JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२४ प्रकाशित | Talathi Bharti Math Paper 24

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२४ – Talathi Bharti Math Paper 24

Talathi Bharti Math Paper 24:  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

63
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 24

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

49 , 62 , 77 , 94 , 113 , ?

2 / 15

मूळ अवयव शोधा. 2⁸ × 3⁵ × 5⁹

3 / 15

7×20×0+14÷2=?

4 / 15

800 चे 80% =?

5 / 15

A आणि B एक काम अनुक्रमे 28 आणि 35 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु काही दिवसानंतर A कामावर आलाच नाही त्यामुळे राहिलेले काम B ने एकट्याने 17 दिवसात पूर्ण केले असेल तर A किती दिवसानंतर काम सोडून गेला होता?

6 / 15

5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 रूपये व दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रूपये असेल, तर एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पपन्न किती?

7 / 15

3600,1800,900,?,225

8 / 15

पाच मुलांजवळ अनुक्रमे 10 रू., 11 रू., 13 रू,. 17 रू. व 14 रू. आहेत, तर त्यांच्याजवळील सरासरी रक्कम किती?

9 / 15

जर एका वर्तुळाचा परिघ 22 से.मी. असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल?

10 / 15

40 - [(2⁰)]³ = ?

11 / 15

एका विद्यार्थ्याला 35 टक्के मार्क मिळाले व तो 10 मार्क नापास झाला दुसऱ्याला 31 टक्के मार्क मिळाले व तो 30 मार्क नापास झाला तर परीक्षा किती गुणांची होती?

12 / 15

1,8,27,64,125......

13 / 15

पाच संख्यांची सरासरी 1000 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल?

14 / 15

द.सा.द.शे. सरळ व्याजाच्या कोणत्या दराने कोणत्याही रक्कमेची 8 वर्षात 2.5 पट रक्कम होईल?

15 / 15

एका कामाला A ला 24 दिवस लागतात, B ला 48 दिवस लागतात आणि C ला 16 दिवस लागतात, तर A, B व C मिळून ते काम किती दिवसात करतील ?

Your score is

The average score is 23%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment