तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१० – Talathi Bharti Reasoning Paper 10

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१० – Talathi Bharti Reasoning Paper 10

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

716
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 10

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

विसंगत शब्द ओळखा.

2 / 15

मुंग्या:?::मधमाशा:गुंजारव

3 / 15

श्रीकांत पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो डावीकडे 90° कोनातून वळला पुन्हा उजवीकडे 360° कोनातून वळला आणि त्याने मागे पहिले तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

4 / 15

खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत?

5 / 15

M ही D ची बहीण आहे. R हा D चा भाऊ आहे. F हा M चा वडील आणि T ही R ची आई आहे. मग D चे T सोबत नाते काय आहे?

6 / 15

विसंगत आकृती ओळखा.

7 / 15

विधान : जगजीत असे मानतात कि, अणु प्रकल्प हे पर्यावरणासाठी हानीकारक आहे. जगजीत यांनी आपल्या जिल्ह्यातील अणुऊर्जा केंद्र सुरु करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले.

निष्कर्ष :

I) जगजीत हा भारताचा देशद्रोही आहे कारण तो भारताच्या विकासाला विरोध करतो.

II) जगजीत हा भारताचा देशद्रोही आहे कारण तो भारत सरकारला विरोध करीत आहे.

8 / 15

एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर रात्री दहा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील?

9 / 15

एका रांगेत प्रियाचा डावीकडून 9 वा व उजवीकडून 5 वा क्रमांक लागतो तर रांगेत किती मुली आहेत?

10 / 15

फोटोमधील एका पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणते, "माझ्या सुनेच्या दिराचे हे वडील आहेत". मग त्या पुरुषाच या स्त्रीसोबत नातं काय आहे?

11 / 15

A आणि B बहिणी आहेत. R आणि S भाऊ आहेत. A ची मुलगी R ची बहीण आहे. मग B चे S सोबत नाते काय आहे?

12 / 15

एका संकेतिक लिपीत KIVP=COME, GLRBY=STAND असेल तर BFVP=2

13 / 15

एका कुटुंबात A, B, C, D, E आणि F असे सहा सदस्य आहेत. जे वकील, डॉक्टर, शिक्षक, सेल्समन, इंजिनियर आणि अकाउंटंट आहेत. (दिलेल्या क्रमानेच असेल असे नाही) त्यामध्ये दोन विवाहित जोडपे आहेत. D ह्या सेल्समनचे शिक्षक महिलेशी लग्न झाले आहे. डॉक्टरचे लग्न वकीलाशी झाले आहे. F हा अकाउंटंट आहे जो B चा मुलगा आहे आणि E चा भाऊ आहे C ही वकील आहे जी A ची सुन आहे. E हा अविवाहित इंजिनिअर आहे. A ही  F ची आजी आहे. तर

C चे E शी नाते कोणते?

14 / 15

खालील प्रश्नांमध्ये पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत लावा.

3:27::4:?

15 / 15

A हा C चा वडील आहे आणि D हा B चा मुलगा आहे. E हा A चा भाऊ आहे. जर C ही D ची बहीण असेल तर B चे E सोबत नाते काय?

Your score is

The average score is 35%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime