Agneepath Yojana Online Registration


Agneepath Yojana Details

Agneepath Yojana Details are given here. This recruitment will be process in there way i.e. Indian Army Agneepath Yojana, Indian Navy Agneepath Yojana & Indian Airforce Agneepath Yojana.  According to the Agneepath scheme, the youth will be recruited into the Indian Army for the first three years. Candidates will then be admitted to the Indian Air Force and Indian Navy. No entrance test will be conducted for the youth participating in ‘Agneepath’ scheme. The recruited youth will have to undergo long and extensive training to prepare for the job in this field.

Through Agneepath Yojana, a large number of recruitment will be done in all the three branches of Indian Army which are Army, Navy and Air Force. This recruitment will be done under Agneepath scheme. Under this scheme, the recruitment of soldiers will be done for 4 years. The announcement to start this scheme has been made by Defense Minister Rajnath Singh and the chiefs of the three wings of the army. The youth recruited under this scheme will be called Agniveer.

अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांना उद्योजक बनवणार सरकार

Read the more details here..

Agniveer Entrepreneurship Scheme

Agnipath Scheme Agniveer Apply Online

अग्निवीरांना सेवामुक्तीनंतरही मोफत उपचार

Under the Agnipath Scheme new concession announce by the Indian Army. This concession is to get free medical service to Agniveer after their service period. According to the central government , the Agniveer’s who were injured during their service have been offered free treatment even after retiring from the Army after 23 years. Read the complete details given below:

 1. भारतीय सैन्यदलात हंगामी पद्धतीने जवानांची भरती करण्याच्या अग्निपथ योजनेबाबत वाद कायम असताना, केंद्र सरकारने या अग्निवीरांसाठी आणखी एक सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या अग्निवीरांना 23 व्या वर्षानंतर सैन्यदलांतून सेवामुक्त झाल्यावरही मोफत उपचार करण्याचा प्रस्ताव आहे.
 2. योजनेला झालेला विरोध पाहता केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने दिलासा देण्याचे सत्र सुरू केले आहे. निमलष्करी दल व राज्यांच्या पोलिस दलांमध्ये 75 टक्के सेवामुक्त अग्निवीरांना राखीव जागा ठेवण्याच्या घोषणा टप्प्याटप्याने करण्यात आल्या. या पृष्ठभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी एका नवीन सवलतीची घोषणा आज सोमवारी करण्यात आली. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या व दीर्घ उपचारांची गरज असलेल्या अग्निवीरांना सेवामुक्त केल्यावरही मोफत उपचारांची सुविधा कायम ठेवण्यात येणार आहे. योग्यता व कामगिरीच्या आधारावर लष्करी सेवेतून चार वर्षांनी मुक्त केले जाणार्‍या या 75 टक्के तरुणांना जे 11.71 लाख रुपयांचे सेवा निधी पॅकेज मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे मोफत उपचार असतील.
 3. संबंधित अग्निवीर गंभीर जखमी झाले असतील व त्यांना दीर्घ उपचारांची गरज असेल त्यांच्यावर त्या कालावधीत लष्कराच्या नियमांनुसार सैन्यदलांच्या रुग्णालयांत उपचार करण्यात येतील. सेवाकाळात गंभीर जखमी झाल्यास 15 लाखांपासून 44 लाखांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद मूळ योजनेत यापूर्वीच करण्यात आली आहे.

Indian Army Agneepath Yojana Bharti 2022

Agneepath Yojana Latest Updates : भारतील सैन्य दलात भरतीची इच्छा असणाऱ्या तरुणींसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने नव्याने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेमध्ये तरुणींनाही संधी मिळणार आहे. अग्निवीर होण्याची तरुणींची इच्छा आता पूर्ण होणार आहे. अग्निपथ योजनेमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव असणार आहेत.

Indian Army Agnipath Recruitment

अग्निपथ योजनेनुसार, तरुणांना प्रथम तीन वर्षांसाठी भारतीय लष्करात भरती केले जाईल. यानंतर भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलात दाखल केले जाईल. ही योजनेद्वारे तरुणांना प्रशिक्षण देईल तसेच नागरी जीवनात परत गेल्यावर देखील समाजाला त्यांची मदत होईल. यामुळे भारतीय सैन्यातील सैनिकांची कमतरता दूर केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ‘अग्निपथ’ योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांची कोणतीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाही. भरती झालेल्या तरुणांना या क्षेत्रात नोकरी करण्याची तयारी करण्यासाठी दीर्घ आणि व्यापक प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

भारतीय सेना द्वारा शुरू की गई अग्निपथ योजना के लिए भारतीय नौ सेना और थल सेना ने भी 1 जुलाई से अग्निपथ योजना रजिस्ट्रेशन 2022 प्रक्रिया की शुरुआत कर दी है। साथ ही भारतीय थल सेना ने विभिन्न राज्यों के लिए भर्ती रैली योजना की भी घोषणा कर दी है। भारतीय वायु सेना द्वारा रजिस्ट्रेशन प्रक्रिया पहले ही शुरू हो चुकी है। अग्निवीर वायु के लिए रजिस्ट्रेशन की अंतिम तारीख आज यानि कि 5 जुलाई 2022 की शाम 05 बजे तक है। अग्निपथ योजना रजिस्ट्रेशन 2022 के लिए ऑनलाइन माध्यम से उम्मीदवार अपना रजिस्ट्रेशन कर सकते हैं। अग्निपथ योजना के तहत अब भारतीय सेना के तीनों शाखाओं के लिए अग्निपथ योजना रजिस्ट्रेशन प्रक्रिया शुरू हो चुकी है।

Agneepath Yojana Online Schedule

 1. Issuance of Guidelines for recruitment(NAVY) – 25th June 2022
 2. First batch recruits to join training program(NAVY) – 21st November 2022
 3. Beginning of registration process (Air force) – 24th June 2022
 4. Commencement of online examination for Phase 1 (Air force) – 24th July 2022
 5. First batch recruits to join training program (Air force) – 30 December 2022
 6. Issuance of notification of army – 20th June 2022
 7. Issuance of notification by various recruitment units of the force – 1st July 2022
 8. Joining date of second lot of recruits – 23rd February 2023

Required documents for Agneepath Yojana bharti

 1. Aadhar card
 2. Address proof
 3. Income certificate
 4. Proof of age
 5. 10th or 12th class marksheet
 6. Medical certificate
 7. Passport size photograph
 8. Mobile number
 9. Email id etc.

Indian Army Agnipath Yojana अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरती सविस्तर माहिती

 1. अग्निवीरांच्या पहिल्या भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नोंदणी जुलै महिन्यात सुरू होईल.
 2. ८३ भरती मेळाव्यातून सुमारे ४० हजार सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागले.
 3. जुलैपासून सैन्याच्या विविध भरती युनिट्स स्वतःच्या अधिसूचना जारी करतील. अधिसूचनेनुसार आर्मीमध्ये अग्निवीरांना वर्षभरात ३० सुट्ट्या मिळतील.
 4. अग्निपथ योजनेअंतर्गत भरती मेळावे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आयोजित केले जातील.
 5. डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात सुमारे २५,००० भरतीचे प्रशिक्षण सुरू होईल.
 6. प्रशिक्षणार्थी अग्निवीरांची दुसरी तुकडी २३ फेब्रुवारी २०२३ च्या सुमारास प्रशिक्षण सुरू करेल. सुमारे ४०,००० जवानांच्या निवडीसाठी देशभरात एकूण ८३ भरती मेळावे घेण्यात येणार आहेत.

Name of posts for Agneepath Yojana

 1. अग्निवीर जनरल ड्युटी
 2. अग्निवीर तांत्रिक (एव्हिएशन/एम्‍यूनेशन)
 3. अग्निवीर लिपिक/स्टोअरकीपर तांत्रिक
 4. अग्निवीर ट्रेड्समैन दहावी पास
 5. अग्निवीर ट्रेड्समैन आठवी पास

Salary for Angeevir under the Agneepath Yojana

 1. Salary and allowances of Rs. 30,000 in the first year,
 2. Second year salary and allowances of Rs. 33,000,
 3. Salary and allowances of Rs. 36,500 / – in the third year
 4. In the fourth year salary and allowances of Rs. 40,000 thousand will be given.
 5. Upon completion of four years of service, Agniveer will also receive a Service Fund Package, Agniveer Skills Certificate and Class XII equivalent qualification certificate.
 6. Candidates who pass 10th will also get 12th equivalent certificate after four years.

How many days Leave to Agneevir

 • The Agneevir will be given a total of 30 vacations throughout the year.
 • At the same time, the number of days of leave to be given in case of illness will be decided.

Indian Navy Angeepath Yojana ‘अग्निपथ योजने’अंतर्गत महिलांनाही नौदलात

संधी

 1. नौदलात महिला खलाशींची प्रथमच अग्निपथ योजनेत या वर्षी भरती केली जाणार आहे. यौद्धनौकांवर त्यांना तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 2. 24 जूनपासून नौदलातील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.
 3. यंदा तीन हजार महिलांची नौदल अग्निवीर म्हणून भरती केली जाईल. पहिली तुकडी ही १०-२० टक्क्यांची राहिल. त्यांचे प्रशिक्षण ओडिशातील आयएनएस चिल्का येथील आस्थापनेत २१ नोव्हेंबरपासून सुरु होईल.
 4. नौदलात अग्निपथ योजनेबाबत भेदभाव नसेल. जसे आम्ही बोललो, ३० महिला अधिकारी या सध्या युद्धनौकांवर तैनात आहेत. आम्ही ठरवले आहे, आता वेळ आली की महिला खलाशींची भरती करणे, सर्व विभागात महिला असतील, असे व्हाईस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी रविवारी म्हणाले. १४ लाखांच्या लष्करी सैन्यात महिलांचा १९९० वर्षापासून समावेश होऊ लागला. मात्र २०१९-२० मध्ये त्या अधिकारी होत्या. ७० हजार अधिकाऱ्यांच्या केडरमध्ये महिलांची संख्या केवळ तीन हजार ९०४ (लष्कारात १,७०५, वायुदलात १,६४० आणि नौदलात ५५९) होती.
 5. या व्यतिरिक्त ९ हजार अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या १०० महिला जवान लष्करात (CMP) आहेत. २०१९-२० मध्ये पहिल्यांदाच ‘अदर रँक्स’ अंतर्गत महिलांची भरती सुरु झाली. १९९ पेक्षा अधिक सीएमपी महिलांची गेल्या दोन वर्षांमध्ये भरती करण्यात आली.

Agneepath Yojana Age Limit

 1. अग्निपथ योजना 2022 – इस साल भर्ती के लिए सरकार ने बढ़ाई उम्र सीमा, 23 वर्ष तक के युवा कर सकेंगे आवेद,  सेनाओं को यूथफुल बनाने के लिए अग्निपथ स्‍कीम लाई गई..
 2. Age limit increased from 21 years to 23 years for this year only.

Agneepath Yojana Educational Qualification

 1. 12th pass will be eligible for Agneepath Yojana Recruitment
 2. The educational qualification prescribed for army recruitment will remain the same. 12th pass candidates will be eligible for Agneepath Yojana Recruitment 2022.

Benefits under Agneepath Scheme

 1. Total annual package – 4.76 lakhs in the first year and 6.92 lakhs in the fourth year.
 2. Allowance- Agniveer will be given all the allowances which are provided to the army.
 3. Service Fund – Every Agniveer has to contribute 30% of his monthly salary. An equal amount will also be contributed by the government. After the completion of 4 years, Agniveer will be given an amount of Rs 11.71 lakh which will be free from income tax.
 4. Compensation on death – Agniveers will be provided with a non-contributory life insurance cover of 44 lakhs. In case Agniveer dies during the service, an additional ex-gratia of 44 lakhs will be provided. In addition, the unpaid portion of the service fund component up to 4 years will be paid. Compensation in case of disability-
 5. Compensation will be provided on the basis of percentage of disability as determined by the medical authorities. A lump sum ex-gratia amount of Rs 44/25/15 lakh will be provided for disability. On completion of tenure- After the completion of tenure, candidates can get service fund. Apart from this, a certificate of acquired skill and provision of credit for higher education will also be made.
 6. Some special benefits of Agneepath scheme is that equal opportunity will be provided to all the citizens of the country.
 7. Agniveers will be selected in a transparent manner.
 8. Agniveers will also be selected through Tech Institute.
 9. The dream of the citizens of the country to join the armed forces will be fulfilled by the operation of this scheme.
 10. Agniveers will also be given a certificate after completing a tenure of 4 years.
 11. A good financial package will be provided to the citizens.


9 Comments
  Test22
 1. Pawa says

  Sir mazi deta of birth 1996 chi ahe tar mahl jamel ka email:: [email protected]

 2. Test22
 3. Jeevan dadaso patil says

  Kab hai

 4. Test22
 5. Waje sagar shrikant says

  No

 6. Test22
 7. Pankaj jondhale says

  Sir mla desh seva kraychi aahe majhi hight 168 aahe majhi date of birth 12. 05.1994 aahe

 8. Test22
 9. Pankaj jondhale says

  Sir khup swpn aahe majh ki ek ved tri mla chance midava pls si

 10. Test22
 11. Mayur santosh janokar says

  डायवर्स जागा असतील ना काही…

 12. Test22
 13. Mayuri says

  Register समय प्रॉब्लेम आ रहे हैं.. नॅशनॅलिटी ओर जेंडर जेंडर सिलेक्ट नही हो रहा हैं

 14. Test22
 15. saurabh madhukar supare says

  sir majhi..Date of birth 11.8.1998 ahet..from bharata yenar k

 16. Test22
 17. Waje sagar shrikant says

  डायवर्स जागा असतील ना

Leave A Reply

Your email address will not be published.