Maharashtra State Board 10th Time Table 2021

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education  Tentative Final  Time Table 2021

CBSE Class 12 Exam 2021: The CBSE Class 12 exams were cancelled on Tuesday. Prime Minister Narendra Modi chaired a high-level meeting after which the decision to cancel CBSE Class 12 exams was taken.

cbse class 12 board exam 2021 live- Cancelled on Tuseday Prime Minister Narendra Modi chaired a high-level meeting after which the decision to cancel CBSE Class 12 exams was taken
cbse board exam 2021 update live – Cancelled on Tuseday Prime Minister Narendra Modi chaired a high-level meeting after which the decision to cancel CBSE Class 12 exams was taken

Maharashtra State Board 10th Time Table 2021 : Maharashtra Board has released the  SSC time table 2021 on the official website on February 16, 2021. The time table released is tentative is nature and the Board has invited any suggestions or objections against the date before February 22. According to the released time table, the examinations will be conducted between April 29 and May 20. Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education has released the Maharashtra Board SSC time table for  the official website- mahahsscboard.in. Maharashtra SSC 2021 time table comprises the dates and time for the exam of all subjects. The board conducts the Maharashtra Board 10th Exams in two shifts, morning (11 a.m-2 p.m.) and evening (3 p.m.- 6 p.m).

Read More : Maharashtra Class 12th Result 2021

Read More : Maharashtra Board 10th Result 2021

Read Latest News : Maharashtra 12th Board Exam Cancelled-2021

 

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय मागील आठवड्यात जाहीर केला. त्यानुसार राज्य मंडळाने वाढीव वेळेसह सुधारित अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान, तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहे. लेखी परीक्षेसाठी ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे आणि ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढवून दिली आहेत. त्याप्रमाणे परीक्षेच्या वेळेमध्ये बदल केल्याने सुधारित अंतिम वेळापत्रक आणि लेखी, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प यासंदर्भातील विशेष मार्गदर्शक सूचना ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

Maharashtra SSC Time Table 2021 – Maharashtra Board has released the Maharastra SSC board exam date 2021 . Students will be able to download Maharashtra Board 10th time table 2021 from the official website- mahahsscboard.in. The Maharashtra SSC board time table 2021 will be released in PDF format. Maharashtra SSC Time Table 2021 will contain 10th 2021 exam date Maharashtra Board and timing. Maharashtra Board will conduct the SSC/ 10th Board 2021 from April 29 to May 20, 2021 in two sessions.

12th Result 2021: List of websites to check Maharashtra Board 12th Result

mahresult.nic.in hscresult.11thadmission.org.in
msbshse.co.in hscresult.mkcl.org

Read More : Maharashtra State Board 12th Result 2021 Final Date Announce 3rd August 2021, 04.00 PM.

Read More : Maharashtra State Board 12th Result 2021 Announce

Read Latest News : Maharashtra 12th Board Exam Cancelled-2021

Education Minister | Varsha Gaikwad – Press Conference | 20 March 2021

Check out official statements:

Latest Update News : 12 April 2021 Announce Maharashtra 10th, 12th Exams 2021 Postponed SSC, HSC Board Exam 2021 Postponed :दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या,Varsha Gaikwad यांची घोषणा

Imp Announcement: Given the current #COVID-19 situation in Maharashtra, we’ve postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams. Your health is our priority. 

Special Instructions Regarding Practical Examination Official Notification-2021

HSC April-May 21 special instructions to principals regarding practical,oral,grade exam.

SSC April-May 21 special instructions to headmasters regarding practical,oral,grade exam.

REGARDING HSC/SSC APRIL-21 MODIFIED TIME TABLE.

SSC MODIFIED FINAL TIME TABLE APR-21

HSC(OLD COURSE)VOC. MODIFIED FINAL TIME TABLE APR-21

HSC(REV.COURSE)VOC.MODIFIED FINAL TIME TABLE APR-21

HSC(OLD COURSE)GEN./BIFOCAL MODIFIED FINAL TIME TABLE APR-21

HSC(REV.COURSE) GEN./BIFOCAL MODIFIED FINAL TIME TABLE APR-21

Regarding syllabus for HSC /SSC April-21 exam. 

Official Notification : https://mahahsc.in/notification/timetable_info.pdf

SSC Apr/May 21 tentative Time table

Hsc Apr-May-21 Vocational (revised course) Tentative Time Table

Hsc Apr-May-21 Vocational (old course) Tentative Time Table

HSC Apr-May-21 General & Bifocal (old course) Tentative Time table.

HSC Apr-May-21 General & Bifocal (revised course) Tentative Time table.

Tentative Final Time Table 2021


















 

FAQ 

महाराष्ट्र बोर्ड दहावी २०२१ परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे? 

होय, १७ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र बोर्डानी संभावित वेळापत्रक प्रकाशित केले आहे. या पेज वर आपण ते बघू शकता.

SSC २०२१ परीक्षा कधी पासून सुरु होत आहेत? 

२९ एप्रिल २०२१ पासून परीक्षांना सुरवात होत आहे.

या टाईम टेबलची PDF उपलब्ध आहे का? 

होय, आम्ही प्रिंट करण्याजोगी लिंक दिलेली आहे. तसेच आपण PDF डाउनलोड करू शकता.

FAQ:

१. इ.१० वी व इ.१२ वी प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम कमी केला आहे काय?
  • होय
  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये प्रथमच प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ टक्के कपात केलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे. उदा. – नियमित विद्यार्थी (Regular), तुरळक (Isolated) विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, प्रथमच प्रविष्ट होणारे खाजगी विद्यार्थी, आय.टी.आयचे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे) Transfer of Credit साठी काही विषयांना प्रविष्ट होणारे विद्यार्थी.
  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये प्रविष्ट होणारे पुनर्परिक्षार्थी (Repeater), श्रेणीसुधार (Class Improvement Scheme) म्हणून प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांना १०० % अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे.
  • २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमाचा तपशील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
२. इ.१० वी दिव्यांग विद्यार्थ्यांना असणाऱ्या विषयाचा अभ्यासक्रम कमी केला आहे का ?
  • होय.
  • त्याचा तपशील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
३. कमी केलेला अभ्यासक्रम (प्रकरण) आम्हाला कळेल काय ?
  • होय.
  • याचा तपशील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
४. कमी केलेल्या अभ्यासक्रमावर (प्रकरण) प्रश्न विचारले जातील काय ?
  • २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमाच्या मूल्यमापनाबाबत विषयनिहाय सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • सदर सूचना विचारात घेऊन प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
५. वेगवेगळ्या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातील काय ?
  • होय.
  • मंडळाने विषयनिहाय निश्चित केलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या आराखड्यानुसार या परीक्षा घेण्यात येतील.