JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पोलीस भरती गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका २२ – Police Bharti Maths And Reasoning Question Paper 22

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 22  : Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examination.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

57

Police Bharti Daily Quiz Paper 22

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन MAHAIT/ IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

जर '-' म्हणजे '/', '*' म्हणजे '+' , '+' ऐवजी '*', '/' ऐवजी '-' ही चिन्हे वापरली तर 20-4+3*7/2 चे उत्तर काय येईल?

2 / 20

शृंखला पूर्ण करा?

S, M, T, W,__, F, S

3 / 20

30 आणि 40 दरम्यान सर्वात मोठी अविभाज्य संख्या कोणती?

4 / 20

खाली दिलेल्या एका प्रश्नात एक विधान आहे ज्याचे I आणि II असे दोन निष्कर्ष त्याखाली अंकित केलेले आहेत. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडा.

विधान:

भारताने क्रिकेटचा 2014 चा वर्ल्ड कप जिंकला.

निष्कर्ष:

I. भारतीय क्रिकेट खेळाडू जगातील सर्वोत्तम आहेत.

II. भारतीय संघ वर्ल्ड कपच्या अखेरच्या सामन्यात 300 पेक्षा अधिक धावा काढू शकला

5 / 20

खालील प्रश्नामध्ये, कोणती उत्तर आकृती प्रश्न आकृतीतील नमुना पूर्ण करेल?

6 / 20

खुर्चीची विक्री किंमत रु. 800 आहे. दुकानदाराने ती 10% आणि 15% च्या दोन सलग सवलतींवर खरेदी केली. त्याने वाहतुकीवर रु. 25 केले आणि खुर्ची रु. 800 ला विकली. त्याच्या नफा/तोट्याची टक्केवारी काढा.

7 / 20

यापैकी कोणती आकृती शर्टस, बेड शीटस आणि टॉवेलच्या दरम्यान नाते दर्शवितो?

8 / 20

एका महिलेच्या पर्समध्ये फक्त 50 पैसे आणि एक रुपयांचे नाणी होती, एकूण नाण्यांची संख्या 120 होती आणि एकूण रक्कम रुपये 100 एवढी होती, तर 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती असेल?

9 / 20

सरासरी काढा.

44, 40, 75, 25, 60, 80

10 / 20

खालील प्रश्नामध्ये, आकृत्यांच्या मालिका दिल्या आहेत. आकृत्यांचे वर्गीकरण केले जाऊ शकते अशाप्रकारे पर्यायांमधून गटांचा एक संच निवडा.

11 / 20

महेश पेक्षा राजू उंच आहे पण अतिन पेक्षा लहान आहे. अतिन सर्वात उंच असणाऱ्या महेश पेक्षा लहान आहे. मग सर्वात लहान कोण?

12 / 20

A आणि B बहिणी आहेत. R आणि S भाऊ आहेत. A ची मुलगी R ची बहीण आहे. मग B चे S सोबत नाते काय आहे?

13 / 20

खालील प्रश्नामध्ये, उदाहरणामध्ये एक किंवा दोन पदे वगळून आकृत्यांचे मॅट्रिक्स, त्यानंतर चार/पाच उत्तर आकृत्या दिल्या आहेत. च्या जागी येणारी योग्य उत्तर आकृती शोधा?

14 / 20

जर WATCHING =30, WORKING=30, COMING=10, COACHING=10 तर MAKING=?

15 / 20

20 टक्के सवलत दिल्यावर एका दुकानदारास 20 टक्के नफा झाला, तर छापील किमतीचे खरेदी किमतीशी असलेले गुणोत्तर काढा.

16 / 20

ताशी 40 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

17 / 20

जर 100 माणसे 100 दिवसात 100 कामे करू शकतात तर एक माणूस एक काम किती दिवसात करू शकतो?

18 / 20

एक व्यक्ती पाच मिनिटांमध्ये 600 मीटर लांब रास्ता पार करतो, तर किलोमीटर प्रति तासांमध्ये त्याचा वेग काय असेल?

19 / 20

रेखाने परीक्षेत 93 गुण मिळवले हे गुण एकूण गुणांच्या 50 टक्के आहेत तर परीक्षेतील कमाल गुण किती आहेत.

20 / 20

खालील संख्यामाला पूर्ण करा.

4, 3, 12, 9, 36, 81, ?

Your score is

The average score is 25%

0%

Table of Contents

Leave a Comment