JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.११ | Talathi Bharti Reasoning Paper 11

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.११ – Talathi Bharti Reasoning Paper 11

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि

Talathi Bharti Reasoning Paper 11: This Year Talathi Recruitment may be carried out By the Revenue Department, candidates in this section can solve Talathi Bharti Reasoning Paper 11. can check there Talathi Marks Online and boost their Preparation

3
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Maths Paper 2026

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 11

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

A  हा B चा पती आहे, B ही C ची मुलगी आहे आणि C हा D चा पती आहे. D चे A शी काय नाते आहे?

2 / 15

एका सांकेतिक भाषेत 15789 चा संकेत EGKPT आणि 2436 चा संकेत ALUR असेल तर, 24539 चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल?

3 / 15

Y हे X च्या पूर्वेला आहे. ते Z च्या उत्तरेला आहे. जर R हे Z च्या दक्षिणेला असेल तर R हे Y च्या कोणत्या दिशेला आहे?

4 / 15

जर '-' म्हणजे भागाकार, '+' म्हणजे वजाबाकी, '÷' म्हणजे गुणाकार, '×' म्हणजे बेरीज, तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे?

5 / 15

A , B, C, D, K, L, M  व O हे संशोधक X, Y व Z या तीन वेगवेगळ्या संस्थांगत काम करतात. ते सौर ऊर्जा, शाश्वत विकास व शेतीच्या कामासाठी जलसुगी या तीन क्षेत्रांत ते काम करतात. कोणत्याही एका क्षेत्रात दोनपेक्षा कमी वा तीनपेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत आणि एका संस्थेत त्यांच्यापैकी तिघांच्यापैकी जास्त व्यक्ती काम करत नाहीत. K हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या B बरोबर शाश्वत विकासात Y या संस्थेत संशोधन करतो. A व M हे समान क्षेत्रात काम करतात पण शाश्वत विकासात नव्हे आणि Y या संस्थेत काम करीत नाहीत. C  हा संशोधक Z या संस्थेत, सौरऊर्जेत, फक्त D शाश्वत विकासात संशोधन कर्नाऱ्याबरोबरकाम करतो. L हा जलसुगीत संशोधन करतो आणि A जॅम करतो त्या संस्थेत काम करत नाही. O हा सौरऊर्जा क्षेत्रात काम करत नाही. कोणत्या संस्थेत/ संस्थांत किमान एकतरी संशोधक सौरऊर्जा क्षेत्रात काम करतो याचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडा.

6 / 15

परवा सोमवार होता आणि उद्या 20 तारीख आहे तर पुढच्या बुधवारी किती तारीख असेल?

7 / 15

A, B, C, D आणि E एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. या कुटुंबात दोन बाप, दोन मुले, तीन पुरुष आणि दोन महिला आहेत. डॉक्टरचा मुलगा असलेल्या वकिलाची बायको शिक्षिका आहे. E पुरुष नाही, वकिलाची पत्नीही नाही. कुटुंबात C सर्वात लहान तर D सर्वात मोठा आहे. B पुरुष आहे.

कोणाची बायको शिक्षिका आहे?

8 / 15

एका सांकेतिक भाषेत ROBUST चा संकेत 593127 आणि BONE चा संकेत 3964 असेल तर, SORE चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल?

9 / 15

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा.

BD, DH, GB, ?

10 / 15

11 / 15

मुलींच्या रांगेत वृषालीचा क्रमांक डावीकडून 17 वा आणि उजवीकडून 7 वा आहे, तर रांगेत एकूण मुली किती?

12 / 15

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.

13 / 15

जर '×' म्हणजे भागाकार '−' म्हणजे गुणाकार, '÷' म्हणजे बेरीज आणि '+' वजाबाकी, तर

खालील समीकरण सोडवा.

(3 – 15 ÷ 19) × 8 + 6 = ?

 

14 / 15

दोन घन, तुमच्यासमोर 'A' डावीकडे व 'B' उजवीकडे येईल अशा प्रकारे एकमेकांच्या शेजारी ठेवले आहेत.

अ. 'A' या घनाच्या विरुद्ध पृष्ठांची एक जोडी लाल आहे तर दुसरी विरुद्ध पृष्ठांची जोडी निळी आहे. उरलेल्यांपैकी एक पृष्ठ पिवळे तर दुसरे जांभळे आहे.

ब. 'B' या घनाची फक्त एकच विरुद्ध पृष्ठजोडी निळी आहे. उरलेल्या जोड्यांपैकी एका जातीतील विरुद्ध पृष्ठापैकी एक तपकिरी व एक हिरवे तर दुसऱ्या जोडीतील विरुद्ध पृष्ठांपैकी एक काळे तर दुसरे पांढरे आहे.

क. जर 'A' चे लाल व 'B' चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल आणि 'A' चे पिवळे व 'B' चे काळे अशी पृष्ठे तुमच्या समोर असतील तर 'B' चे कोणत्या रंगाचे पृष्ठ 'A' च्या निळ्या पृष्ठासमोर येईल?

15 / 15

एक घड्याळ आरशातून पाहिल्यास 5 वाजून 10 मिनिटे ही वेळ दर्शविते, तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?

Your score is

The average score is 13%

0%

👉 TALATHI QUIZ 2026 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

2 thoughts on “तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.११ | Talathi Bharti Reasoning Paper 11”

Leave a Comment