Maharashtra Board 10th & 12th Final Time Table 2021-Special Instructions Regarding Practical Examination 2021

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education Final  Time Table 2021

Maharashtra Board Special Instructions Regarding Practical Examination 10th 12th 2021: Maharashtra Board has released the  SSC & HSC time table 2021 on the official website on February 16, 2021. and also Special Instructions Regarding Practical Examination-2021 The time table released is Final  is nature and the Board has invited any suggestions or objections against the date before February 22. According to the released time table, the examinations SSC will be conducted between April 29 and May 20 & HSC will be Conducted April 23 to May 21 2021. Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education has released the Maharashtra Board SSC & HSC  time table for  the official website- mahahsscboard.in. Maharashtra SSC & HSC 2021 time table comprises the dates and time for the exam of all subjects. The board conducts the Maharashtra Board 10th & 12th Exams in two shifts, morning (11 a.m-2 p.m.) and evening (3 p.m.- 6 p.m).

Maharashtra SSC & HSC Time Table 2021 – Maharashtra Board has released the Maharastra SSC & HSC board exam date 2021 . Students will be able to download Maharashtra Board 10th & 12th  time table 2021 from the official website- mahahsscboard.in. The Maharashtra SSC & HSC board time table 2021 will be released in PDF format. Maharashtra SSC & HSC Time Table 2021 will contain 10th & 12th 2021 exam date Maharashtra Board and timing. Maharashtra Board will conduct the SSC/10th & HSC/12th Board 2021 from April 29 to May 20, 2021 & April 23 to 20 May 2021  in two sessions.

Special Instructions Regarding Practical Examination Official Notification-2021

HSC April-May 21 special instructions to principals regarding practical,oral,grade exam.

SSC April-May 21 special instructions to headmasters regarding practical,oral,grade exam.

REGARDING HSC/SSC APRIL-21 MODIFIED TIME TABLE.

SSC MODIFIED FINAL TIME TABLE APR-21

HSC(OLD COURSE)VOC. MODIFIED FINAL TIME TABLE APR-21

HSC(REV.COURSE)VOC.MODIFIED FINAL TIME TABLE APR-21

HSC(OLD COURSE)GEN./BIFOCAL MODIFIED FINAL TIME TABLE APR-21

HSC(REV.COURSE) GEN./BIFOCAL MODIFIED FINAL TIME TABLE APR-21

Regarding syllabus for HSC /SSC April-21 exam. 

FAQ:

१. इ.१० वी व इ.१२ वी प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम कमी केला आहे काय?
  • होय
  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये प्रथमच प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ टक्के कपात केलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे. उदा. – नियमित विद्यार्थी (Regular), तुरळक (Isolated) विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, प्रथमच प्रविष्ट होणारे खाजगी विद्यार्थी, आय.टी.आयचे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे) Transfer of Credit साठी काही विषयांना प्रविष्ट होणारे विद्यार्थी.
  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये प्रविष्ट होणारे पुनर्परिक्षार्थी (Repeater), श्रेणीसुधार (Class Improvement Scheme) म्हणून प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांना १०० % अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे.
  • २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमाचा तपशील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
२. इ.१० वी दिव्यांग विद्यार्थ्यांना असणाऱ्या विषयाचा अभ्यासक्रम कमी केला आहे का ?
  • होय.
  • त्याचा तपशील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
३. कमी केलेला अभ्यासक्रम (प्रकरण) आम्हाला कळेल काय ?
  • होय.
  • याचा तपशील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
४. कमी केलेल्या अभ्यासक्रमावर (प्रकरण) प्रश्न विचारले जातील काय ?
  • २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमाच्या मूल्यमापनाबाबत विषयनिहाय सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • सदर सूचना विचारात घेऊन प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
५. वेगवेगळ्या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातील काय ?
  • होय.
  • मंडळाने विषयनिहाय निश्चित केलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या आराखड्यानुसार या परीक्षा घेण्यात येतील.