How to Get Caste Validity Online Maharashtra

Caste Validity Online Apply @ https://castevalidity.mahaonline.gov.in/


Table of Contents

How to Get Caste Validity Certificate Online Maharashtra

Online Caste Validity Maharashtra

Caste Validity Certificate Download Maharashtra – Caste Validity Certificate is one of the very important document For taking benefit of Scholarship in an educational institution. Caste validity certificate provides reservation quota in the government jobs as well as job promotions in the State Government. It mainly helps those who belong to Scheduled Castes (SC) or Scheduled Tribes (ST). Candidates read the details below how to get the Caste validity Certificate and their important required document for Caste Validity Certificate. Candidates apply online for Caste Validity Certificate from https://castevalidity.mahaonline.gov.in/.

Required documents of Caste Validity Certificate जात वैधता प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे

  • – महाविद्यालय किंवा संबंधित कार्यालयाचे पत्र
  • – १५-ए अर्ज
  • – अर्जदारासह कुटुंबातील इतर सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र
  • – नमुना ३ व १७ अर्ज (वंशावळ व कागदपत्रे खरी असल्याची शपथपत्र)
  • – शाळेचा दाखला, अर्जदार व वडिलांचा
  • – शैक्षणिक पुरावे नसल्यास जातीचा उल्लेख असलेले महसुली पुरावे (खरेदीपत, जन्म-मृत्यू दाखला, सातबारा, फेरफार)

How to apply caste validity जात पडताळणीसाठी ‘येथे’ करा अर्ज

  • – www.ccvis maharashtra.com व www.barti.validity.com या संकेतस्थळावर अर्जदाराला जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे पुरेशी व अचूक असतील तर संबंधिताला १५ ते ९० दिवसांत जात वैधता प्रमाणपत्र मिळते. पण, काही त्रुटींची पूर्तता करायला अर्जदारास सांगूनही त्याची वेळेत पुर्तता न झाल्यास प्रमाणपत्र मिळत नाही.
  • …तर जात पडताळणी अर्ज अवैध ठरणार – १९५० ते १९६७ पूर्वीचे पुरावे अपुरे असतील आणि कागदपत्रांमध्ये खाडाखोड असल्यास जात पडताळणी समितीकडून प्रस्ताव अवैध ठरविला जातो. कागदपत्रांमध्ये विसंगती असल्यास किंवा वंशावळ सिद्ध होत नसल्यास देखील तो प्रस्ताव फेटाळला जातो. त्यामुळे प्रस्ताव अचूक व परिपूर्णच द्यावा, असे आवाहन जात पडताळणी समितीकडून करण्यात आले आहे.

Caste Validity Certificate केवळ ८ दिवसात मिळणार दाखला

जात वैधता प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याचा उपयोग अनेक शैक्षणिक आणि शासकीय कामाकरिता केला जातो. परंतु आपण या कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेटचा विचार केला तर याकरिता अर्ज केल्यानंतर साधारणपणे तीन महिन्याच्या कालावधीनंतर जातीचा दाखला मिळतो. परंतु, विद्यार्थी हिताचा निर्णय घेत शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

  • इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकलानंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशाचे वेध लागतात. या प्रवेशांसाठी आणि त्यातील विविध आरक्षण आणि सवलती मिळवण्याच्या हेतूने विद्यार्थी आणि पालकांची जुळवाजुळव सुरु होते. पण, शासनाकडून विविध प्रमाणपत्र मिळवणायसाठी एकाचवेळी उडणार्‍या गर्दीमुळे अनेकदा सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांची पूर्तता करणे शासनालाही शक्य होत नाही. मात्र, आता ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमीत-कमी दिवसांमध्ये अगदी त्वरीतही दाखले मिळत आहेत.
  • दुसरीकडे आता जात पडताळणी कार्यालयाकडून गरजू विद्यार्थ्यांना एका दिवसात तर अधिकाधिक आठ दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीने केले आहे. विद्यार्थ्यांनी www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. शालेय पुरावे नसलेल्यांना महसुली पुरावे देखील जोडून अर्ज करता येणार आहे
  • विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला असता, जात वैधता प्रमाणपत्रा अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आता विद्यार्थी बार्टीच्या वेबसाईटला भेट देऊन जात वैधता प्रमाणपत्रकरिता अर्ज करू शकतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याकडे शाळेचा पुरावा नसेल तरी असे विद्यार्थी आता उत्पन्नाचा पुरावा सादर करून बार्टीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित समिती आठ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. एवढेच नव्हे तर, एखाद्या विद्यार्थ्याला जर खूपच गरज असेल तर एका दिवसात देखील समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मंजूर केले जाण्याची शक्यता आहे.
  • याकरिता समितीने माहिती देताना सांगितले आहे की, “विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे त्या कॉलेजमध्ये नाव नोंदणी करून कॉलेजमधील जे काही कागदपत्रे आवश्यक आहेत ते कागदपत्र घेऊन समितीकडे जाऊन जात वैधता प्रमाणपत्र करिता ताबडतोब अर्ज करणे गरजेचे आहे. या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होणार नाही किंवा तो नाकारला जाणार नाही याची काळजी समितीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

Required documents for Caste Validity

अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक :

  1. जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड पाहिजे.
  2. ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असल्यास, त्या कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेटसह अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्याची सही-शिक्का व अर्जदाराचा फोटो असणे गरजेचे आहे.
  3. तसेच, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा, जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, अर्जदाराच्या वडिलांचा शाळेचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला आणि वडील जर शिकलेले नसतील तर तसे शपथपत्र असणे गरजेचे आहे.
  4. त्यासोबतच, अर्जदाराची आत्या व काका यांचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराच्या आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच गाव
    कर पावती, खरेदीखत, फेरफार उतारा, गहाण खत आणि मालमत्ता पत्रक इत्यादी महसुली पुरावे जोडणे गरजेचे असते.
  5. शिवाय, महत्त्वाचे म्हणजे वंशावळ नमुना नंबर तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व यासाठी आवश्यक फॉर्म नंबर १७ ( शपथपत्र) इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.

महत्त्वाचे :

  • जात वैधता प्रमाणपत्रासाठी SC संवर्गातील विद्यार्थ्याने १० ऑगस्ट १९५० पूर्वीचा पुरावा जोडणे आवश्यक असणार आहे.
  • VJNT तील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वीचे पुरावे जोडने बंधनकारक असेल.
  • जात वैधता प्रमाणपत्रासाठी OBC व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करताना १३ ऑगस्ट १९६७ पूर्वीचे पुरावे जोडणे बंधनकारक राहील.

या जिल्ह्यात जात पडताळणी, जात प्रमाणपत्राचे वाटप

  1. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या महिनाभराच्या कालावधीत ‘सामाजिक न्याय पर्व उपक्रमात जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने राबविलेल्या मोहिमेत जिल्ह्यातील नऊ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच, जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. बारावी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी या कालावधीत विशेष मोहीम घेण्यात आली होती. या विशेष मोहिमेमध्ये नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून तीन हजार ६६२ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन निर्गमित करण्यात आलेले आहेत.
  2. नाशिक जिल्ह्यातून सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पाच हजार ६९७ जात दाखले निर्गमित करण्यात आलेले आहेत.ज्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे, व त्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन भरलेले नाहीत,
  3. अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाइन अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व मूळ कागदपत्र अपलोड करून व ते अर्ज सर्व अपलोड केलेल्या मुळ कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह व मुळ शपथपत्रांसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिकच्या नागरी सुविधा केंद्र येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत जमा करावेत. जेणेकरून त्यांचे प्रकरणांवर समितीस वेळेत निर्णय घेता येतील.

Special campaign till 30th April for caste validity certificate

जातवैधता प्रमाणपत्रासाठी 30 एप्रिल पर्यंत विशेष मोहीम

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सामाजिक न्याय पर्व कालावधी राबविण्यात येत आहे. या कालावधीत राज्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळण्यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपआयुक्त राकेश पाटील यांनी दिली.

  1. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी शिक्षण फीची प्रतिपूर्ती करण्याकरिता जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तसेच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाइन अर्ज भरलेले नाहीत त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर (website) सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावेत. त्यानंतर ऑनलाइन अपलोड केलेला अर्ज व मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती व मूळ शपथपत्र जिल्हा जातपडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन वेळेत जमा करण्याचे आवाहन उपआयुक्त पाटील यांनी केले. अर्जदारांनी अर्ज भरताना स्वतःचा ई-मेल व मोबाइल क्रमांकाद्वारेच अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समितीचा निर्णय किंवा जातवैधता प्रमाणपत्र हे अर्जदाराने नोंदणी केलेल्या ई-मेलवर पाठवत असल्याने अर्जदारांनी आपला युझर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवावे, असे पाटील यांनी सांगितले.
  2. विशेष त्रुटी पूर्तता मोहीम –  अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी अर्जदारांकडे प्रलंबित आहेत. अशा अर्जदारांना जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता अद्याप ज्या अर्जदारांनी केलेली नसून त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांसाठी विशेष त्रुटी पूर्तता मोहीम असणार आहे.

बाराही महिने सुविधा उपलब्ध – विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अशी कोणतीही मुदत नाही. बाराही महिने अर्थात वर्षभर अशी पडताळणी करता येते. तीही ऑनलाइन पद्धतीने शक्य आहे. अशी माहिती संशोधन अधिकारी संतोष जाधव यांनी दिली.

  1. पोरग दहावी-बारावीची परीक्षा पास झालं न झालं तोच जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी पालक एकच धावाधाव करायला सुरुवात करतात. या अधिकाऱ्याला भेट, त्या एजंटची गाठ घे असं सुरू होतं. मात्र, जात प्रमाणपत्र पडताळणी ही सेवा • ऑनलाइन वर्षभर उपलब्ध असते. मात्र, त्याची पुरेशी माहिती ना पालकांना आहे ना विद्यार्थ्यांना त्यामुळे परीक्षा होताच इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी धावाधाव करावी लागते. मात्र, ऑनलाइन सुविधेचा उपयोग करून ही धावाधाव टाळता येऊ शकते.
  2. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, जेईई, नीटद्वारे २०२३-२४ या पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तत्काळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
  3. याअगोदर जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केलेल्या व प्रकरणात त्रुटी असलेल्या अर्जदारांना भ्रमणध्वनी, इमेलद्वारे संदेश देण्यात आले आहेत. संदेशाप्रमाणे तत्काळ त्रुटीची पूर्तता करावी.

जात पडताळणी प्रमाणपत्र कोणाला आवश्यक?

  • अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी लागते.
  • जो विद्यार्थी १२ वी विज्ञान शाखेत शिकत आहे व भविष्यात ज्या विद्यार्थ्याला अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र, कृषिशास्त्र, पशुवैद्यक, विधिशास्त्र, तसेच आर्किटेक्चर, बीएड, एमएड, बीपीएड, एमबीए, एमसीए आदींसाठी आरक्षित वर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.

जात प्रमाणपत्र पडताळणी कशासाठी?

  • सीईटी परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित वर्गातून प्रवेश घेणाच्या विद्यार्थ्यांना आरक्षित वर्गाचा लाभ मिळावा यासाठी त्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. संबंधित योजनेचा विद्यार्थी हा खरा पात्र विद्यार्थी आहे किंवा नाही. पात्र विद्यार्थ्यालाच याचा लाभ मिळावा यासाठी जात प्रमापत्र पडताळणी आवश्यक आहे.

Required documents अर्जासोबत जोडा ही कागदपत्रे !

  • जात प्रमाणपत्र,
  • शाळा सोडल्याचा दाखला,
  • वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, अथवा अशिक्षित असल्यास शपथपत्र,
  • महाविद्यालयाचे शिफारस पत्र,
  • शपथपत्र,
  • वंशावळ, (फॉर्म नं. ३),
  • प्रतिज्ञापत्र (फॉर्म नंबर १७),
  • बोनाफाईड सर्टिफिकेट असे नियमानुसार लागणारे पुरावे साक्षांकित प्रत जोडून जात पडताळणीचा पूर्ण भरलेला अर्ज द्यावा लागतो.

Caste validity apply in Pune

असा करा ऑनलाइन अर्ज…

  • ‘बार्टीईव्हॅलिडिटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कारागृह रोड, आयटी पार्कच्या मागे, येरवडा येथील कार्यालयात शंभर रुपये शुल्क भरून त्याची पावत सोबत जोडा.
  • व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करून घ्यावयाची असेल, त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर किमान ४५ दिवसांनंतर त्यांना प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकते.

Caste validity apply in Nagpur

अर्ज कोठे करणार?

  • शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याने चालू शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला नाही, त्यांनी बार्टीच्या बार्टीव्हेलिडिटी डॉट महाराष्ट्र डॉट गोव्र्व्हडॉट इन या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा.
  • तसेच सर्व मूळ प्रमाणपत्रे अपलोड करावी व त्या अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति जोडून समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह सादर करावे.
  • ऐन वेळेवर धावपळ न करता विद्यार्थ्यांनी आधीच जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर त्यांची धावपळ थांबेल. तेव्हा पात्र विद्यार्थी पालकांनी तातडीने अर्ज सादर करावे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश मिळाला नाही तर त्यास समिती जबाबदार राहणार नाही. – सुरेंद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर

Online Caste Validity Apply Link

How to apply for Caste Validity Certificate

How to apply for Caste Validity Certificate

अर्ज कोठे भरावा?

  1. Application for Caste Validity Certificate It has to be submitted to Mahaonline portal
  2. Mahaonline portal has made available online application facility for eligible students to fill up the application form at home.
  3. Therefore, students will be able to fill up the application form online by visiting Mahaonline portal website https://castevalidity.mahaonline.gov.in/Login/Login

Online Apply Caste Validity Certificate

Caste Validity Certificate Online Apply

  1. How to get Domicile Certificate अधिवास प्रमाणपत्र कसे मिळवावे
  2. Sarathi Parivahan Online Driving Learning Licence सारथी परिवहन लर्निंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा : –
  3. How to Get Income Certificate Online Maharashtra

Download Caste Certificate Online Maharashtra

  • Getting an Caste certificate this days is easy and pretty fast.
  • You can get your income certificate in just 21 working days and you need not to keep telling Collector to make your report and nor you need to pays money as bribes to them.
  • Everything are done online this days, so it has become crystal clear.

Caste Certificate Online Maharashtra Documents Required

जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणार आवश्यक कागतपत्रांची लिस्ट-

Following is the List of all documents required for Caste Certificate in Maharashtra.

Proof of Identity (Any -1)
  1. PAN Card
  2. Passport
  3. RSBY Card
  4. MNREGA Job Card
  5. Driver’s License
  6. Photo of Applicant
  7. Identity card issued by Govt or Semi Govt organisations
Proof of Address (Any -1)
  1. Passport
  2. Water Bill
  3. Ration Card
  4. Aadhaar Card
  5. Voter ID Card
  6. Telephone Bill
  7. Driving License
  8. Electricity Bill
  9. Property Tax Receipt
  10. Extracts of 7/12 and 8 A/ Rent Receipt
Other Documents (Any -1)
Documents Required for Caste Certificate in Maharashtra
  1. Other
  2. Affidavit
  3. 8 A Extract
  4. 7/12 Extract
  5. Caste Validity
  6. Copy of Khasara
  7. Deposit Receipt
  8. Record of Rights
  9. Copy of Voter List
  10. Photo of Benificiary
  11. Copy of Service Book
  12. Circle Enquiry Report
  13. Photo ID of Applicant
  14. Photo ID of Beneficiary
  15. Extract of Talathi Book
  16. Gazzate Notification copy
  17. School Leaving Certificate
  18. Copy of Death Certificate
  19. Copy of Kotwal Book of Uncle
  20. Copy of Kotwal Book of Father
  21. Salary Certificate or Form 16
  22. Application in form B of Dated
  23. Caste Certificate of the Father
  24. Caste Certificate of the Relative
  25. Resident Proof of Gram Panchayat
  26. Copy of Caste Validity of Brother
  27. Resident Proof of Nagar Parishad
  28. Copy of Kotwal Book of Grandfather
  29. TC Bonafide Certificate (TC No)
  30. Copy of Kotwal Book of Grandmother
  31. Form 16 of the employer for 3 years
  32. Relation Certificate (Relation Self)
  33. Copy of Adoption Will by Grandfather
  34. Copy of Caste Certificate Applicant
  35. Affidavit submitted by the Applicant
  36. Special Executive Officer certificate
  37. Income proof of 3 years from Talathi
  38. Extract of Register showing the entry
  39. Copy of Death Certificate Grandfather
  40. Application submitted by the Applicant
  41. Copy of Ration Card & Electoral Photo ID
  42. Resident Proof of Municipal Corporation
  43. Income proof – Salary Certificate of 3 years
  44. Copy of School Leaving Certificate of Father
  45. Copy of School Leaving Certificate of Grandfather
  46. Copy of School Leaving Certificate of beneficiary
  47. Enquiry Report of Talathi / Sarpanch /Police Patil
  48. Extract of Birth/Death in the Gram Panchayat Register
  49. राजपत्रामध्ये जाहीर केलेल्या नावातील बदलाबाबतचा पुरावा
  50. Caste Certificate issue by the Local Competent Authority
  51. Income Certificate for the last 3 years issued by the Tahsildar
  52. Certificate of the member of Municipal Councilor/ Municipal Corporation
Mandatory Documents(All Mandatory)
Caste Certificate Documents
  1. Other relevant documentary evidence
  2. Evidence in support of caste certificate
  3. Evidence of the applicant original village/ town
  4. Affidavit Caste Certificate (Form-2) and (Form-3)
  5. Copy of revenue records or village panchayat record
  6. Affidavit Caste Certificate for ST Caste (Form-A-1)
  7. Extract of birth register of the applicant/father/or relatives
  8. Primary School Leaving Certificate of the applicant or his father
  9. Validity Certificate if any of father or relative which is issued by scrutiny committee
  10. Extract of primary school admission register of the applicant, his father or grandfather
  11. An extract of Government Service Record (book) mentioning caste/community category of applicants father or relative
  12. Documentary evidence in regard to the caste and ordinary place of residence prior to the date of notification of the caste

bartievalidity.maharashtra.gov.in Online Apply

Online Apply

How to check caste validity certificate online

विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत

It is mandatory for the students who want to get admission in various vocational courses from the reserved category quota in the next academic year to have caste validity certificate. Therefore, from now on, interested students will have to submit their applications to the Caste Verification Committee on or before 31st March 2022.

The state social justice department has given a deadline of March 31 for this. For admission in various vocational courses including medical, dentistry, engineering, pharmacology, agricultural degree etc. from various reserved categories, it is mandatory to submit this caste validity certificate. Therefore, students currently studying in the third year of 12th Science and Diploma courses in the academic year 2021-22 will have to submit the caste certificate verification application in the prescribed format to the Department of Social Justice online with the recommendations of the educational institution they are studying. 

Students are required to upload the caste verification application along with their college recommendation letter, principal’s signature on Form 16 ‘A’, stamp and current year’s bonafide certificate and all the original documents along with the caste proof and affidavit in the prescribed format online. Santosh Jadhav, Research Officer, Pune District Caste Certificate Verification Committee, said that it is necessary to submit the hard copy of online application along with attested copy of documentary evidence to the District Caste Verification Committee.

पुढील शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाला राखीव संवर्गातील कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना आतापासून जात पडताळणी समितीकडे याबाबतचे अर्ज सादर करावे लागणार आहेत. यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.

विविध राखीव प्रवर्गातून वैद्यकीय, दंतवैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी आदींसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्या बारावी विज्ञान शाखेत व पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज हा ते शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशींसह सामाजिक न्याय विभागाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांनी या वैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी अर्जासोबत आपापल्या महाविद्यालयाचे शिफारस पत्र, १६ ‘अ’ फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षांचे बोनाफाइड प्रमाणपत्र आणि जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी कागदपत्रांच्या पुराव्यांच्या साक्षांकित प्रतीसह जिल्हा जात पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्‍यक असल्याचे पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले.

हा अर्ज सादर करतेवेळी अर्जदार विद्यार्थी किंवा त्याच्या पालकाने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ऑनलाइन फॉर्ममध्ये जातीच्या दाखल्यामध्ये असलेला तपशील भरला जातो. या तपशिलानुसारच जात वैधता प्रमाणपत्राची ऑनलाइन प्रणालीमध्ये निर्मिती होते. त्यामुळे जातीच्या दाखल्यावरील तपशील व ऑनलाइन फॉर्म भरतेवेळी दिलेली माहिती सारखीच असल्याची खात्री प्रत्येकाने करावी, असे आवाहनही सामाजिक न्याय विभागाने केले आहे.

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी प्रवेशप्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात पडताळणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्‍यक आहे.

– संतोष जाधव, संशोधन अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समिती

कास्ट व्हॅलिडिटी कशी काढतात ? येथे वाचा संपूर्ण माहिती

income certificate

How to apply for Caste Certificate in Maharashtra?/

Online status of caste certificate

जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज येथून करा..

How to Make Caste Certificate in Maharashtra

  1. Before applying the Caste Certificate candidates should be registered themself in “Aaple Sarkar” portal.
  2. All registration Steps are given below. After the Registration process completed candidates login in “Aaple Sarkar” portal.
  3. Few steps are given below, candidates follow it to apply to get the Caste certificate. You can Read all details about this to get Caste certificate in one day.

How can I check my caste certificate in Maharashtra?

In order to obtain caste validity certificate, applicant shall go to the respective Tehsil / Revenue / circle Office OR the respective office of “department of welfare for backward classes”as applicable.

How can I reprint my caste certificate in Maharashtra?

Visit the tehsildhar office of your taluk to obtain the duplicate copy of the caste certificate. While applying for fresh caste certificate applicant should provide additional proof that he/she belongs to one particular caste.

Is caste certificate of other state valid in Maharashtra?

The caste certificate of Uttar Pradesh will be valid at there only and it won’t be considered valid in Maharashtra as both are different states.

How can I get Caste certificate in Mumbai?

All Following steps are useful for getting the Caste certificate in Mumbai also. So read all details & Collect the documents required.

  1. Login into Aaple Sarkar Portal
  2. Click on the Caste Certificate Service
  3. After that click on the Apply Button (Snapshot is given below)
  4. Submit the all required document.

How to Registered in Aaple Sarkar Mahaonline Portal

Create your profile with this portal to apply online for Caste Certificate.

1 step : to Click on the New User – Registered here
2 step : Select any one option from below:
3 step : Please fill the information to create User Name and Password through detail profile using OTP verification on your mobile number.
Fill Aaple Sarkar Service Portal Registration form
  • Step 1 -Applicant Detail
  • Step 2 -Applicant’s Address [As per document]
  • Step 3 -Mobile No. & Username Verification
  • Step 4 -Upload Photograph
  • Step 5 -Proof of Identity (Any -one)
  • Step 6 -Proof of Address (Any -one)
4 step : For More Details click here



22 Comments
    Test22
  1. Nilesh Gaikwad says

    Nilesh Gaikwad

  2. Test22
  3. योगेश पाचडे says

    मुलाच्या आईचे cast valadity certificate प्रूफ म्हणून चालेल का?

  4. Test22
  5. Aditya kokhsnde says

    Cast cirtificate kase milvave

  6. Test22
  7. MERI DEVATLE says

    Sir mjhi 12th madhe cast validity nhi nighali tar mi 1st year la admission keli ahe sadhya tr 1st year chi Bonafied jadun nighel ka validity Karan ki mla neet ( EXAM) dyaych ahe 2023 la tar medical College madhe admission sathi important asate validity tar tya sathi nighel kay validity bsc 1st year chya Bonafied ne….
    .

  8. Test22
  9. दयानंद माने says

    जात पडताळणी प्रमाणपत्र साठी विद्यार्थी कधी अर्ज करू शकतात?

  10. Test22
  11. Ghume says

    Blood relection cast validity have hpw maney day get certificate

  12. Test22
  13. Ghume says

    Blood relection cast validity have how maney day get new certificate
    Apliction status : online document verified (lnprocess) it means when get my new certificat

  14. Test22
  15. VIJAYBHAI NARANBHAI GHANT says

    I have already caste certificate of Gujarat but I want transfer to maharashtra plz any suggestions

  16. Test22
  17. Pradnya Parvin bhosalee says

    Sir mjhi 12th madhe cast validity nhi nighali tar mi 1st year la admission keli ahe sadhya tr 1st year chi Bonafied jadun nighel ka validity Karan ki mla neet ( EXAM) dyaych ahe 2023 la tar medical College madhe admission sathi important asate validity tar tya sathi nighel kay validity bsc 1st year chya Bonafied ne….

  18. Test22
  19. Pradnya Parvin bhosalee says

    Sir iam studying in sy bsc now I want to take admission in medical clg but I did not apply for cast validity so how could I get

  20. Test22
  21. MahaBhartiYojana says

    How to Get Caste Validity Online Maharashtra? see here

  22. Test22
  23. अरुणा भांगरे says

    सर, माझ्या काकांची जात पडताळणी झाली आहे. तर त्यांचा संदर्भ घेऊन मी माझी जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज कशी करु ?

  24. Test22
  25. Aarti Ananta vadu says

    Sir ,maze sirname chukle aahe tar honar ki ny caste validity

  26. Test22
  27. chandrakant mali says

    the current caste verification website for submitting online application is not functioning. 24.2.2023

    is there any new website

  28. Test22
  29. vivek parbat says

    हलो सर मला माफ करा पण सर आपल्या महाराष्ट्र सरकारी वेबसाईट बंद आहेत जरा ते चालू करण्यास कळवा विभागांना सर्व सामान्य जनते करिता व विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे 1 ) https://bartievalidity.maharashtra.gov.in/index.php
    या साईट बंद आहेत

  30. Test22
  31. Ashoka says

    How to register for https://castevalidity.mahaonline.gov.in/ ?
    This portal don’t have link to register, only asking login credentials.
    Seriously, BARTI development team should think about customer experience.
    This is very logical that if an user is not registered with the portal, you should provide new user registration link, so obvious.

  32. Test22
  33. Bhushan Bansod says

    Barti website is down since last 15 days. Please do the needful to apply caste validity certificate.

      Test22
    1. MahaBhartiYojana says

      use Mahaonline portal direct link is given here.

  34. Test22
  35. SHARAD LABHADE says

    i want do caste verification what can i

  36. Test22
  37. Suresh Huse says

    5 manth zale ajun Cast validity zali nahi

  38. Test22
  39. Sushant Khabade says

    Domecial certificate how to apply

  40. Test22
  41. Varsha Bankar says

    मी 12 वी वर्गात असताना cast validti बनवलेली आहे ,पण मला भेटलेली नाही ,माझ्याकडे आयडी password pn nahi ahe , मला ती कशी मिळवता येईल

Leave A Reply

Your email address will not be published.