7/12 Mahabhulekh Utara

How to check 7/12 Utara Download Online


7/12 Mahabhulekh @ mahabhumi.gov.in

सातबारा मोबाइलवरून काढा ! कोणाच्याच सहीची गरज नाही

7/12 Mahabhulekh Satbara Utara – Digital Satbara is now easy to download from mobile. Online Satbara Utara download from official website mahabhumi.gov.in. 7/12 Mahabhulekh online Maharashtra complete details and online link is given below. Satbara is a document containing the account of your land and this document is used for all land works. Satbara, village form 8A, property card etc. documents can be easily downloaded online from your mobile. See the complete details given below, follow the steps and download it.

7/12 Mahabhulekh शेतकरी मित्रांनो, सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरज पडणार नाही कारण Digital Signature वाला Satbara तुम्ही स्वतः मोबाईल मधून काढू शकतात. सातबारा त्याचा कसा काढू शकता आणि त्याच्यावर सही ची गरज असते का याची सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

What is 7/12 Mahabhulekh

७/१२ म्हणजे काय?

  1. सातबारा म्हणजे आपल्या जमिनीचा लेखाजोखा असलेलं एक कागदपत्र आहे आणि जमिनीच्या प्रत्येक कामासाठी या कागदपत्राचा उपयोग केला जातो.
  2. सातबारा, गाव नमुना 8A, प्रॉपर्टी कार्ड इत्यादी कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सहज आपल्या मोबाइलवरून काढू शकतात.

मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!

सध्या महसूल आणि भूमी अभिलेख विभागाने त्यांच्या अनेक सेवा या आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केल्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सातबारे उतारे किंवा फेरफार उतारे देखील पाहता येतात. तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॅम्पुटर च्या माध्यमातून ही कागदपत्रे पाहू शकतात. 

  1. संबंधित संकेतस्थळावर तुमची नोंदणी करणे गरजेचे आहे
  2. याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर गुगल वर जाऊन aapleabhilekh.mahabhumi.gov.in हे संकेतस्थळ टाईप करून सर्च करावे लागेल.
  3. त्यानंतर हे संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ई रेकॉर्ड्स तुम्हाला या संकेतस्थळाच्या पहिल्या पेजवरच दिसते व त्यावर क्लिक करणे गरजेचे आहे.
  4. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नेक्स्ट विंडो ओपन होते व तुम्हाला यासाठी भाषा निवडण्याकरिता पर्याय दिसतो व तुम्ही भाषेची निवड केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करता येते.
  5. तुम्ही या साइटवर नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात आधी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी तुम्हाला या ठिकाणी वापरकर्ता नोंदणी या पर्यावर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फार्म ओपन होतो व या फॉर्ममध्ये तुम्हाला आवश्यक ती माहिती भरून म्हणजे जशी की तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव आणि आडनाव, असेच तुमची नॅशनॅलिटी आणि मोबाईल नंबर टाकावा लागतो.
  6. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसायाची निवड करायची आहे किंवा तुम्ही जो काही व्यवसाय किंवा नोकरी करीत असाल तो तुम्हाला निवडणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला खाली मेल आयडी, तुमची जन्मतारीख टाकावी लागते आणि शेवटी संपूर्ण पत्ता लिहून आवश्यक माहिती भरून तो रकाना तुम्हाला संपूर्ण भरणे गरजेचे आहे. तुमचा एरिया चा पिनकोड टाकला की त्या ठिकाणी जिल्हा आणि राज्य आपोआप येते.
  7. सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी तयार करावा लागतो. त्यानंतर लॉगिन आयडी तपासून त्या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे. पासवर्ड तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी काही प्रश्न विचारले जातात व त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला बाजूला कॅप्चा कोड दिसतो व हा कोड जशाचा तसा तुम्हाला दिलेल्या चौकटीत नमूद करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर तुमची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला दिसतो.
  8. आता तुम्हाला संबंधित जमिनीचा सातबारा पाहण्यासाठी लॉगिन करणे गरजेचे आहे
  9. तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला परत लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल व तुम्ही जो काही युजर आयडी आणि पासवर्ड तयार केला आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला टाकणे गरजेचे आहे.
  10. यामध्ये तुम्हाला सातबारा फेरफार खाते उतारा पाहायचा आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीला खाते उतारा कसा पहावा हे पाहू.
  11. याकरिता तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमचे तालुका, गाव आणि अभिलेखाचा प्रकार निवडायचा आहे.
  12. नंतर यामध्ये जर तुम्ही फेरफार उतारा निवडला असेल तर तुम्हाला जमिनीचा गट क्रमांक टाकणे गरजेचे आहे आणि गट क्रमांक टाकल्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे.
  13. या ठिकाणी 58 अभिलेखांचे प्रकार देण्यात आलेले असून तुम्हाला यापैकी जो अभिलेख पाहिजे असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  14. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही गट क्रमांक टाकलेला आहे त्या संबंधित खाते उतारे तुम्हाला दिसतील. त्याच ठिकाणी फेरफार क्रमांक वर्ष दिलेला असतो व त्यावर तुम्ही क्लिक केले की संबंधित वर्षाचा खाते उतारा तुमच्या समोर ओपन होतो.
  15. खाते उतारा तुमच्यासमोर ओपन झाल्यानंतर कार्ट मध्ये ठेवा असा पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो व त्यावर क्लिक केले की तुमच्या समोर संपूर्ण खाते उतारा ओपन होतो. खाते उतारा तुम्हाला डाऊनलोड देखील करता येतो.
  16. वर उल्लेख केलेल्या प्रोसेस नुसार तुम्ही सातबारा उतारा देखील पाहू शकतात.
  17. अशा पद्धतीने तुम्ही 1880 सालापासूनचे खाते उतारे, फेरफार आणि सातबारा उतारे ऑनलाइन बघू शकतात व डाउनलोड देखील करू शकतात.

