PCMC One Window Scheme for Transgender
Table of Contents
PCMC One Window Scheme for Transgender
Pimpri Chinchwad Municipal Corporation has taken initiative to know the problems and issues of Transgender in the Pune city, to find a solution and to rehabilitate them. Under this, with the help of “Nagarvasti Yojana” department, One window scheme will be started for welfare schemes as well as facilities for issuance of Aadhaar card, registration in voter list etc. PCMC One Window Scheme for Transgender complete details and benefit of this scheme are given below:
PCMC पालिकेतील तृतीयपंथींयाना मिळणार रोजगार आणि पेन्शन
Identity Card to Transgender
- Applications are invited from interested & eligible transgender persons for:
- Scholarships
- Skill development training under the scheme, Support for Marginalized Individuals Livelihood & Enterprise (SMILE).
- Interested candidates may register at National Portal for Transgender Persons (https://transgender.dosje.gov.in) (if not registered already) and then apply through the login credentials used to issue the Transgender certificate & Identity Card.
- For more information about eligibility criteria, requisite documents and process of application visit the Portal. For any further queries:
- Call: 011-23386981
- Email: [email protected]
राष्ट्रीय तृतीयपंथींय पोर्टलद्वारे ओळख प्रमाणपत्रासाठी अर्ज करा
PCMC One Window Scheme for Transgender feature
- Transgender will be given employment training by the Urban Development Planning Department.
- Also, there are plans to set up a separate ward at YCM Hospital for resolving their health issues.
- Separate toilets will be set up for them in the city.
- Pimpri Chinchwad Municipal Corporation will provide employment training, motor driving and other training for Transgender.
- Transgender will be assisted and guided for employment
- It was demanded in the meeting that they should be given the responsibility of cleaning the public toilets in the areas where Transgender live in large numbers. The administration will take action on it.
- It is planned to rehabilitate them through that, said Additional Commissioner Development Dhakne.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तृतीयपंथीयांसाठी एक खिडकी योजना
शहरातील भिकारी, बेघर व तृतीयपंथींचे पोलिस व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्या अंतर्गत तृतीयपंथींयां च्या प्रतिनिधींची सावित्रीबाई फुले स्मारक इमारतींमध्ये नुकतीच बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पालिका व पोलिस अधिकारी व तृतीयपंथींचे सुमारे ७० प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील तृतीयपंथीयांच्या समस्या व प्रश्न जाणून घेऊन, त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी एक अधिकारी व कर्माचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याअंतर्गत नागरवस्ती योजना विभागाच्या मदतीने कल्याणकारी योजनांसाठी तसेच आधारकार्ड काढणे, मतदार यादीत नाव नोंदविणे आदी सुविधांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे.
नागरी विकास योजना विभागाच्या वतीने त्यांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, त्यांच्या आरोग्यासंदर्भात तक्रारी सोडविण्यासाठी वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा विचार आहे. त्यांच्यासाठी शहरात स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. तृतीयपंथी ज्या भागात जास्त संख्येने राहतात, त्या भागातील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही करणार येणार आहे. तृतीयपंथींसाठी महापालिकेच्या वतीने रोजगार प्रशिक्षण, मोटार ड्रायव्हिंग व इतर प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोजगारासाठी त्यांना साहाय्य व मार्गदर्शन केले जाणार आहे. त्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.
Benefit of One Window Scheme
- वेगवान पद्धतीने होणार समस्यांचे निराकरण
- आरोग्य तपासणी – तृतीय पंथीयांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी सोय केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्यांना विनामूल्य सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
- गरवस्तीकडून प्रशिक्षण देणार – तृतीय पंथीयांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- स्वच्छतागृहांची देखभाल, स्वच्छता करण्याचे काम – महापालिकेकडून स्वच्छतेच्या कामासाठी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होईल. शहरातील झोपडपट्टी भागामध्ये महापालिकेने उभारलेल्या स्वचच्छतागृहांची स्वच्छता करण्याचे काम त्यांना देण्यात येणार आहे. तृतीय पंथीयांच्या हाताला काम देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल पिंपरी चिंचवड महापालिकेने उचलले आहे.
- व्यवसाय उभारण्यासाठी मदत – तृतीयपंथीयांना रोजगार मिळाला तर त्यांना भिक्षा मागण्याची गरज पडणार नाही या उद्देशाने त्यांना नागरवस्ती विभागाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये शिवणकाम, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी त्यांना मदत करण्यात येणार आहे.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |