Vasantrao Naik Tanda Yojana Application Form
Vasantrao Naik Vimukta Jatis And Nomadic Tribes Development Corporation (Limited
Table of Contents
Vasantrao Naik Tanda Yojana Application Form
Vasantrao Naik Tanda Yojana Application Form Details is available on this page. This scheme is also know as Vasantrao Naik Tanda / Vasti Development Scheme. The main objective of this scheme is to provide basic amenities to Tandas and Basties of Vimukta Jatis and Nomadic Tribes, such as drinking water, electrification, construction of latrines, drainage and approach roads etc. Many nomadic tribes still straggler (roam) in the state of Maharashtra Live a life of migration. Many groups like Laman, Banjara, Vanjari, Dhangar, Pardhi etc Although these tribes have been living in such tandas for many years. The settlements do not have access to basic amenities and the majority of them are modernized. Society is living a life of poverty. For this, this Vasantrao Naik Tanda Yojana community is stable in Tande, Wadi or Vastya Improvements are needed to be able to live life.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ऑनलाईन अर्ज
वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजनेची माहिती
सन 2003-04 या वर्षापासून समाज कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गतील दलित वस्ती सुधार योजनाच्या धर्तीवर राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारथी अशा भटक्या समाजाच्या सुधारणेसाठी वसंतराव नाईक तांडा,वस्ती सुधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनाचा लाभार्थीनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण यांनी केले आहे.
अटल बांधकाम कामगार योजना – अप्लिकेशन फॉर्म
Required Documents for Vasantrao Naik Tanda Scheme
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :-
- ग्रामपंचायतीतील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग लोकसंख्येबाबतचा दाखला.
- कामाबाबतचे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या व्यक्तींचे मागणीपत्र.
- कामाचा उपयोग वि.जा.भ.ज व वि.मा.प्र. प्रवर्गाच्य व्यक्तींना होणार असल्याबाबत ग्रामपंचायतीचा दाखला.
- ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचे कामाबाबतचे मागणीपत्र.
- कामाची जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असलेबाबतचा ग्रामपंचायतीचा उतारा.
- शासनाने मंजुर केलेल्या अनुदानापेक्षा जादाचा होणार खर्च ग्रामपंचायत स्वत:च्या निधीतून करण्यास तयार आहे. असा स्पष्ट उल्लेख असलेल्या ग्रामपंचायतीचा मासिक ठरावयाची प्रत.
- काम मागील वर्षात अन्य कोणत्याही योजनेतून प्रस्तावित केलेले नाही किंवा सुरु नाही याबाबतचा ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी याचा दाखला.
- काम सुरु करणेपूर्वीचा सद्यस्थितीचे छायाचित्र.
- गामपंचायतीच्या खाती असलेल्या शिल्लक रकमेचा तपशिल बँक बॅलन्स सह (कॅशबुकचा उतारा) सादर करावा.
- प्रस्ताव ज्या महिन्यात सादर करणार आहेत त्या महिन्यचा किंवा त्या आधीच्या महिन्याचा, काम ज्या जागेत घ्यावयाचे आहे त्या ठिकाणाचे नाव व काम घेणेबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव.
- सन २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामपंचायतीतील लोकसंख्येचा दाखला.
- कामाचे मा.उपअभियंता,बांधकाम विभाग जि.प.यांचे सहीचे अंदाजपत्रक व कामाचा आराखडा.
- इत्यादि कागदपत्रे आवश्यक आहेत.
Benefits Provided by Vasantrao Naik Tanda Yojana
- The scheme is for providing basic facilities for the Laman & Banjara categories of Tanda vasties, belonging to VJNT categories in the state.
- The facilities includes drinking water, electricity, internal roads, attach to main road, gutters, seva bhavan (Samaj Mandir), Toilets, Librarie.
How to apply for Vasantrao Naik Tanda Yojana
- Detailed proposal along with Resolution of Gram Panchayat should be submit to concern Panchayat Committee.
- Concern committee submits the proposals concern Dist. Social Welfare Officer, Zillah Parishad. Dist. Social Welfare Officer, Z.P.
- Further submits the proposals to Assistant Commissioner of Social Welfare of concerned district.
- Approval to all proposals is given by the district level Committee decided by the Government.
बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना 2021 ऑनलाईन अर्ज
Vasantrao Naik Tanda / Basti Development Scheme
Sr. No. | Scheme | Detailed information | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1. | Name of the Scheme | Vasantrao Naik Tanda / Basti Development Scheme | ||||||||||||
2 | Funding By | State | ||||||||||||
3 | Scheme Objective | To provide basic amenities to Tandas and Basties of Vimukta Jatis and Nomadic Tribes, such as drinking water, electrification, construction of latrines, drainages and approach roads etc. | ||||||||||||
4 | Beneficiary Category | V.J.N.T. Tandas and Bastis. | ||||||||||||
5 | Eligibility Criteria | Tanda or Basti of VJNT having minimum 50 population. | ||||||||||||
6 | Benefits Provided |
|
||||||||||||
7 | Application Process | Detailed proposal along with Resolution of Gram Panchayat should be submitted to concern Block Development Officer by Gram Panchayat. After scrutiny, B.D.O. forwards these proposals to the Dist. Social Welfare Officer, Zillah Parishad concerned. Dist. Social Welfare Officer, Z.P./Assistant Commissioner of Social Welfare of concerned district put all proposals before the Committee headed by Non official Member for sanction. | ||||||||||||
8 | Category of Scheme | Social Remedies. | ||||||||||||
9 | Contact Office | Block Development Officer, Panchayat Samittee concerned. District Social Welfare Officer, Zillah Parishad concerned. Assistant Commissioner of Social Welfare concerned District. |
वसंतराव नाईक तांडा सुधार योजना डिटेल्स मराठी मध्ये
अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1. | योजनेचे नाव | वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना. | ||||||||||||
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना | ||||||||||||
3 | योजनेचा उद्देश. | शासन निर्णय क्रमांक इमाव-2003/प्र.क्र.205/मावक-3, दिनांक-7/6/2003 अन्वये तांडा/वस्ती सुधार योजनेस मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर क्र. इमाव 2003/प्र.क्र.205/मावक-3, दि. 1/6/2005 च्या शुध्दीपत्रान्वये सदर योजना ही तांडे / वस्ती मुख्य गावाशी जोडण्याकरिता सुधारीत करण्यात आलेली आहे. शासन निर्णय क्र.इमाव/2008/प्र.क्र.180/मावक-3, दि.19/12/08 नुसार सदर योजनेच्या अनुदानाच्या रकमेत खालीलप्रमाणे वाढ करुन कार्यान्वीत करण्यात आलेली आहे.
शासन शुद्धीपत्रक क्र. तांसुयो-2011/ प्र.क्र. 10/ विजाभज-1, दि. 2 जानेवारी, 2013 अन्वये तांडा वस्ती सुधार योजना ही विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या सर्व जाती जमातींकरिता लागू करण्यात आलेली आहे. |
||||||||||||
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव |
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. | ||||||||||||
5 | योजनेच्या प्रमुख अटी | सन 2001 च्या जनगणनेनुसार तांडा वस्तीची लोकसंख्या विचारात घ्यावी. सदर वस्ती तांडा वस्ती म्हणून घोषित करावी. घोषित कालावधी 5 वर्षे राहील.
या योजनेअंतर्गत प्रत्येक तांडा वस्तीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदानाच्या रकमेस शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार तांडा वस्ती कामांना सदर अनुदान देय आहे. |
||||||||||||
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | राज्यातील विजाभज वर्गातील लमाण / बंजारा समाजाच्या तांडा व वस्तीमध्ये पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणे व सदर सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, गटारे, सेवाभवन (समाजमंदिर), शौचालये, वाचनालये शक्य असेल तेथे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची कामे हाती घेण्यात यावीत. | ||||||||||||
7 | अर्ज करण्याची पध्दत | ग्रामपंचायतीने ठराव पारीत करुन प्रस्ताव संबंधित पंचायत समितीकडे सादर करावा. पंचायत समितीमार्फत सदरहू प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेमार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सादर करण्यात येतो. शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत कामांना मंजुरी प्रदान केली जाते. | ||||||||||||
8 | योजनेची वर्गवारी | सामाजिक. | ||||||||||||
9 | संपर्क कार्यालयाचे नांव | संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण. संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद. |
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
नागपुर जिल्हा मधील तांडा वस्ती संकेतांक क्रमांक यादी मिळेल काय.
Vasantrao Naik Vimukta Jatis And Nomadic Tribes
Vasantrao Naik garkul yojana arja kashe karave