सात बारा, आठ अ उतारा एका क्लिकवर

  1. सर्वसामान्य नागरिकासोबतच शेतकऱ्यांना सातबारा तसेच आठ अ साठी शासकीय कार्यालयात खेटे मारण्याची वेळ येऊ नये, यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना अवघ्या एका क्लिकवर सातबारा व आठ अ नव्हे तर फेरफार उतारा, मिळकत पत्रिकाही मिळत आहेत. यातून वेळ, पैशांचीही बचत होणार आहे.
  2. या सुविधा ऑनलाइन – साक्षांकित जुने सातबारा, कोतवाल पुस्तक, गाव नमुना आठ-अ, पेरे पत्रक, नोंदणी, जुने फेरफार, कढई पत्रक तसेच ऑनलाइन सातबारा आधी सुविधा मिळणार आहेत.
  3. ऑनलाइन शुल्क किती? – आपणाला ७/१२ काढताना पैसे भरावे लागतात. त्यातील प्रत्येक कागदपत्रासाठी १५ रुपये शुल्क पडते.
  4. ऑनलाइनसाठी कोठे लॉग इन व्हाल? –
    • पहिले डिजिटल ७/१२ सर्च करावे,
    • त्यानंतर डिजिटल ७/१२ वर क्लिक करावे,
    • नंतर मोबाइल नंबर टाकावा,
    • पूर्ण माहिती भरावी,
    • पैसे अॅड केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्र काढता येतात.
  5. कोणते कागदपत्र कशासाठी आवश्यक?
    • सातबारा – मालकी हक्क पाहण्यासाठी सातबारा उतारा अत्यंत महत्त्वाचा असतो. हे शासकीय अभिलेख महसूल विभागाकडून दिले जाते.
    • फेरफार उतारा – एखाद्या व्यक्तीने आपली जमीन दुसऱ्याला विकल्यानंतर विक्री करणाऱ्या व्यक्तीचा गाव नमुना सातमधील हक्क रद्द होतो.
    • आठ अ उतारा – एखाद्या व्यक्तीची संबंधित गावामध्ये नेमकी किती जमीन वा क्षेत्र आहे, हे जाणून घेण्यासाठी आठ अ उतारा महत्त्वपूर्ण ठरतो.
    • मिळकत पत्रिका – प्रॉपर्टी कार्डलाच मिळकत पत्रिका म्हटले जाते. आता ही पत्रिका डिजिटल स्वरूपात
      उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  6. प्रशासन काय म्हणते ? – पूर्वी जमिनीसंदर्भात कुठलाही उतारा घ्यायचा म्हटला की शेतकऱ्यां कार्यालयात खेटे मारावे लागत होते; परंतु आता हे उतारे ऑनलाइन मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैशांचीही बचत झाली आहे, असे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Importance of 7/12 Satbara Utara?

7/12 Mahabhulekh – Satbara Utara is essential from many aspects, as it allows you to know the exact location of land or property, there are other data, such as some other activities performed on the land, such as farming or gardening., the land will be classified as arable land or farming land. In the same document, it will be possible to see any disputes or claims related to the land.

Benefits of 7/12 utara in Maharashtra

  1. Using online 7/12, you can know about the land type – agricultural or non-agricultural and various activities that have been carried on that land.
  2. Satbara utara is an important document that can be used as proof of ownership of the land
  3. 7/12 document is needed by the SRO when you are involved in selling your land.
  4. To get a loan from the bank or increase your farm credit, you need to submit 7/12 utara document to the bank.
  5. In case of a legal dispute, you can use the 7/12 utara document in the court of law.

आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज

How to download 7/12 Utara

७/१२ उतारा कसा डाउनलोड करावा ?

  1. हे काढण्यासाठी तुम्हाला डिजिटल सातबारा या महाभूमी च्या वेबसाईट वर यायचे आहे त्या वेबसाइटची लिंक खाली दर्शवण्यात आलेली आहे.
  2. या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला लोगिन साठी दोन ऑप्शन असतील याच्यामध्ये रेगुलर लॉगिन आणि OTP Based Login ऑप्शन मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला रेगुलर लॉगिन करायचा आहे.
  3. तुमचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचा आहे.
  4. लॉगिन केल्यानंतर वेबसाईटचा मेन मेन्यु मधून डिजिटली सातबारा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे.
  5. हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जिल्हा निवडून आल्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि तालुक्या नंतर आपलं गाव निवडायचा आहे.
  6. गाव निवडल्यानंतर आपला सर्वे नंबर किंवा गट नंबर तेथे टाकायचा आहे.
  7. यासाठी तुम्हाला पंधरा रुपये चार्जेस यावे लागतील ते 15 रुपये तुम्हाला अकाउंट मध्ये रिचार्ज करावे लागेल.

How to get digitally signed 7/12 in Maharashtra?

  1. Visit the Aaple Abhilekh Portal.
  2. Click on ‘New User Registration’ to register yourself to get digitally signed 712 utara property card. Submit all the requisite details and information asked for online satbara property card.
  3. Once you have registered yourself, login to the https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr portal that supports download of online 7/12 that is digitally signed.
  4. You can do a regular login by entering login id, password and captcha and clicking on login.
  5. Alternatively, you can also do an OTP based login where you need to enter mobile number, and the OTP that you have received and click on verify OTP.
  6. Select the district, taluka and village, choose between Ankit satbara and akshari satbara, enter the search survey no/gat no. and select survey no/ gat no. and proceed to download the digitally signed 7/12.
  7. If you have clicked on ‘Do you know ULPIN’, then enter the ULPIN and verify and proceed to download digitally signed 7/12.
  8. ULPIN stands for Unique Land Parcel Identification Number.
  9. ULPIN has a unique 11-digit number and is similar to Aadhar number.
  10. The ULPIN will be displayed on the on 7/12 extract document.

How to make online payment for downloading digitally signed document?

सातबारा डाउनलोड करण्यासाठी

  1. रिचार्ज तुम्ही गुगल पे Google Pay, फोन पे Phone Pe वापरून सुद्धा करू शकतात.
  2. यासोबतच तुम्ही गाव नमुना आठ अ Gav Namuna 8A, फेरफार e-Ferfar आणि प्रॉपर्टी कार्ड Property Card ही कागदपत्रे सुद्धा काढू शकता.

While you can download the digitally signed Mahabhulekh 7/12, 8A document online, you need to make a marginal payment, to avail of this service on digital 7/12. Here is how to do it:

  1. Visit the Aaple Abhilekh Portal.
  2. Once you have registered yourself, login to the portal.
  3. First click on the ‘make online payment’ option.
  4. Enter the amount between Rs 15 and Rs 1,000. It is advised to make payment in multiples of 15.
  5. Click on the ‘Pay Now’ button.
  6. Click on ‘Print Receipt’ and note down the PRN Number.
  7. Click on the ‘Continue’ button and select the document you want to download.
  8. Once you receive a successful payment acknowledgement from the bank, you can check the balance on the website by clicking on the ‘Check Payment Status’. You will have to enter the PNR number and press submit.

Online Satbara Utara

7/12 Download Link



7 Comments
    Test22
  1. 4 says

    Eⲭcellent way of telling, and nice post to obtain facts about my prеsentation topic,
    which i am going to deliver in university.

  2. Test22
  3. AKSHATA BHALERAO says

    ONLINE VARAS NOND KASHI KARAVI

  4. Test22
  5. MahaBhartiYojana says

    7/12 Mahabhulekh Utara

  6. Test22
  7. Devidas purkar says

    7/12 व 8 ड व वारसांची नावे लावणे कर्ज घेतल्यानंतर नोंद घेणे या कामासाठी तलाठी circle हे खूप त्रास व मोट्या रकमेची मागणी करतात नाहीतर चकरा मारून शेतकरी थकून जातो वयस्कर शेतकरी रडकुंडी ला येतात तर सर्व ऑनलाइन करा तलाठीला पैसे देन्या पेक्षा सरकारने 10 रु. फी ठेवून सर्व कागद घरी बसल्या ऑनलाइन करा तलाठी तेतहसीलदार ते कलेक्टर यांच्या संपत्ती बघा मोदी साहेबाने हे सर्व जमा करुन घ्या नाहीतर अधिकारी कोणालाच जुमानत नही

  8. Test22
  9. Devidas purkar says

    मोदी साहेब भ्रष्टाचार बंद करा शेतकरी अधीच त्रासले असुन तलाठी ते जिल्ह्धीकरी यानी पैसे घेणे बंध करा शेतकरी कडून फी घेऊ नका ऑनलाइन सर्व नोंदी वारस गहन्खत कर्ज सर्व ऑनलाइन करा

  10. Test22
  11. Atharva patil says

    Atharva patil

  12. Test22
  13. निवृत्ती पाटीलबा मधे says

    1950 पुर्वी चा जमीनीचा फेरफार कसा पहायचा तो कोणत्या aaps मध्ये पहायचा.

Leave A Reply

Your email address will not be published.