Farmer Accident Welfare Scheme Apply here

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana - Details, Apply Link


Table of Contents

Farmer Accident Welfare Scheme Apply here

Here we provide the details of Farmer Accident Welfare Scheme Apply here link also given here. If a farmer is injured or dies while working hard in the field or due to a natural calamity, a big crisis befalls his family. The problem is exacerbated when the household finances depend on the farmer. To recover from this crisis and to lend a helping hand to him or his family, the Department of Agriculture implements the Shetkari Accident Insurance Scheme. Farmers should be aware of this scheme for their benefit. Also, if a farmer is disabled in an accident, he or the deceased farmer’s heirs must file a claim for compensation. Read the complete details given below:

शेतकरी – अपघात विमा योजनेची सविस्तर माहिती

भारत हा कृषी प्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात भेटीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. अनेकवेळा, शेती करताना शेतकरी अपघाताला बळी पडतो किंवा त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, उत्तर प्रदेश सरकार मुख्यमंत्री किसान अपघात कल्याण योजनेंतर्गत मदत करत आहे. त्यानुसार, शेती करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबीयांना भरपाईच्या स्वरूपात मदत दिली जाते. या योजनेंतर्गत शेती करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंत किंवा अपंगत्व आल्यास 2 लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्याची मुलगी, पत्नी, नातू, मुलगा, आई, वडील याशिवाय शेतीच्या वाटा पिकात सहभागी असलेल्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय 18 ते 70 वर्षे दरम्यान असावे.

शेतकरी पत्नीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार दोन लाखांची मदत, काय आहे योजना

Gopinath Munde Accident Insurance Scheme was implemented by the state government for farmers. The scheme provides financial assistance to farmers in many cases, including accidental death. The state government has decided to expand the scope of the scheme to give importance to women as well. In case of death of farmer wife during childbirth, the government has decided to give rs 2 lakh to the family of her family. In the last six-seven months, not a single proposal has been filed at the district level.

How to Apply to Benefit under this scheme

 • The farmer whose accident took place should have his 7/12 extract, death certificate, inheritance record approved under village sample 6(a) from the village workers’ pond as the heir of the farmer, school leaving certificate, Aadhaar card, election id card.
 • Also, a report (FIR), site panchnama, police patil information report should be taken to the police station and the concerned agriculture officer’s office should be contacted and a complete proposal is required.
 • राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली. अपघाती मृत्यूसह अनेक बाबींमध्ये शेतकऱ्यांना आर्थीक मदत या योजनेतून मिळत असते. राज्य सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवून महिलांनाही महत्वाचे स्थान देण्याचे ठरवलं आहे. प्रसूती (बाळंतपणात) दरम्यान शेतकरी पत्नीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला दोन लाखांची मदत देण्याचे ठरवलं आहे. मागील सहा-सात महिन्यात जिल्हास्तरावर एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.
 • शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक मदत मिळण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. शेतकऱ्याच्या पत्नीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्यास पतीला दोन लाख रुपये मिळतात. यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तसेच कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून अर्ज करावा लागतो.
 • असा करावा प्रस्ताव दाखल… – ज्या शेतकऱ्याचा अपघात घडला आहे त्या शेतकऱ्याने ३० दिवसाच्या आत आपला ७/१२ उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना सहा (क) नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र या कागदपत्रांचा संच. तसेच पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेला अहवाल (एफआयआर), स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल ही कागदपत्रे घेऊन संबंधित कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करून परिपूर्ण प्रस्ताव हवा.
 • यांना मिळतो योजनेचा लाभ – पाण्यात बुडून, अपघाती विषबाधा, वीज पडून, विजेचा धक्का बसून, सर्पदंश, विचूदेश, उंचावरून पडल्याने, जनावरांच्या हल्ल्यात व जनावर चावल्याने मृत्यू किंवा जखमी झाल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून मदत मिळण्यास पात्र आहेत.

शेतकरी पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास मिळणार दोन लाख रुपये, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे फायदे वाढवले, जाणून घ्या सविस्तर

कधी मिळते गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेद्वारे मदत?

 • गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा सध्या चांगला प्रसार झाला आहे. परंतु अद्यापहि अनेकांना या योजनेत कोणत्या अपघातात मृत्यू झाल्यास मदत मिळते हे माहित नसावे. त्यामुळे प्रस्तावसंख्या तशी कमी आहे. या अपघातांमध्ये पाण्यात बुडून,
 • अपघाती विषबाधा, वीज पडून, विजेचा धक्का बसून, सर्पदंश, विंचूदंश, उंचावरून पडल्याने, जनावरांच्या हल्ल्यात व जनावर चावल्याने मृत्यू किंवा जखमी झाल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून मदत मिळण्यास पात्र आहेत.
 • आता या मध्ये बाळंतपणातील महिलेच्या मृत्यूचाही समावेश केला असल्याने त्याचा फायदा साहजिकच शेतकरी कुटुंबांना होईल.

शासनाचे उद्दात धोरण

 • दंगलीत शेतकऱ्यांचा नाहक खून झाला किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आले तर गोपीनाथ मुंडे योजनेस पात्र ठरून आर्थिक मदत देता येते. याशिवायचं बाळंतपणात एखाद्या शेतकरी कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाल्यास
 • पतीलाही दोन लाख रुपये देण्याची तरतूद शासनाने केली आहे. यामागे शेतकरी कुटुंबाला मदत मिळावी, घरातील करता पुरुष गेल्यास कुटुंबाची हाल अपेष्टा होऊ नये यासाठी आर्थिक तरतूद होईल हा शासनाचा उद्दात हेतू यामागे असावा.

अपंगत्व आल्यासही मिळणार पैसे

 • शेतकरी कुटुंबातील व्यक्त्तिंचा वेगवेगळ्या कारणामुळे अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये तर मिळतातच. परंतु जर अपंगत्व आले तर एक लाख रुपयांची मदत रोख स्वरुपात मिळते
 • अशी माहिती अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे. यात आता बाळंतपणात व दंगलीत मृत्यू झाला तरी विमा कंपनीकडून वारसांना पैसे देण्याची तरतूद केली असल्याचेही ते म्हणाले.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; राज्य शासनाचे नवीन आदेश

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली होती. परंतु विमा कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे शासनेने या योजनेमध्ये बदल केला आहे. त्यासाठी १२० कोटी रुपयांची तरदूत केली असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपये मिळतील.

 • माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत योग्य पाठपुरावा करुनही विमा कंपनीच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्याने या योजनेमध्ये सुधारणा करुन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास दि. १९ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे. यामध्ये अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाखांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. यासाठी शासनाने यावर्षी १२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
 • शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
 • अशा अपघाग्रस्त शेतकऱ्यांस, त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
 • या योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या एका सदस्यांमध्ये आई-वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल. कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य असे एकूण २ जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ देय आहे.
 • देय लाभाचा तपशील – अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये व अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये आर्थिक सहाय्य देय आहे.
 • लाभासाठी पात्रता – या योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसांच्या २४ तासांसाठी ही योजना लागू आहे. या कालावधीत वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तीला केव्हांही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहतील.
 • या योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने, शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत.
 • अपघाताचे स्वरुप – या योजनेचा लाभ घेण्यासाठी रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे, चावण्यामुळे जखमी, मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल व अन्य कोणतेही अपघात अशा या अपघाताचा समावेश आहे.
  • तसेच नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्णक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा या योजनेत समावेश असणार नाही.
 • आवश्यक कागदपत्रे – सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६ -क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शेतकऱ्यांच्या वयाच्या पडताळणीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र तसे ज्या कागदपत्राआधारे ओळख, वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल, अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 • जेव्हा शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी, शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावेत. यासाठी कृषी विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी संबंधितांना मार्गदर्शन करतील.

अपघात विमा योजनेसाठी कुठे संपर्क करावा? येथे पहा

Gopinathi munde yojana

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

शेतकऱ्यांसाठी अपघाती विमा गोपीनाथ मुंडे योजनेद्वारे त्वरित मदत

गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजनेअंतर्गत २ लाखापर्यंत मदत

शेतकरी अपघाती विमा योजनेद्वारे 5 लाखाची मदत; असा करा अर्ज

Shetkari vima yojana

How to apply for Shetkari Apghat vima yojana

शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यावर व शेतकरी अपंग झाल्यावर शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी अपघात झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत फॉर्म भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म जवळच्या तहसील कार्यालयात जमा करावा. याशिवाय, उशीर झाल्यास, शेतकऱ्याला डीएमच्या स्वाक्षरीसह एक अर्ज सादर करावा लागेल. यानंतर सरकारच्या निरीक्षणानंतर शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातात.

In case of death of the farmer and disability of the farmer, the family of the farmer should fill up the form within 45 days after the accident and submit the form along with all the required documents to the nearest tehsil office. In addition, in case of delay, the farmer has to submit an application with the signature of the DM. After this the money is transferred to the account of the farmer family after the inspection of the government.

Who get the Benefit for Farmer Accident Welfare Scheme

कौन-कौन उठा सकता है योजना का लाभ

 1. मुख्यमंत्री किसान दुर्घटना योजना का लाभ केवल किसान के परिवार जैसे: उनकी बेटी, पत्नी, पिता, पोता आदि के लोग ही उठा सकते है। इसके साथ ही बटाईदार किसान भी इस योजना का पात्र समझा जायेगा।
 2. राज्य के मूलनिवासी किसान ही इस योजना का लाभ ले सकेंगे।
 3. 18 से 70 साल के किसान इस योजना का लाभ पाने के लिए योग्य होंगे।

Gopinath Munde Shekari Apghat Vima Yojana

Required Documents for Farmer Accident Welfare Scheme

किसान दुर्घटना योजना के लिए जरुरी दस्तावेज

 1. आधार कार्ड
 2. पासपोर्ट साइज फोटो
 3. खसरा खतौनी की फोटोकॉपी
 4. पट्टे की प्रमाणित प्रति
 5. मृत्यु प्रमाणपत्र
 6. पोस्टमार्टम रिपोर्ट अन्यथा पंचनामा
 7. दिव्यांग होने पर चिकित्सा अधिकारी द्वारा जारी प्रमाणपत्र
 8. सक्सेशन सर्टिफिकेट (उत्तराधिकार)
 9. बैंक पासबुक
 10. मूलनिवास प्रमाणपत्र

Farmer Accident Welfare Scheme Apply here

विमा दावा करण्यासाठी आवश्यक घटक आणि कागदपत्रे

 1. महसूल नोंदीनुसार 7/ 12 उताऱ्यावर नावाचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील सर्व महिला किंवा पुरुष शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे.
 2. शेतकऱ्यांच्या वतीने विमा हप्त्याची रक्कम शासन विमा कंपनीस अदा करत असते. योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी अपघातात अपंगत्व आल्यास शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनी विहीत नमुन्यातील दाव्यासाठीचा अर्ज सादर करणे आवश्यक असते.
 3. अर्जासोबत शेतकरी म्हणून अपघातग्रस्ताच्या नावाचा समावेश असलेला 7/12 उतारा, ज्या नोंदीवरुन अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव 7/12 वर आले असेल अशी संबधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर 6-ड), शेतकऱ्यांचे वारस म्हणून तलाठी यांच्याकडील गाव नमुना नं.6- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र हे कागदपत्रे मुळ स्वरुपात सादर करावेत.
 4. तसेच शेतकऱ्याचा जन्म दाखला,
 5. शाळा सोडल्याचा दाखला,
 6. राजपत्रित अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेले ग्रामपंचायत प्रमाणपत्र,
 7. शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकित केलेला कोणताही एक पुरावा जोडणे आवश्यक आहे.
 8. परिपूर्ण भरलेला दाव्यासाठीचा अर्ज क्षेत्रिय कृषी पर्यवेक्षक यांच्यामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.

How to apply for Farmer Accident Welfare Scheme

इस तरह करें Farmer Accident Welfare Scheme का आवेदन

किसान की मृत्यु या विकलांगता होने पर किसान के परिवार के सदस्य को फॉर्म दुर्घटना के 45 दिन के अंदर-अंदर भर कर नजदीकी तहसील ऑफिस में सभी आवश्यक दस्तावेजों (required documents) के साथ जमा करना होगा। यदि किसान को फॉर्म भरने में देरी होती है तो ऐसी स्थिति में किसान को एक एप्लीकेशन फॉर्म डीएम के सिग्नेचर के साथ जमा करना होगा। जिसके बाद सरकार द्वारा वेरिफिकेशन होने के बाद किसान के खाते में पैसे पहुँचा दिए जायेंगे।

Reasons to covered Farmer Accident Welfare Scheme

विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेली कारणे

 1. शेती व्यवसाय करतांना, नैसर्गिक आपत्ती, विज पडणे, पुर यासोबतच विजेचा झटका बसणे, सर्पदंश, विंचुदंश, रस्त्यावरील वाहन अपघात, जनावरांने चावल्याने किंवा हल्ला केल्याने, खून झाल्यास, दंगलीत मृत्यू झाल्यास तसेच अन्य कोणत्याही अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ या अपघात विमा योजनेअंतर्गत देण्यात येतो.
 2. परंतू विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंधन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, भ्रमिष्टपणा, बांळतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून झाल्यास या कारणास्तव विमा संरक्षण लागू होत नाही.

Amount and duration of compensation in Farmer Accident Welfare Scheme

भरपाईची रक्कम आणि कालावधी

 1. विमा कंपनीकडून दावे सादर केल्याच्या दोन महिन्याचा आत निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या किंवा वारसदारांच्या बचत खात्यात जमा केले जातात.
 2. यात शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे 2 डोळे निकामी झाल्यास, 2 अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते.
 3. अपघामुळे एक डोळा निकामी झाल्यास किंवा एक अवयव निकामी झाल्यास 50 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात येते.
 4. तसेच विमा प्रस्तावात त्रुटी असल्यास त्याबाबत विमा कंपनीकडून पत्राद्वारे अर्जदारास कळविण्यात येते.
 5. विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याबाबत काही वाद उद्भवल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियंत्रण समिती निर्णय घेते.
 6. विमा दावा विवादास्पदरित्या नामंजूर झाला असल्यास अर्जदार या समितीकडे तक्रार दाखल करू शकतात.

Apply Here1 Comment
  Test22
 1. MahaBhartiYojana says

  Farmer Accident Welfare Scheme Apply here

Leave A Reply

Your email address will not be published.