YCMOU Admission 2021-22: Check Application Form, Eligibility Criteria, Documents Required, Exam Dates Here

YCMOU admission 2021-22 : Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) admission 2021 is open for  UG, PG, Diploma, and Certificate courses. Candidates can apply online through the official website of the University. The last date for YCMOU admission 2021 registrations is August 15. At present, the University offers over 50 UG, PG, doctorate, diploma and certificate programmes under multiple streams. More information about Yashwantrao Chavan Maharashtra Open University Admission 2021 can be found on this page.

YCMOU admission 2021-22

Online Admission 2021-22 – Click Here
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये उपलब्ध शिक्षणक्रमास ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा

YCMOU Admission 2021-22 Notification 

Help Desk for Online Admission 2021-22
ऑनलाईन प्रवेश २०२१-२२
(ऑनलाईन प्रवेश – विद्यार्थी मदत कक्ष)
१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
साधावा.
२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल. ई-मेल
पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे
आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.
३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती  सोडविण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू
शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल.
४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.
५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी १०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० या वेळेत संपर्क साधावा.
६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
निरसन त्याद्वारे होऊ शकेल.
अ. क्र. कामाचे स्वरूप संपर्काचा तपशील
१.   उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन
प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी
  दूरध्वनी क्रमांक – (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
Email :nondani@ycmou.digitaluniversity.ac
२.   ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी  मोबाईल क्रमांक –  +९१-९४२१७६०२४७
helpdeskbank888@gmail.com
शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तिका : शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तीकांसाठी या पेजच्या डाव्या बाजूला असणाऱ्या Prospectus 2021-22 या शीर्षकावर क्लिक करा.
Program Prospectus : Programme wise Prospectus are available at left side of this page under the head “Prospectus 2021-22” 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक वर्ष २०२-२२ : ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती)

How to Apply for the YCMOU 2021 Application Form?

  • First, visit the official site @http://ycmou.digitaluniversity.ac/ to apply

  • The YCMOU Admission 2021 homepage will appear on the screen

  • Then click on the YCMOU Admission 2021application form to fill

  • Then click on “New Registration” and you will be directed to the registration form page to fill the form

  • For Registered Users to click on Application Log in to access the application form with a User ID and password received on your email and mobile number of the system.

  • Then Go to the application form and fill in all the particulars correctly all the details.

  • And make the payment in the online mode

  • Then click on the submit button to submit the application form.

  • And finally, take a printout of the YCMOU Admission 2021 application form for future usage.

Admission 2021-22

Help Desk for Online Admission 2021-22
ऑनलाईन प्रवेश २०२१-२२
(ऑनलाईन प्रवेश – विद्यार्थी मदत कक्ष)
१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
साधावा.
२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल. ई-मेल
पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे
आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.
३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती  सोडविण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू
शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल.
४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.
५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी १०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० या वेळेत संपर्क साधावा.
६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
निरसन त्याद्वारे होऊ शकेल.
अ. क्र. कामाचे स्वरूप संपर्काचा तपशील
१.   उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन
प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी
  दूरध्वनी क्रमांक – (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
Email :nondani@ycmou.digitaluniversity.ac
२.   ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी  मोबाईल क्रमांक –  +९१-९४२१७६०२४७
helpdeskbank888@gmail.com
शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तिका : शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तीकांसाठी या पेजच्या डाव्या बाजूला असणाऱ्या Prospectus 2021-22 या शीर्षकावर क्लिक करा.
Program Prospectus : Programme wise Prospectus are available at left side of this page under the head “Prospectus 2021-22” 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक वर्ष २०२-२२ : ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती)
अ.क्र.. तपशील  क्लिक करा
01   प्रवेश सूचनापत्र क्र. १.  (Uploaded on 01/07/2021) Click Here
02   प्रवेश सूचनापत्र क्र. 2.  (Uploaded on 06/07/2021) Click Here
03   प्रवेश सूचनापत्र (बी.एड.- विशेष शिक्षण) (Uploaded on 25/07/2021) Click Here
04   प्रवेश जाहिरात (बी.एड.- विशेष शिक्षण) (Uploaded on 25/07/2021) Click Here
05   कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा
विद्यार्थ्यांच्या शै.वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशाबाबत सूचनापत्र क्र ५
(Uploaded on 04/08/2021)
Click Here
06   कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा
विद्यार्थ्यांनी शै.वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी सादर करावयाचा प्रवेशअर्ज
(Uploaded on 04/08/2021)
Click Here
07   प्रवेश सूचना क्र.६  (कृषि प्रमाणपत्र / पदविका / पदवी शिक्षणक्रम)
(Uploaded on 10/08/2021)
Click Here
08   बी.एड.प्रवेश प्रक्रिया २०२१-२३ : ऑनलाईन प्रवेशअर्ज स्वयंसंपादनासाठी (Self Editiing)
मुदतवाढ (Uploaded on 13/08/2021)
Click Here
09   एम.बी.ए.(प्रथम वर्ष) २०२१-२२ :  प्रवेश सूचनापत्र क्र. ८ (Uploaded on 13/08/2021) Click Here
10   बी.एड. (विशेष शिक्षण) २०२१-२३ : प्रवेश मुदतवाढ सूचनापत्र ९
(Uploaded on 14/08/2021)
Click Here

Admission 2021-22

Prospectus 2021-2022 – Click Here 
माहितीपुस्तिका २०२१२०२२ साठी येथे क्लिक करा.

Online Admission 2021-22 – Click Here
शैक्षणिक वर्ष २०२१२२ मध्ये उपलब्ध शिक्षणक्रमास ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Help Desk for Online Admission 2021-22
ऑनलाईन प्रवेश २०२१२२
(ऑनलाईन प्रवेश – विद्यार्थी मदत कक्ष)

१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
साधावा.२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल. ई-मेल
पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे
आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती  सोडविण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू
शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल.४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.
५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी १०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० या वेळेत संपर्क साधावा.
६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
निरसन त्याद्वारे होऊ शकेल.

अ. क्र. कामाचे स्वरूप संपर्काचा तपशील
१.   उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन
प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी
  दूरध्वनी क्रमांक – (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
Email :nondani@ycmou.digitaluniversity.ac
२.   ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी  मोबाईल क्रमांक –  +९१-९४२१७६०२४७
helpdeskbank888@gmail.com

शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तिका : शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तीकांसाठी या पेजच्या डाव्या बाजूला असणाऱ्या “Prospectus 2021-22” या शीर्षकावर क्लिक करा.
Program Prospectus : Programme wise Prospectus are available at left side of this page under the head “Prospectus 2021-22” 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक वर्ष २०२१२२ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती)