RTE Admission Process 2021-22 Maharashtra State (Started) Online Apply

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे.Maharashtra RTE Admission 2022

image not found Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2022-23 साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक 16/02/2022 पासून होत आहे. गोंदिया जिल्हा दुपारी 3 नंतर सुरू होत आहे. उर्वरित जिल्हे दिनांक 17/02/2022 दुपारी 3 नंतर अर्ज भरू शकतील.

RTE Admission Process 2021-22 Maharashtra:RTE (Right to Education) Admissions  in Maharashtra 2021-22 Under Right of online admission RTE will be started from March 3 2021 Parent who wish to make use of admission under the  RTE in Maharashtra 2021-22 application form the official website. Candidates can fill the application form till March 03, 2021 to March  21 2021 in online mode only at student .maharashtra.gov.in. RTE- the Right to free and compulsory education came into force in 2010 from April 1st in the state. According to the rule, the non-governmental schools are required to reserve 25 percent of seats for the children of weaker section classes in entry-level classes and ensure their free education till 8th class. Get here the complete details of RTE Admission 2021-22 Maharashtra, form this page.

पालकांकरीता  सूचना (२०२२-२३)

१)  आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२२-२३  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

२) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

३)  आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.

४) १ कि.मी, १ ते ३ कि.मी आणि ३ कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

५)  ३ कि.मी पेक्षा शाळा निवडली आणि बालकाला  लॉटरी  लागली तर शाळेत जाण्या येण्याचा खर्च पालकांना करावा लागेल याची नोंद  घ्यावी.

६) अर्ज भरत असताना  आवश्यक कागदपत्र   पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

७) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

८) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे  २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे  दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज  लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

९)  अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला  मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

१०) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

११) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

१२) RTE २५ % प्रवेश २०२२-२०२३ या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० मार्च २०२२ पर्यंत राहील.

१३) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

१४) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

१५) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

१६) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित [email protected] इमेल वर मेल पाठवावा.

पालकांकरीता  सूचना (२०२२-२३)

१)  आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२२-२३  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

२) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

३)  आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.

४) १ कि.मी, १ ते ३ कि.मी आणि ३ कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना किमान १० च शाळा निवडाव्यात.

५)  ३ कि.मी पेक्षा शाळा निवडली आणि बालकाला  लॉटरी  लागली तर शाळेत जाण्या येण्याचा खर्च पालकांना करावा लागेल याची नोंद  घ्यावी.

६) अर्ज भरत असताना  आवश्यक कागदपत्र   पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

७) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

८) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे  २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे  दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज  लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

९)  अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला  मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

१०) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

११) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित [email protected] इमेल वर मेल पाठवावा.

RTE Admission 2022-23 Date available in this article. RTE Maharashtra Admission 2022-2023 Online Application Form starts from March 2022. Children who are eligible for RTE 25 Admission 2022-23 Maharashtra can submit their details. Parents are requested to fill all details correct in RTE Admission Application Form. 

RTE Admission Process 2021-22 Maharashtra : Maharashtra RTE Admission Important Dates

Events Dates
Online Registration Begins on 16th February 2022
Online Registration ends on 3rd March 2022
Submission of Online Application Form by Parents Available
Result Announcement Updated Soon
Official website student.maharashtra.gov.in

RTE Admission Process 2021-22 Maharashtra : Admission Scheduled 2022-23

District School Registration Online Application
From To Open Close
Ahmadnagar 25/01/2022 18/02/2022 17/02/2022 28/02/2022
Akola 25/01/2022 18/02/2022
Amravati 25/01/2022 18/02/2022
Aurangabad 25/01/2022 18/02/2022 17/02/2022 28/02/2022
Bhandara 25/01/2022 18/02/2022
Bid 25/01/2022 18/02/2022
Buldana 25/01/2022 18/02/2022
Chandrapur 25/01/2022 18/02/2022
Dhule 25/01/2022 18/02/2022
Gadchiroli 25/01/2022 18/02/2022 16/02/2022 28/02/2022
Gondiya 25/01/2022 15/02/2022 16/02/2022 28/02/2022
Hingoli 25/01/2022 18/02/2022
Jalgaon 25/01/2022 18/02/2022 17/02/2022 28/02/2022
Jalna 25/01/2022 18/02/2022
Kolhapur 25/01/2022 18/02/2022
Latur 25/01/2022 18/02/2022
Mumbai 25/01/2022 18/02/2022 16/02/2022 28/02/2022
Nagpur 25/01/2022 18/02/2022 16/02/2022 28/02/2022
Nanded 25/01/2022 18/02/2022
Nandurbar 25/01/2022 18/02/2022
Nashik 25/01/2022 18/02/2022
Osmanabad 25/01/2022 18/02/2022
Palghar 25/01/2022 18/02/2022
Parbhani 25/01/2022 18/02/2022
Pune 25/01/2022 18/02/2022
Raigarh 25/01/2022 18/02/2022
Ratnagiri 25/01/2022 18/02/2022
Sangli 25/01/2022 18/02/2022
Satara 25/01/2022 18/02/2022
Sindhudurg 25/01/2022 18/02/2022 16/02/2022 28/02/2022
Solapur 25/01/2022 18/02/2022
Thane 25/01/2022 18/02/2022
Wardha 25/01/2022 18/02/2022
Washim 25/01/2022 18/02/2022
Yavatmal 25/01/2022 18/02/2022

Documents Required

  • Address proof
  • Date of birth certificate
  • Aadhaar card
  • Photograph
  • Caste certificate
  • Income certificate
  • Disability certificate
  • Complete List

How To Apply For RTE Maharashtra Admission 2022-23 Online Application Form

Follow the given below steps to apply for RTE 25 Admission Maharashtra Online.

  • First of all you need to visit the official website of RTE 25 Admission Maharashtra i. e https://student.maharashtra.gov.in/.
  • Click Here on “Online Application” link.
  • Now you need to click on “New Registration” link.
  • Enter details correctly such as Child Name, Date of Birth, Mobile Number, Email Id, etc.
  • And click on Register button.
  • Now fill all required details and upload required documents.
  • Recheck your RTE Maharashtra Admission Online Application Form. And click on Submit.

Admission Scheduled 

District School Registration Online Application
From To Open Close
Ahmadnagar 25/01/2022 14/02/2022
Akola 25/01/2022 14/02/2022
Amravati 25/01/2022 14/02/2022
Aurangabad 25/01/2022 14/02/2022
Bhandara 25/01/2022 14/02/2022
Bid 25/01/2022 14/02/2022
Buldana 25/01/2022 14/02/2022
Chandrapur 25/01/2022 14/02/2022
Dhule 25/01/2022 14/02/2022
Gadchiroli 25/01/2022 14/02/2022
Gondiya 25/01/2022 14/02/2022
Hingoli 25/01/2022 14/02/2022
Jalgaon 25/01/2022 14/02/2022
Jalna 25/01/2022 14/02/2022
Kolhapur 25/01/2022 14/02/2022
Latur 25/01/2022 14/02/2022
Mumbai 25/01/2022 14/02/2022
Nagpur 25/01/2022 14/02/2022
Nanded 25/01/2022 14/02/2022
Nandurbar 25/01/2022 14/02/2022
Nashik 25/01/2022 14/02/2022
Osmanabad 25/01/2022 14/02/2022
Palghar 25/01/2022 14/02/2022
Parbhani 25/01/2022 14/02/2022
Pune 25/01/2022 14/02/2022
Raigarh 25/01/2022 14/02/2022
Ratnagiri 25/01/2022 14/02/2022
Sangli 25/01/2022 14/02/2022
Satara 25/01/2022 14/02/2022
Sindhudurg 25/01/2022 14/02/2022
Solapur 25/01/2022 14/02/2022
Thane 25/01/2022 14/02/2022
Wardha 25/01/2022 14/02/2022
Washim 25/01/2022 14/02/2022
Yavatmal 25/01/2022 14/02/2022

image not found सन २०२१-२२ या वर्षाकरिता पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याबाबतच्या महत्वाच्या सूचना :
१) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
२) RTE प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर sms द्वारा कळविण्यात येईल .परंतु पालकांनी sms वर अवलंबून न राहता rte पोर्टल वरील Application Wise Details ( अर्जाची स्थिती ) या tab वरclick करून प्रवेशाचा दिनांक पहावा . प्रवेशाकरिता SMS द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.
३) पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
४) प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
५) विहित मुदतीनंतर प्रतिक्षा यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
६) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे. location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
७) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.

१) दि ०९/०८/२०२१ पासून हिंगोली , नागपूर, बीड, भंडारा, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, ठाणे, मुंबई, गडचिरोली, वर्धा, परभणी, नांदेड, यवतमाळ, अकोला, सांगली, उस्मानाबाद, जळगाव, कोल्हापूर, बुलढाना, सोलापूर, चंद्रपूर, गोंदिया, औरंगाबाद, पालघर, अमरावती ह्या जिल्ह्याच्या प्रतिक्षा यादीतील प्रवेश सुरु झाले आहेत.
२) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
३) RTE प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर sms द्वारा कळविण्यात येईल .परंतु पालकांनी sms वर अवलंबून न राहता rte पोर्टल वरील Application Wise Details ( अर्जाची स्थिती ) या tab वरclick करून प्रवेशाचा दिनांक पहावा . प्रवेशाकरिता SMS द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.
४) पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
५) प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
६) विहित मुदतीनंतर प्रतिक्षा यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
७) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे. location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
८) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.

Important Notice for आर.टी.ई.२५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२०२२

♦ पालकांनी अर्ज भरण्यापूर्वी होम पेज वरील आवश्यक कागदपत्रे आणि FAQ यावर क्लिककरून त्या मधील सर्व सूचना वाचणे आवश्यक आहे.
♦ पालकांनी जवळच्या मदत केंद्रावर (Help Center) जाऊन प्रवेश पात्र बालकाचा अर्ज भरावा .
♦ मदत केंद्रांची यादी होम पेज वर HelpCenters यावर क्लिक केल्यावर प्राप्त होईल.
♦ एका बालकाकरिता एकच अर्ज भरण्यात यावा . एकाच बालकाचे २ किंवा त्याहून अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द करण्यात येतील .
♦ प्रवेश अर्ज भरताना चुकल्यास ,तो रद्द(Delete Application)करून पुन्हा भरावा. कोणत्याही परिस्थितीत Duplicate अर्ज भरू नयेत .
♦ प्रवेश अर्जात घराचा पत्ता लिहिताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्र देणार आहे त्या वरीलच पत्ता अचूक भरावा.
♦ पालकांनी प्रवेश अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत जपून ठेवावी.
♦ उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
♦ यापूर्वी आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज भरू नये .
♦ दिव्यांग बालकांना ३ KM पेक्षा जास्त अंतराच्या शाळेमध्ये निवड झाल्यास येण्या जाण्याची जबाबदारी संबंधितांची राहील .

Latest Update – R.T.E. Admission Process Children who have been selected by lottery for the academic year 2021-22 should go to the school from 11th June 2021 to 30th June 2021 to confirm admission. RTE Maharashtra will be releasing the 2nd, 3rd & Final Round Waiting list very soon.

RTE Admission Process 2021-22 Maharashtra State (Started) Online Apply

image not found सन २०२१-२२ या वर्षाकरिता पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याबाबतच्या महत्वाच्या सूचना :
१) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी दिनांक ११ जून २०२१ पासून ते ३० जून २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा.
२) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
३) RTE प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर sms द्वारा कळविण्यात येईल .परंतु पालकांनी sms वर अवलंबून न राहता rte पोर्टल वरील Application Wise Details ( अर्जाची स्थिती ) या tab वरclick करून प्रवेशाचा दिनांक पहावा . प्रवेशाकरिता SMS द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.
४) पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
५) फक्त निवड यादीतील (selection list) विद्यार्थ्यांनीच allotment letter ची प्रिंट काढावी.
६) निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
७) विहित मुदतीनंतर निवड यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
८) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे. location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
९) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.
महत्वाचे  :  प्रतिक्षा यादीतील (waiting list )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता शाळेत जाऊ नये . निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर , उर्वरित रिक्त  जागा करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी  प्राधान्य क्रमानुसार SMS प्राप्त झाल्यानंतरच प्रिंट काढावी.  त्यांच्या करिता RTE 25% पोर्टल वर स्वतंत्र सूचना दिल्या जातील.

RTE 25 Admission 2021-22 Maharashtra Schedule

Events Dates
Application Form Dates April 2021
Lottery Result Declaration Date May 2021
1st Waiting List Release Date Update Soon
2nd Waiting List Release Date Update Soon
3rd Waiting List Release Date Update Soon

RTE Maharashtra Result

 Essential documents as mention below:

  • Category certificate
  • Printout of the duly filled application form
  • Photograph passport size
  • Domicile certificate
  • Income certificate
  • Educational qualification mark sheets
  • Birth certificate
  • Disability certificate

आज दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन पद्धतीने VC द्वारे सन 2021-22या वर्षाच्या आर. टी. ई 25% ऑनलाईन प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली.
NIC द्वारा प्रोससिंग होऊन लॉटरी द्वारे निवड झालेल्या पालकांना दिनांक 15 एप्रिल 2021 पासून SMS प्राप्त होण्यास सुरुवात होईल. New

image not foundRTE Admission Process 2021-22 Maharashtra ( लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टल वर सूचना दिली जाईल. Covid 19 मुळे पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये )

image not found पालकांसाठी सूचना :

1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२१-२०२२ या वर्षाकरिता लॉटरी द्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना दिनांक १५एप्रिल २०२१ पासून sms प्राप्त होतील.
2) पालकांनी फक्त SMS वर अवलंबून राहू नये . पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याकरिता आर.टी.ई. पोर्टल वर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
3) ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरी मध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांनी प्रवेशाकरिता sms द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे.
4) पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती
b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे.
5) पडताळणी समितीकडे प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच जाताना आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये.
6) मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
7) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
8) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल
9) निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे /बाहेरगावी असल्याने/किंवा अन्य कारणामुळे पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नसेल त्यांनी समितीशी संपर्क करून whats app /email किंवा अन्य माध्यमांच्या द्वारे बालकाच्या प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.
महत्वाचे : प्रतिक्षा यादीतील (waiting list )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये . त्यांच्या करिता rte पोर्टल वर स्वतंत्र सूचना दिल्या जातील

RTE Notifications RTE Act/Rules
15/03/2013 – RTE 25% Notification RTE Act 2009
15/05/2014 – RTE 25% Notification RTE Rules 2011
01/06/2018 – RTE 25% Notification 18/01/2020 – RTE 25% Notification
सन 2020-21 शैक्षणिक वर्षाच्या आर . टी . ई . अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना
20/01/2021 – RTE 25% Notification (2021-22) image not found 12/03/2021 – RTE 25% Shudhipatrak (2021-22) image not found
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या आर. टी. ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत पालकांना अर्ज करण्याची

दिनांकास मुदतवाढीबाबत. image not found

सन 2021-22 शैक्षणिक वर्षाच्या आर . टी . ई . अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना image not found

RTE Admission Process 2021-22 Maharashtra:RTE (Right to Education) Admissions  in Maharashtra 2021-22 Under Right of online admission RTE will be started from March 3 2021 Parent who wish to make use of admission under the  RTE in Maharashtra 2021-22 application form the official website. Candidates can fill the application form till March 03, 2021 to March  21 2021 in online mode only at student .maharashtra.gov.in. RTE- the Right to free and compulsory education came into force in 2010 from April 1st in the state. According to the rule, the non-governmental schools are required to reserve 25 percent of seats for the children of weaker section classes in entry-level classes and ensure their free education till 8th class. Get here the complete details of RTE Admission 2021-22 Maharashtra, form this page.

