JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.२६ | Talathi Bharti Reasoning Paper 26

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.२६ –   Talathi Bharti Reasoning Paper 26

Talathi Bharti Reasoning Paper 26 : Talathi is the Most Famous Exam in Maharashtra State. It is conducted by Revenue & Forest Department of Maharashtra to higher candidates for different District as Talathi. For this, RFD Department of Maharashtra Conducted Talathi Exam throughout Maharashtra State. This Year TCS is Going To Conduct Talathi Exam. Talathi Exam consists of Reasoning, Maths, Marathi and English. To get Maximum marks in this Exam we have launched Talathi Quiz for Maths and Reasoning Subjects. Candidates can give this quiz at any time and can check their Score Online at the same time. Talathi Reasoning Quiz Question Paper consists of 15 Questions on different Topics.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Talathi Bharti Reasoning Paper 26: This Year Talathi Recruitment may be carried out By the Revenue Department, candidates in this section can solve Talathi Bharti Reasoning Paper 26. can check there Talathi Marks Online and boost their Preparation

48
Talathi Maths Paper 2026

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 26

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्नसंच!

1 / 15

दुसरा अक्षरगट पहिल्या अक्षरगटाशी आणि चौथा अक्षरगट तिसऱ्या अक्षरगटाशी ज्याप्रकारे संबंधित आहे. त्याचप्रकारे पाचव्या अक्षरगटाशी संबंधित असलेला पर्याय निवडा.

ONE : PPH :: SIX TKA :: TEN : ?

2 / 15

दिलेल्या प्रश्नात, विविध घटकांतील संबंध विधानांत दर्शवले आहेत. विधानानंतर दोन निष्कर्ष दिले आहेत. कोणता निष्कर्ष निश्चितपणे सत्य आहे ते शोधा.

विधाने:

AC>D; A>E, D>F

निष्कर्ष:

I. F>B

II. B>E

3 / 15

ज्या पद्धतीने खालील संघातील संख्या संबंधित आहेत. त्याच पद्धतीने संबंधित असलेल्या संख्यांचा संघ निवडा.

(36, 48, 72)

4 / 15

5 : 30 :: 7 : ?

5 / 15

दिलेल्या चार अक्षर गटांपैकी तिघांपैकी विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळा आहे. तो वेगळा अक्षरगट निवडा.

(टीप: अक्षरगटांना अर्थपूर्ण शब्द मानू नये.)

6 / 15

'OUNCES' '4-5-28-6-2-38' या संकेतात लिहिले जाते. त्याच सांकेतिक भाषेत 'PARKED' हे कोणत्या संकेतात लिहिले जाईल?

7 / 15

5 वर्षापुर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या 5 पट होते. आजपासुन पुढे 13 वर्षानंतर रमाचे वय तिच्या आईच्या त्यावेळेसच्या वयाच्या निम्मे असेल तर तिच्या आईचे आजचे वय किती?

8 / 15

जर आग्नेय दिशा उत्तर बनली, ईशान्य दिशा पश्चिम बनली आणि याप्रमाणे पुढे, तर, पश्चिम दिशा खालीलपैकी कोणती दिशा बनेल?

9 / 15

जोधपूरला राहणार केवल उन्हाळ्यातील एका निरभ्र सायंकाळी 5 वाजता उत्तर दिशेने धावू लागला. त्याची सावली कोणत्या दिशेला पडण्याची अधिक शक्यता आहे?

10 / 15

यम्मी, यीनी, याशिका, योगना, यामी आणि यश हे सहा मित्र-मैत्रीण एका वर्तुळाकार टेबलाभोवती एकमेकांकडे तोंड करून बसल्या आहेत. जर:

यीनी आणि यामी एकमेकींच्या लगेच शेजारी बसल्या आहेत.

यम्मी आणि याशिका यांच्यामध्ये कमीतकमी एक व्यक्ती बसली आहे.

यामी आणि यम्मी यांच्यापैकी कोणीही नाशिकच्या बाजूला बसलेले नाही, आणि

योगना यशाच्या विरुद्ध दिशेला बसलेली नाही.

तर खालीलपैकी कोणते वाक्य सत्य असण्याची शक्यता आहे?

11 / 15

सोबतच्या आकृतीत एकुण किती त्रिकोण आहेत?

12 / 15

A, B, C, D, E, F आणि G हे उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रांगेत बसले आहेत. B च्या डावीकडे फक्त तीन जण बसले आहेत. E च्या उजवीकडे फक्त दोन जण बसले आहेत. C हा A आणि F यांच्या नेमका बसला आहे. G हा D च्या लगत उजवीकडे बसला आहे. तर रांगेच्या अगदी उजव्या टोकाला कोण बसले असेल?

13 / 15

H, K, O, Z आणि R ह्या पाच व्यक्ती एकाच रेल्वे ट्रॅककडे तोंड करून रेल्वे स्टेशनवरील एका सरळ बेंचवर बसलेले आहेत. जर:

Z आणि K एकमेकांच्या शेजारी बसलेले नाहीत.

R, H आणि K हे Z च्या उजवीकडे बसलेले आहेत,

K च्या बाजूला कमीतकमी एक व्यक्ती बसलेली आहे, आणि

O हा बेंचच्या एका टोकाला बसलेला आहे.

खालीलपैकी काय खोटे असण्याची शक्यता आहे?

14 / 15

दिलेल्या जोडीतील अक्षरगटाच्या दम्यान असणाऱ्या सहसंबंधांसारखा सहसंबंध असणारा अक्षरगट पर्यायांतून निवडा.

JAN : JCR

SAT : SCX

15 / 15

A, B ची बायको व C, A ची बहिण आहे C चे वडील D आहे व E, D चा मुलगा आहे, तर E व B चे नाते काय ?

लोड होत आहे...

Your score is

The average score is 13%

आपला स्कोर शेयर करा!

LinkedIn Facebook VKontakte
0%

👉 TALATHI QUIZ 2026 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment