JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२२ प्रकाशित | Talathi Bharti Math Paper 22

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२२ – Talathi Bharti Math Paper 22

Talathi Bharti Math Paper 22:  Check Talathi Bharti new Paper and solve this as per your time.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

98
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti 2026 Maths Questions

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 22

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

खालीलपैकी काय 7/9 आणि 6/7 च्या दरम्यान येते?

2 / 15

एका शंकूचे वक्राकार पृष्ठफळ 165 cm² आहे. जर त्याची स्लैंट उंची 10 से.मी. असेल तर त्याचा व्यास_____असेल.

3 / 15

9, 0, 4, 1, 6 या अंकांमधून किती 5 अंकी संख्या तयार करता येतील, ज्यामध्ये '0' हा दशकथानी असेल? (सर्व आकडे वापरणे आवश्यक आहे)

4 / 15

एका परीक्षेत गोपालने 300 पैकी 98 गुण मिळवले पण तो 22 गुणांनी नापास झाला. तेव्हा त्या परीक्षेत पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण मिळवावे लागतात?

5 / 15

75 च्या 56% + 150 च्या 10% = ?

6 / 15

(1.1)³-3×(1.1)²×0.1+3×1.1×(0.1)²=______.

7 / 15

जास्तीत जास्त किती विद्यार्थ्यांमध्ये 175 केळी आणि 105 संत्री समान वाटली जाऊ शकतात?

8 / 15

एका मुलाने त्याची टोपी रु. 24 ला विकली आणि त्याला झालेल्या फायद्याची टक्केवारी मूळ रकमेएवढी होती. टोपीची मूळ रक्कम_____आहे.

9 / 15

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.

121, 143, 166, 187, 209

10 / 15

जर मूळ किंमत = रु. 16000 आणि फायद्याची टक्केवारी = 9% असेल, तर विक्री किंमत काढा.

11 / 15

सरासरी काढा.

29, 33, 37, 41, 45, 49

12 / 15

एक पाण्याची टाकी 3 मी. लांब, 2 मी. रुंद आणि 1 मी. खोल आहे. त्यामध्ये किती लिटर पाणी मावू शकते?

13 / 15

एक वस्तू 2760 रुपयांना विकल्याने 20% नफा झाला तर त्या वस्तूची  किंमत किती?

14 / 15

घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी³ आहे. त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?

15 / 15

रोहित हा 29 मुलांच्या ओळीमध्ये डाव्या टोकापासून सतरावा आहे, आणि करण हा त्याच ओळीच्या उजव्या टोकापासून सतरावा आहे. ओळीमध्ये त्यांच्या दरम्यान किती मुलं आहेत?

Your score is

The average score is 22%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Table of Contents

Leave a Comment