RTE (Right to Education) Maharashtra Admission 2021:  State of Maharashtra an admission process will be Started which is organized by the School Education and Support Department, Government of Maharashtra. Guardians who are paying attention in applying for the RTE 25% reserved seats may apply through online mode. You need to check he complete eligibility norms before applying for RTE Maharashtra Admission. Maharashtra RTE Admission Online application form filling procedure will commence on the official website. Apply for the admission of your child by following  instructions as mentioned here. Get complete details of RTE admission from the below-uttered section.

Apply Online:

  • Apply for RTE Admission 2021. : Click here

  • Required Documents for RTE online application (for references). : Click here 

  • Self Declaration letter.:  Click here

  • Official Website : Click here 

  • Application Date :  3 March 2021 to 30 March 2021

RTE Admission Required Documents 

  • Birth certificate of the student
  • Caste certificate if the seat is claimed on reservation
  • Disability certificate (if required)
  • Income certificate of the parents
  • Proof of residence (Aadhar Card/ Passport/telephone bill/ water bill/driving
    license)

RTE Admission District wise Vacancies Details

RTE STATUS
District RTE Schools RTE Vacancy
Ahmadnagar 402 3013
Akola 202 1960
Amravati 244 2076
Aurangabad 603 3625
Bhandara 94 791
Bid 233 2195
Buldana 231 2142
Chandrapur 196 1571
Dhule 104 1171
Gadchiroli 76 624
Gondiya 146 876
Hingoli 79 530
Jalgaon 296 3065
Jalna 299 2262
Kolhapur 345 3181
Latur 238 1740
Mumbai 290 5227
Mumbai 62 1236
Nagpur 680 5729
Nanded 261 1697
Nandurbar 51 379
Nashik 450 4544
Osmanabad 125 641
Palghar 268 4273
Parbhani 162 856
Pune 985 14741
Raigarh 272 4236
Ratnagiri 95 864
Sangli 233 1667
Satara 234 1916
Sindhudurg 51 345
Solapur 326 2228
Thane 677 12074
Wardha 116 1129
Washim 103 718
Yavatmal 202 1275
Total 9431 96597

Admission Process 2021-22 : Admission Process for RTE 25% reservation through online application.

Part – I : School
Eligible schools to fill following details and get the approval of Cluster / URC head to make the school available for Selection
a) School Contacts
b) Valid age limit for admission
c) Total strength,(30 sept 2014) intake and vacancies for RTE 25% reservation
d) Accurate school location on Google map
Part – II : Child
The steps involved are as follows.
1) Get your application number registered on the system. The application number and password will be communicated on your registered mobile.
2) Enter child details, parent details.
3) Locate the address accurately to list schools within 1 KM and within 1-3 KM range from your house.
4) Select the required standard.
5) Upload required documents.
6) Confirm the application.
7) After confirmation, take the printed application along with the required documents to help desk provided.
Part – III : Lottery
1) The schools having more vacancies and less number of applications will allot the seats to all applicants.
2) The schools having less vacancy will use lottery system. The lottery will be drawn and generated by the district administration i.e. Education officer, Primary for the district.
3) The selection list will be published on the system.
4) The list will be made available under application login for parents. The admit card can be printed.
5) Schools will admit the students as approached by parents after completing necessary requirements.

RTE Admission Process 2021-22 Maharashtra Waiting List, Merit List 2021

RTE Admission 2021 – 2022 Process Selection List, Merit list & Waiting link updates & Links are given here. We keep adding more details on this page. Keep visiting us.