Mahamesh Yojana Labharthi List


Mahamesh Yojana Labharthi List mahamesh.co.in

Under the Mahamesh Sheep Rearing scheme, individuals belonging to the Nomadic castes and nomadic tribes category and the remaining 34 districts except the districts of Mumbai and Mumbai suburbs can apply under Maharashtra. If you want to apply for this scheme then you can apply for this scheme online between 15 November 2023 to 30 November 2023. To apply online you need to download Mahamesh Yojana Application from Google Play Store from your mobile you can also apply from here. If you want to apply online, you can also go to the official website and apply.

महामेष योजना ! 20 मेंढ्या व 1 मेंढा वाटप योजना

महामेश मेंढी गट वाटप योजनेसाठी पात्रता काय ? 

  • या योजनेचा लाभ फक्त भटक्या जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना घेता येईल.
  • या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यावयाचा असेल तर तुमचे वय 18 ते 60 वर्ष इतके असावे.
  • या योजनेत महिलांसाठी 30 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे.
  • या योजनेत अपंग नागरिकांसाठी 3 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून भटक्या जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांचे बचत गट असतील पशुपालक उत्पादक कंपन्या असतील तर त्यांना प्रामुख्याने प्राधान्य दिले जाईल.
  • ज्या नागरिकांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला असेल त्या नागरिकांना आता या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
  • पशुसंवर्धन विभागाकडून मागील 3 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारच्या योजनेचा नागरिकांनी जर लाभ घेतलेला असेल तर त्या नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
  • कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराकडे शेड बांधण्याकरिता स्वतःची जागा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय , निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेत , सेवानिवृत्त , वेतनधारक तसेच केंद्र शासन , राज्य शासन , पदाधिकारी कोणत्याही प्रकारचा कर्मचारी नसावा.

महामेश मेंढी गट वाटप योजने अंतर्गत खालील लाभ देण्यात येतात ?

  • या योजनेच्या माध्यमातून मेंढी पालन करण्यासाठी 20 मेंढ्या व 1 नर मेंढा अशा प्रकारे गट वाटप करण्यात येते.
  • या योजनेच्या माध्यमातून मेंढी पालन करण्यासाठी सुधारित प्रजातीच्या मेंढ्या पालन करण्यासाठी 75 टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येते.
  • मेंढ्यांसाठी खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून 75 टक्के अनुदान देण्यात येते.
  • मुरघास करण्याकरिता 50 टक्के अनुदान देण्यात येते.
  • या योजनेच्या माध्यमातून पशुखाद्य उभारण्याकरिता 50 टक्के अनुदान देण्यात येते.

महामेष मेंढी पालन योजना अंतर्गत अर्ज कोण करू शकतो?

महामेष मेंढी पालन योजना महाराष्ट्र अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती म्हणजेच भज-क या प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यातील व्यक्तींना अर्ज करता येणार आहे.

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

  • या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 15 नोव्हेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून Google Play Store वरून Mahamesh Application डाऊनलोड करावे लागेल तुम्ही येथून देखील अर्ज करू शकता.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन देखील अर्ज करू शकता.

Mahamesh Yojana Labharthi List is given here. Mahamesh Yojana is the State Government Scheme for Farmer. The main objective of this scheme is to create strong working conditions and knowledge base for sheep and goat through Mahamesh Yojana. Farmer who has the potential to establish an economically viable sheep and goat farming business. Government through Mahamesh Yojana is working hard to bring marginal sheep and goat farmers into the mainstream of economical and social development. The sole objective of this scheme is to make economic and social progress of small and marginal farmers by promoting sheep and goat farming business in the state of Maharashtra.

