Anudan Yojana for Backward Class – mpbcdc.maharashtra.gov.in

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजना


Anudan Yojana for Backward Class

Mahatma Phule Backward Classes Development Corporation Anudan Yojana Details are given here. Official website https://mpbcdc.maharashtra.gov.in provide the complete details of this scheme. Under Mahatma Phule Backward Classes Development Corporation Anudan Yojana Rs. 20,000 to a up to maximum of Rs. 50,000 / – Loans are sanctioned through nationalized banks. This includes 50% bank loan and 50% corporation anudan (minimum limit up to Rs. 10,000 / -). Other important details like how to apply, where to apply, required document to apply for this scheme etc., given briefly in this article. Candidates who are eligible for Anudan Yojana for Backward Class they read the details carefully and keep visit on our website for the further details.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

  • महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाव्दारे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी अनुदान योजना,बीजभांडवल योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात.या योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्याना कर्ज देण्यात येते.महामंडळाच्या मार्फत अत्यल्प व्याजदरावर अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.
  • शासनामार्फत सातत्याने लाभार्थ्यापर्यत शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून अनेक सेवा देण्यात येत आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच जिल्हयात कार्यरत सर्व महामंडळाची आढावा बैठक घेण्यात आली.त्यात या वर्षात महामंडळाने उददीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
  • सन 2023-2024 या आर्थिक वर्षात विविध योजनांचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी महामंडळ कार्यालयाशी 07184-252709 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.एस.जे.खोब्रागडे यांनी केले आहे.

विशेष घटक अनुदान योजना राबविताना अवलंबविण्याची कार्यपद्धती

  • महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 20,000 ते जास्तीत जास्त रु. 50,000/- पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्ज मंजूर केले जाते. यामध्ये बँकेचे कर्ज 50% व महामंडळाचे अनुदान 50% (किमान मर्यादा रु. 10,000/- पर्यंत)
  • Maharashtra Shochaly Anudan Yojana
  • महामंडळामार्फत सदर योजना राबविताना पुढीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्याकडून घेतली जातात व त्यानुसार योग्य प्रस्ताव बँकेला पाठविले जातात. बँकेकडून अशा प्रकरणांत कर्ज मंजूरी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत रु. 10,000/- किंवा यापेक्षा जी रक्कम कमी असेल अशा अनुदान रकमेचा धनादेश संबंधित बँकेला पाठविला जातो व तद्नंतर अर्जदाराला बँकेमार्फत कर्ज वितरीत केले जाते. अशाप्रकारे विशेष घटक योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणाची कार्यवाही करण्यात येते. कर्ज स्वीकारताना व बँकेला पाठविताना घ्यावयाच्या कागदपत्रांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
  • या योजनेअंतर्गत रु. 50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये जास्तीत जास्त रु. 10,000 ते 50,000 (मर्यादेसह) बँककडून कर्ज मंजूर केले जाते. यामध्ये रु. 10,000 अनुदान महामंडळाकडून व उर्वरीत रक्कम बँकेकडून त्यांच्या व्याजदराने दिले जाते.
कर्ज मंजूरीकरिता आवश्यक कागदपत्रे Required Documents for Anudan Yojana
1 जातीचा दाखला
2 उत्पन्नाचा दाखला
3 रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)
4 व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते
1 अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते.
2 तद्नंतर प्राप्त कर्ज प्रकरणे मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत प्रकरणांची छाननी करुन मान्यता प्रदान केली जाते.
3 जिल्हा लाभार्थी निवड समितीमध्ये मंजूर झालेली कर्ज प्रकरणे संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत राष्ट्रीयीकृत बँकेकडे मंजूरीस्तव शिफारस करण्यात येतात.
4 राष्ट्रीयीकृत बँकांकडून अशा प्रकरणांना मंजूरी प्राप्त झाल्यानंतर अनुदानाची रक्कम महामंडळाकडून संबंधित बँकांकडे वितरणाकरिता पाठविली जाते.
Indira Gandhi National Widow Pension Yojana form

Procedures to apply for Anudan Yojana for Backward Class

  • Various schemes are implemented by Mahatma Phule Backward Classes Development Corporation. A special component scheme is being implemented and under this scheme Rs. 20,000 to a maximum of Loan up to Rs. 50,000 / – are sanctioned through nationalized banks. This includes bank loan 50% and corporation grant 50% (minimum limit up to Rs. 10,000 / -)
  • While implementing the scheme through the corporation, the following required documents are taken from the beneficiary and appropriate proposals are sent to the bank accordingly. After receiving loan sanction from the bank in such cases, A cheqe of the grant amount of Rs.10,000 / – or less is sent to the concerned bank and thereafter the loan is disbursed to the applicant through the bank. This is how a loan case is dealt with under a special component scheme. Applicants details and documents to be taken while accepting the loan and sending it to the bank are as follows.
  • Under this scheme Financial assistance is given to businesses with project investment up to Rs. 50,000 / -. This includes a maximum of Rs. 10,000 to 50,000 (with limit) loan is sanctioned from the bank. This includes Rs. 10,000 grants are paid by the corporation and the rest by the bank at their interest rate.
A Documents required for loan approval
1 Cast Certificate.
2 Income Certificate.
3 Residential Proof (Ration Card, Aadhar Card, Voters Card, PAN Card, Electricity Bill etc.)
4 Documents related to the business such as price list of goods
B After fulfilling the required documents, the following action is taken by the concerned district office
1 The residence of the applicant as well as the place of business is verified.
2 Subsequent loan cases are scrutinized and approved by the District Beneficiary Selection Committee set up under the chairmanship of the Hon’ble Collector.
3 Loan cases approved in the District Beneficiary Selection Committee are recommended for approval to the Nationalized Bank through the concerned District Office.
4 Once the approval of such cases is received from the nationalized banks, the amount of grant is sent by the Corporation to the concerned banks for distribution.

Official Website



Leave A Reply

Your email address will not be published.