तलाठी भरती गणित पेपर्स क्र.११ – Talathi Bharti Math Paper 11

तलाठी भरती गणित पेपर्स क्र.११ – Talathi Bharti Math Paper 11

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

824
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Quiz

Talathi Bharti Daily Maths Quiz Paper 11

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

श्रीकांत पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो डावीकडे 90° कोनातून वळला पुन्हा उजवीकडे 360° कोनातून वळला आणि त्याने मागे पहिले तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

2 / 15

AD, CF, KN, MP, PR, UX, .....

3 / 15

एका सांकेतिक भाषेत +-×÷ ही चिन्हे अनुक्रमे ÷×-+ या अर्थानी वापरतात तर त्या भाषेत

46×20÷18+2-4=?

4 / 15

शेजारील आकृतीत एका शाळेतील विविध खेळातील खेळाडूंचे प्रतिनिधीत्व करते त्रिकोण-क्रिकेट खेळाडू, आयत-फुटबॉलचे, वर्तुळ, कबड्डी खेळाचे प्रतिनिधित्व करतो.

खालील प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.

फुटबॉल व क्रिकेट हे दोनच खेळणारे खेळाडू किती?

5 / 15

शेजारील आकृतीत एका शाळेतील विविध खेळातील खेळाडूंचे प्रतिनिधीत्व करते त्रिकोण-क्रिकेट खेळाडू, आयत-फुटबॉलचे, वर्तुळ, कबड्डी खेळाचे प्रतिनिधित्व करतो.

खालील प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.

त्या शाळेत एकूण किती क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत.

6 / 15

एका गटातील 7 सदस्य रांगेत बसले आहे R हा Q च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे R च्या डावीकडील सदस्यांची संख्या त्याच्या उजवीकडे बसलेल्या सदस्यांच्या संख्येच्या निम्मी आहे S च्या लगेचच उजवीकडे U बसला आहे U हा Q च्या उजवीकडे बसला आहे T हा V च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे P हा V च्या डावीकडे बसला नाही तर Q च्या शेजारी कोण बसले आहे?

7 / 15

जर A=2

B=4

C= 6 तर PROPERTY हा शब्द कसा लिहाल?

8 / 15

शेजारील आकृतीत एका शाळेतील विविध खेळातील खेळाडूंचे प्रतिनिधीत्व करते त्रिकोण-क्रिकेट खेळाडू, आयत-फुटबॉलचे, वर्तुळ, कबड्डी खेळाचे प्रतिनिधित्व करतो.

खालील प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.

कबड्डी व क्रिकेट हे दोन खेळ खेळणारे मात्र फुटबॉल न खेळणारे खेळाडू किती?

9 / 15

खालील मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा. आणि त्यावर आधारित प्रश्नांची योग्य ते उत्तरे द्या.

R E 5 D A P $ 3 T I Q 7 9 B # 2 K % U 1 M W 4 * J 8 N

वरील मांडणीमध्ये एकूण किती अंक असे आहेत कि ज्या अंकांच्या आधी व्यंजन आहे परंतु अंकानंतर व्यंजन नाही?

10 / 15

खालील प्रश्नांमध्ये पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत लावा.

1:8::4:?

11 / 15

पाच एकसारखे डबे आहेत. त्यात वेगवेगळ्या वस्तू बंद असून, आतील सामग्रीचे विवरण दर्शक लेबल डब्यावर पुढीप्रमाणे लावलेले आहेत.

सामग्री                                                  लेबल

दोन चेंडू                                          - BB

दोन घड्याळ                                    -WW

एक घड्याळ व एक चेंडू                    -WB

एक घड्याळ व एक पेन                    -WP

कोणीतरी या डब्यांचे लेबल्स अशा प्रकारे बदलविणे की, कोणत्याही डब्यामध्ये ती सामग्री नाही, जिचे लेबल त्या डब्यावर आहे. जर WB आणि PP लेबल लावलेले डबे उघडले आणि त्यातील चार वस्तुंपैकी कोणतीही घड्याळ नसेल तर WW असे लेबल ज्या डब्यावर असेल त्या डब्याच्या बाबतीत कोणते विधान सत्य असेल?

12 / 15

विसंगत पर्याय ओळखा.

13 / 15

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.

ZX_TR_NLJ_FD_

14 / 15

विसंगत शब्द ओळखा.

15 / 15

खालील प्रश्नांमधील रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दसमूहाचा पर्याय निवडा.

k_mk_lmkkl_kk_mk

Your score is

The average score is 23%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime