JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.९ – Talathi Bharti Math Paper 9

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.९ – Talathi Bharti Math Paper 9

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

15
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 9

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

द.सा.द.शे. 5 दराने 8000 रुपयांची 3 वर्षात सरळ व्याजाने किती रास होईल?

2 / 15

101, 106, 116, 131, 151,?

3 / 15

राहुल पहिल्या दिवसाला 1740 शब्द टाईप करतो. त्याचे प्रतिदिन 5 शब्द कमी टाईप होतात. जर राहुल 1 जानेवारीला कामाला लागला असेल तर 15 जानेवारीला तो किती शब्द टाईप करेल?

4 / 15

4/5-2/5=?

5 / 15

राम आणि शाम यांनी रु. 5000/- व 6000/- भांडवल गुंतवून एक उद्योग सुरु केला. 4 महिन्यानंतर सुनीलने त्यात आपले रु. 8000/- गुंतवले, तर 1 वर्षात त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय?

6 / 15

दिनकरराव व बाळासाहेब यांनी अनुक्रमे 10,000, 3 वर्षे व 8000, 2 वर्षासाठी एका व्यवहारात गुंतवले. 4600 एकूण नफा झाला तर प्रत्येकाचा वाट काय?

7 / 15

एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळविल्यास त्यांची सरासरी 15 वर्ष होईल तर शिक्षकांचे वय किती?

8 / 15

12/3+4/6=?

9 / 15

8/4-3/2=?

10 / 15

जर 7+4=113 आणि 9+3=108, तर 5+7=?

11 / 15

150, 140, 210 यांचा लसावि काढा.

12 / 15

27, 81, 162 यांचा लसावि किती?

13 / 15

50%= किती?

14 / 15

265 चे 25%=?

15 / 15

12 माणसांचे सरासरी वय 40 वर्ष आहे. त्यात एका माणसाचे वय मिळविल्यामुळे त्याची सरासरी 42 वर्ष  झाली तर नवीन माणसाचे वय किती वर्ष आहे?

Your score is

The average score is 30%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment