यात आलेले दावे तपासणीसाठी टीपीए कडे येतात. सर्व आवश्यक कागदपत्रांसह संगणक प्रणालीवर सादर करण्यात आलेल्या दाव्यांना मंजुरी देण्यात येते. जर काही कागदपत्रे सादर केली नसल्यास दावे प्रलंबित ठेऊन रुग्णालयांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाते. मंजूर करण्यात आलेल्या दाव्यांचे प्रदान विमा कंपनीद्वारे अंगीकृत रुग्णालयांना १५ कामाच्या दिवसांमध्ये करण्यात येते. कोणत्याही कारणांनी दावा ना मंजूर झाल्यास पहिले अपील विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या स्तरावर तर दुसरे व अंतिम अपील मध्यवर्ती दावे समितीकडे करता येते.

९. आरोग्य शिबीर: योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घेण्याकरिता अंगीकृत रुग्नालयामार्फत आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येतात. या शिबिरात रुग्णांची तपासणी करून एकत्रित योजनेतील ९९६/१२०९ उपचारापैकी उपचारास सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावर योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जातात.प्रत्यके अंगीकृत रुग्णालयाने प्रत्येक महिन्यात किमान १ आरोग्य शिबिर आयोजित करणे अपेक्षित आहे.

१०. पाठपुरावा सेवा :- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी १२१ उपचारासाठी पाठपुरावा सेवा उपलब्ध आहेत.तर प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेसाठी १८३ पाठपुरावा सेवा उपलब्ध आहेत.

११. क्लिनिकल प्रोटोकॉल: रुग्णावर उपचार करताना तज्ञांना योग्य प्रोसिजर्स निवडण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने क्लिनिकल प्रोटोकॉल्स तयार करण्यात आले आहेत. सुधारीत एकत्रित योजनेतील नवीन प्रोसिजर्स साठी क्लिनिकल प्रोटोकॉल तयार करण्यात येत आहेत. हे प्रोटोकॉल Preauthorization मॉड्यूल सोबत सलग्न करण्यात आले आहेत. उपचाराची कारणे, तपासण्या, लक्षणे, उपचार कोणत्या परिस्थितीत करता येणार या बाबींचा समावेश यात केला आहे.तज्ञाकडून हे तयार करण्यात आले असून त्याचे पायलट टेस्टिंग करण्यात आले असून रुग्णालयांना Preauthorization पाठविताना क्लिनिकल प्रोटोकॉल फॉर्म भरणे बंधनकारक आहे.

१२. राज्य आरोग्य हमी सोसायटी व नियामक समिती – योजनेचे सनियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून केले जाते. नियामक समितीचे अध्यक्ष मा.प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग हे आहेत.

१३. योजनेचा प्रचार –योजनेचा प्रचार व प्रसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करणे ही राज्य आरोग्य हमी सोसायटीची जबाबदारी आहे.

१४. तक्रार निवारण –१५५३८८ / १८००२३३२२०० या टोल फ्री नंबर वर लाभार्थी योजनेची माहिती घेऊ शकतात तसेच सेवेबाबत तक्रार करू शकतात.

१५. प्रती कुटुंब प्रती वर्ष आर्थिक मर्यादा –महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष १.५० लक्ष पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा २.५० लक्ष आहे. प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लक्ष पर्यंत विमा संरक्षण मिळते.लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किवा अनेक व्यक्तीना या योजनेचा लाभ घेता येईल.

१६. नि:शुल्क सेवा – (Cashless Medical Service) –सदर योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रुग्णालयातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. सदर योजना पूर्णतः संगणकीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी, अवर्षण ग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी) तसेच फोटो ओळख पत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकतात. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयीन उपचार, निदानासाठी लागणाऱ्या चाचण्या, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन आणि परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातून सुटी केल्यावर पाठपुरावा सेवा आणि १० दिवसापर्यंत गुंतागुंत झाल्यास त्याचे मोफत उपचार समाविष्ट आहेत.

१७. विमा कंपनी व तृतीय पक्ष प्रशासकीय कंपन्या – योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनीया सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. विमा कंपनी सध्या तीन तृतीय पक्ष प्रशासकीय कंपन्यांमार्फत अंगीकृत रुग्णालयाची निवड, उपचाराच्या पूर्व परवानगीची तपासणी करणे, दाव्यांची तपासणी करणे, आरोग्य मित्रांची तसेच राज्य व जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे ईत्यादी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत आहे.

१८. अॅडजुडीकेशन गाईडलाईन्स – उपचारांची पूर्व परवानगी व दावे अंतिम करण्यासाठी ज्या बाबींची आवश्यकता आहे व त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शक सूचना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम करण्यात आल्या असून त्या संगणक प्रणालीवर उपलब्ध आहेत. तसेच त्या सर्व अंगीकृत रुग्णालयांना पाठवण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या मदतीने पूर्व परवानगी व दावे अंतिम केले जातात.

१९.२३ मे २०२० रोजीचा शासन निर्णय कोविड १९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सद्य स्थितीत राज्यातील सर्व नागरिकांना या शासन निर्णयाद्वारे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येत आहेअशा लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी कोणतेही वैध रेशन कार्ड तसेच फोटो ओळखपत्र किवा तहसिलदार प्रमाणपत्र किवा अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.कोविड १९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक शासकीय रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून घोषित केल्यामुळे शासकीय रुग्णालयांसाठी आरक्षित १३४ उपचारांपैकी १२० उपचार खाजगी अंगीकृत रुग्णालयांना खुले करण्यात आले आहेत. बरीचशी शासकीय रुग्णालये कोव्हिड उपचारासाठी आरक्षित केल्याने नॉन कोव्हिड ६७ रोग निदान चाचण्या, minor &major procedures चा लाभ नागरिकांना खाजगी अंगीकृत रुग्णालयांकडून देण्यात येत आहे.सदर लाभ ३१ जानेवारी २०२१ पर्यंत अनुज्ञेय असून सदर कालावधी वाढविण्याबाबत पुढील निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन शासनामार्फत घेण्यात येईल.कोव्हिड रुग्णासाठी २० श्वसन संस्थेचे व ICU उपचार उपलब्ध असून रुग्णास सहज उपचार मिळावेत म्हणून १० उपचारांना काही बाबीत शिथिलता देण्यात आली आहे.

२०. मदतीसाठी संपर्क –

  • • टोल फ्री क्रमांक – १५५३८८ / १८००२३३२२००
  • • रुग्णालय – आरोग्य मित्र
  • • पत्ता – पो. बॉक्स क्रमांक १६५६५, वरळी पोस्ट ऑफीस, वरळी, मुंबई ४०००१८
  • • संकेतस्थळ – www.jeevandayee.gov.in

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Online Apply

  • The process of logging in to the portal First of all you have to visit the official website of Mahatma Jotoba Phule Jan Arogya Yojana.
  • Now the home page will open in front of you.
  • On the home page you have to click on the login option.
  • After this a new page will open in front of you in which you have to enter your user-id and password.
  • Now you have to click on the login option.
  • This way you will be able to login to the portal.

Apply Online for MJPJAY scheme

Apply Online MJPJAY Scheme



4 Comments
    Test22
  1. Kartika kalpesh lakhan says

    Karja sathi konte document lagtat

  2. Test22
  3. श्रीकांत रेवाप्पा मासाळ says

    साहेब माझे सर्व पेपर असून पण मला रूबी हॉस्पिटल महात्मा गांधीचे शासकीय योजनेतून रुग्णालयात ऊपचार केलेले नाही तर मला योग्य निर्णय द्यावे

  4. Test22
  5. Ranjit dhodamani says

    पंढरपूर मध्ये कोणता आहे दवाखाना पायाचा गुढगा चे आपरेशन करणार हाडाचे

  6. Test22
  7. MahaBhartiYojana says

    Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna

Leave A Reply

Your email address will not be published.