Oscar Awards 2023 Quiz Questions in Marathi – लेखी परीक्षेस उपयुक्त ऑस्कर पुरस्कार 2023 प्रश्नसंच

Oscar Awards 2023 Quiz Questions in Marathi

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Oscar Awards 2023 Quiz Questions in Marathi : At 95th Academy Awards (Oscars Awards 2023), RRR’s song “Naatu Naatu” took home the Best Original Song Oscar. Rahul Sipligunj and Kaala Bhairava provided the vocals for the song, which was composed by MM Keeravani and released in March 2022 with words and music by Chandrabose.. Studnets solve this 20. Studnets solve this 20 Question Quiz on Oscar Awards 2023 and Know How Much Knowledge You Have about it :

पोलीस भरती, तलाठी, वन विभाग, जलसंपदा, कृषी विभाग इत्यादी परीक्षेकरिता उपयुक्त ऑस्कर पुरस्कार प्रश्नसंच लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील !!

2938
Created on By MahaBharti Exam Team
Oscar Awards 2023 Quiz Questions in Marathi

Oscar Awards Quiz Questions and Answers 2023

It’s time to test your knowledge with this GK quiz on Oscars Awards 2023 . The questions are designed to help you score higher marks in your exams.

1 / 20

'ऑस्कर 2023' चा बेस्ट विज्युअल इफेक्ट हा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?

2 / 20

'ऑस्कर 2023' च्या बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले हा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?

3 / 20

'ऑस्कर 2023' च्या बेस्ट अॅडॉपटेड स्क्रीनप्ले अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?

4 / 20

'ऑस्कर 2023' च्या बेस्ट फिल्म एडिटिंग हा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?

5 / 20

'ऑस्कर 2023' च्या सर्वोत्तम दिग्दर्शन चा अवॉर्ड कोणाला मिळाला आहे?

6 / 20

'ऑस्कर 2023' च्या सर्वोत्कृष्ट अभिनेता चा अवॉर्ड कोणी पटकावला?

7 / 20

'ऑस्कर 2023' चा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा अवॉर्ड कोणत्या अभिनेत्याला प्रदान करण्यात आला?

8 / 20

'ऑस्कर 2023' चा बेस्ट डॉक्यूमेंट्री फिचर फिल्म हा अवॉर्ड कोणत्या सिनेमाला देण्यात आला?

9 / 20

'ऑस्कर 2023' चा बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म हा अवॉर्ड कोणी पटकावला?

10 / 20

'ऑस्कर 2023' चा बेस्ट ओरिजनल स्कोर हा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?

11 / 20

'ऑस्कर 2023' चा बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म हा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?

12 / 20

'ऑस्कर 2023' चा सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?

13 / 20

'ऑस्कर 2023' चा सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल हा अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

14 / 20

'ऑस्कर 2023' चा बेस्ट साऊंड हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

15 / 20

'ऑस्कर 2023' चा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा अवॉर्ड कोणत्या अभिनेत्रीला प्रदान करण्यात आला आहे?

16 / 20

'ऑस्कर 2023' चा सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म हा अवॉर्ड कोणत्या सिनेमाला देण्यात आला आहे?

17 / 20

'ऑस्कर 2023' चा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म हा अवॉर्ड कोणत्या सिनेमाला देण्यात आला आहे?

18 / 20

'ऑस्कर 2023' चा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा अवॉर्ड कोणत्या सिनेमाला देण्यात आला?

19 / 20

'ऑस्कर 2023' च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा अवॉर्ड कोणत्या अभिनेत्रीला मिळाला आहे?

20 / 20

'ऑस्कर 2023' चा सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार हा अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला?

Your score is

The average score is 31%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime