Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune 411004
विषय – SSC सन २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वि ) परीक्षेची आवेदनपत्र सादर करणेसाठी मुदतवाढ देण्याबाबत
शुल्क प्रकार | माध्यमिक शाळा नियमित विद्याथ्यरची आवेदनपात्र सरळ डाटाबेसे वरून ऑनलाइन पद्धतीने भरावयाच्या तारखा | उच्च माध्यमिक शाळा विद्याथी पुनर्परीक्षाथी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्याथी (Private Repeater) श्रेणी सुधार व तुरळ्क विषय येऊन परीक्षा प्रविष्ट होणाऱ्या विध्यार्तीच्या भरावयाच्या तारखा | माध्यमिक शाळा चलन डाउनलोड करून चलन बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा |
नियमित शुल्क | दि. १२.०१.२०२१ ते दि.२५.०१.२०२१ |
दि. १२.०१.२०२१
ते दि.२५.०१.२०२१ |
दि. १२.०१.२०२१
ते दि.०१.०२.२०२१ |
सर्व माध्यमिक शाळा विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चालनसह जमा करावयाची तारीख दि. ०४.०२.२०२१
Online PDF :https://mahahsc.in/notification/ssc2.pdf