शेळी पालन योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती येथे वाचा –

राजे यशवंतराव होलकर महामेश योजना

2019 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यात मेंढीपालनाला चालना देण्यासाठी महामेश ही नवीन योजना 75 टक्के अनुदानावर मेंढ्या वाटप करण्याची घोषणा करण्यात आली होती. महामेश योजनेंतर्गत मेंढ्या वाटपासाठी ७५% अनुदान, प्रगत जातीसाठी नर मेंढ्यांचे गट वाटप, मेंढ्यांसाठी ७५% अनुदान आणि लाभार्थ्यांना २५% अनुदान दिले जाईल. त्याचप्रमाणे, बीट हिरव्या कोंबड्यांसाठी मिनी सायलेज बेलर्स कम रॅपर्ससाठी 25 टक्के अनुदान (चार लाखांच्या मर्यादेपर्यंत) आणि 50 टक्के अनुदान (पाच लाखांपर्यंत) स्थापित केले जाईल. महामेश योजना 2021-22 नुसार एकूण 1,000 मेंढ्या 20 मेंढ्या आणि 1 मेंढ्या (कायम-500 आणि स्थलांतरित-500) वाटप केल्या जातील आणि पुढील 10 वर्षांत सुमारे 53 हजार 400 नर मेंढ्या चांगल्या प्रजातींसाठी वाटप केल्या जातील. त्यापैकी यंदा 5340 नर मेंढ्या वितरणासाठी मंजूर करण्यात आल्या.

Official Website

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास काल (१६ फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

शेळी समूह योजना

Mahamesh Yojana Beneficiary List

महामेश लाभार्थी लिस्ट

  • Any beneficiaries of the scheme who want to see their name in the beneficiary list of this Mahamesh scheme of the government or want to check the beneficiary list, then they have to follow the procedure given below:
  • Citizens of Maharashtra who want to check the Beneficiary List of Mahamesh Yojana can visit the official website of the scheme mahamesh.co.in
  • After reaching the website home page, you will get a link “Beneficiary List” in the dashboard given at the bottom of the website,
  • on which you have to click Now you will get the information of all the lists or you will see the information of any new list coming which you will be able to access later and in this way you can reach the Beneficiary List page.

Mahamesh Yojana Beneficiary List

Mahamesh Yojana Online Apply

महाराष्ट्र शेळी पालन योजना ऑनलाईन अर्ज करा

अर्जदारांनी अर्ज करण्याबाबतची कार्यवाही

  1. अर्जामध्ये दर्शविण्यात आलेल्या मुद्द्यांबाबतची माहिती अर्जदारांनी काळजीपूर्वक भरावी.
  2. प्रत्येक मुद्द्याची माहिती भरून झाल्यावर SAVE चे बटण दाबावे म्हणजे भरलेली माहिती SAVE होईल.
  3. त्यानंतर त्याच अर्जामध्ये योजने मधील कोणत्या उपघटकामध्ये लाभ घ्यावयाचा आहे त्याची निवड करण्यात यावी.
  4. अर्ज सबमीट झाल्यानंतर “Application Form is submitted successfully” असा मेसेज आल्यानंतरच अर्जदाराचा अर्ज निवडीकरिता सादर झाल्याचे समजावे.
  5. त्यानंतर “View receipt” या बटनावर क्लिक केल्यास अर्जाची पावती अर्जदारास दिसेल, त्याची प्रिंट काढून घ्यावी.
  6. अर्ज भरण्यापूर्वी व्हिडिओ बघा

Mahamesh Yojana Online Application

  1. Citizens of Maharashtra who want to join Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana can visit the official website of the scheme mahamesh.co.in
  2. Go to User Login Link
  3. Now on the official website of Mahamesh Yojana, you will get the option “User Login”.
  4. On which you have to click, you can also reach the registration page of the scheme by clicking on the direct link given below:
  5. Direct Link Enter Aadhar Number
  6. Now after entering your 12 digit Aadhar number you can register by clicking on “Login” button upload documents
  7. After login to the scheme, now you have to select the option “Upload Documents” and after that upload all the required documents
  8. Click on submit button After uploading all the selected documents click on “Submit” button now receipt is generated on your screen. 

Mahamesh Yojana 2022 Online Apply

Mahamesh Yojana Online Apply

Mahamesh Yojana Status check online

महामंडळाच्या प्रक्षेत्रा मार्फत शेळ्या मेंढ्याच्या खरेदीच्या दरानुसार व अटी शर्ती नुसार पुरवठादार म्हणून शेळी मेंढी पालकांना नोंदणी करता येते. त्या करिता संबंधित प्रक्षेत्रास संपर्क साधावा

Mahamesh Yojana Project Status

Mahamesh Yojana Project Status



3 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Mahamesh Yojana Labharthi List

  2. Test22
  3. Lahu gurav says

    No

  4. Test22
  5. Datta tammalwad says

    Sheli mendhi palan karaych ahe

Leave A Reply

Your email address will not be published.