Marriage Registration Portal


Marriage Registration Portal

Marriage Registration Portal available now to do the marriage registration directly online. The Department of Registration and Stamps has decided to make marriage registration online at home. At present, for the registration of marriage, the bride and groom have to go directly to the marriage officer for two reasons, namely giving notice and then getting married. Now the first of these is the process of giving notice online. The secondary registrar at each district headquarters has been declared the marriage officer. There are independent marriage officers for the districts of Mumbai, Mumbai Suburbs, Pune. The department has computerized the special marriage registration process just like the diarrhea registration. The website of the Registration and Stamp Department has made it easy for the parties to enter their data in their own way so that they do not waste time or make mistakes in entering the required information into the computer after the marriage officer comes to the office.

Download Form 16 Marriage Declaration

Special Marriage Act

Special Marriage Rules

विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढलं ?

marriage certificate

How to Get Marriage Certificate

Marriage certificate

How to get Marriage Certificate

Marriage registration

पालघर महानगरपालिका मॅरेज रेजिस्ट्रेशन ऑनलाईन

नोंदणी व मुद्रांक विभागाने विवाह नोंदणी घरबसल्या ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पालघर जिल्ह्यातील विवाहोत्सुक मंडळींना विवाह नोंदणी प्रक्रियेसाठी वेळ दवडण्याची गरज नाही. विवाह नोंदणीकरिता सध्या वर आणि वधू यांना विवाह अधिकाऱ्याकडे नोटीस देणे व नंतर विवाह करणे अशा दोन कारणांसाठी प्रत्यक्ष जावे लागते. आता www.igrmaharashtra.gov.in या लिंकवर ऑनलाइन करण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइनच करणे बंधनकारक राहील, असे नोंदणी उपमहानिरीक्षक आणि मुद्रांक उपनियंत्रक, कोकण विभाग अ.अ. यादव यांनी स्पष्ट केले आहे.

Palghar Marriage Registration

पनवेल महानगरपालिका मॅरेज रेजिस्ट्रेशन ऑनलाईन

Marrige registraton portal

Marriage Registration Required Documents list

महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियम आणि विवाह नोंदणी अधिनियम १९९८ अन्वये विवाह नोंदणी करीता आवश्यक यादी.

 1. विवाहाच्या वेळी वराचे वय २१ वर्ष व वधुचे वय १८ वर्ष पूर्ण असावे. तसेच सर्व कागदपत्र फाईलमध्ये देणे.
 2. विवित नमुन्यात अर्ज (विज्ञप्ती फॉर्म ) मराठी व इंग्रजी दोन्ही ही भाषेत भरुन घ्यावा.
 3. वधू / वर यापैकी कोणीही एक पनवेल शहर महानगरपालिका हद्दीतील कायम रहिवासी असावा.
 4. विज्ञप्ती फार्मवर रक्कम रु.१००/- चे कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे.
 5. विवित नमूना अर्जावर (विज्ञप्ती फार्मवर) पुरोहिताचे नाव, पत्ता व स्वाक्षरी असावी. तसेच वर वधू व तीन साक्षीदार यांच्या सह्या घेणे आवश्यक आहे. साक्षीदार शक्यतो वर वधुचे नातेवाईक असावेत.
 6. वर-वधू यांच्या जन्माचा दाखला / शाळासोडल्याचा दाखला याची प्रमाणित (ॲटेस्टेड) प्रत सादर करावी.
 7. आंतरजातीय विवाहबाबत धर्मातरांबाबतचा दाखला किंवा १०० रु. चे स्टॅम्प वर ॲफिडेव्हिट करणे आवश्यक आहे.
 8. वर-वधू व तीन साक्षीदार यांचे प्रत्येक १ फोटो विज्ञप्ती फॉर्मवर लावणे आवश्यक आहे.
 9. विवाह महाराष्ट्र राज्यात संपन्न झालेला असावा. एक वर्षाचा पुढे असेल तर १०० रु चे स्टॅम्प पेपर वर ॲफिडेव्हिट करणे.प्रमाणपत्र देणेचे वेळी वर , वधू व ३ साक्षीदार समक्ष हजर असणे आवश्यक आहे.
 10. घटस्पोट असेल तर (डीकरी व जेजमेंट लावणे) तसेच वर वधू यांचे वैयक्तीक ॲफिडेव्हिट करणे आवश्यक आहे.
 11. विधुर / विधवा असेल तर (मृत्यु झालेला व्यक्तीचा दाखला जोडणे) तसेच वर-वधू यांचे वैयक्तीक ॲफिडेव्हिट करणे आवश्यक आहे.

Online Registration Link

Marriage Registration Form (विवाह नोंदणी फॉर्म)

 1. Marriage Registration form link is given below.
 2. Candidates click on the given link to open the Marriage registration form
 3. Entered the all required filled with correct information.
 4. Click on the Save and Next Button.

Marriage Registration Form

Application Form

How to Tracking the Marriage Application Status Check

Panvel Municipal Corporation (Marriage Request Permission status tracking system for citizen) are given below:

Marriage Application Status Check

Check Application StatusLeave A Reply

Your email address will not be published.