SJSA Maharashtra Syllabus – समाज कल्याण आयुक्तालय अभ्यासक्रम, निवड पद्धती व परीक्षेचे स्वरूप

SJSA Maharashtra Syllabus and Exam Pattern

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

SJSA Maharashtra Syllabus: Senior Social Welfare Inspector, Housekeeper / Superintendent (Female), Housekeeper / Superintendent (General), Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer in Class-3 Cadre under Establishment of Social Welfare Commissionerate, Maharashtra State Pune Online applications are invited from the eligible and interested candidates possessing the qualification / qualifications required for the said post to fill the vacant posts mentioned in the table below. Candidates who are going to apply for this recruitment can check the Syllabus, Selection Procedure and Exam Format for these posts below. Selection of candidates will be based on computer based examination.

Samaj Kalyan Vibhag Selection Process

निवडीची पध्दत :- खालील पध्दतीचा अवलंब करुन ऑनलाईन गुण ठरविले जातात.

१) वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतले जातील.

परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास वरीलप्रमाणे उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रामध्ये गुण समायोजित करुन समतुल्य करण्यात येतील.

३) गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

४) संगणक आधारित (Computer Based Online Examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशिल खालील प्रमाणे राहील.

SJSA Maharashtra Syllabus: समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे ते खाली या पदांकरिता अभ्यासक्रम, निवड पद्धती व परीक्षेचे स्वरूप तपासू शकता. उमेदवारांची निवड हि कंप्युटर बेस्ड परीक्षेवर आधारित असेल. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

SJSA Maharashtra Exam Pattern 2024

SJSA Maharashtra Exam Pattern 2024

SJSA Maharashtra Exam Syllabus 2024

अ क्र विषय तपशील
1 मराठी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द
2 इंग्रजी Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक ( भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)
4 बौद्धिक चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न