Mumbai Police Bharti Quiz Question – मुंबई पोलीस दल भरती विशेष प्रश्नसंच लगेच सोडवा !!

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mumbai Police Bharti Quiz Question : Mumbai Police Bharti exam will be conducted first. As Per last years trend There will be questions based On Mumbai City and its Speciality in Mumbai Police EXam 2023. So to boost Your GK About Mumbai Police Here are some of the important questions for today. Solve this Mumbai Police Bharti Quiz Question which inlcude 35 Questions and Check your score  :

Police Bharti Previous Year Papers – ALL SET | २ एप्रिलला झालेल्या पोलीस शिपाई भरतीचे सर्व जिल्ह्यांचे प्रश्नसंच PDF उपलब्ध

मुंबई पोलीस दलाची भरती परीक्षा प्रथम घेतली जाईल. गेल्या वर्षांच्या ट्रेंडनुसार मुंबई पोलीस भरती परीक्षा 2023 मध्ये मुंबई शहर आणि त्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित प्रश्न असतील. त्यामुळे मुंबई पोलिसांबद्दल तुमचा GK वाढवण्यासाठी आजचे काही महत्त्वाचे प्रश्न येथे आहेत. ही मुंबई पोलीस भरती क्विझ प्रश्न सोडवा ज्यामध्ये ३५ प्रश्न आहेत आणि तुमचा स्कोअर तपासा :, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

17967
Created on By MahaBharti Exam Team
Maharashtra Police Bharti Mock Test Paper 1

Police Bharti Daily Quiz Paper 16

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन MAHAIT/ IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 35

मुंबई हे शहर इंग्रजांनी पोर्तुंगिजांकडून कधी ताब्यात घेतले?

2 / 35

मुंबई हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

3 / 35

भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईत कधी सुरु झाली?

4 / 35

गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे?

5 / 35

Grand Medical College कोठे आहे?

6 / 35

मुंबईतील देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरु केले?

7 / 35

मुंबईतील देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते?

8 / 35

मुंबईतील पहिला छापखाना कोणी सुरु केला?

9 / 35

मुंबई शहरातील नद्या कोणत्या?

10 / 35

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नामकरण कधी केले?

11 / 35

ऑर्थर रोड कारागृह जेल कोठे आहे?

12 / 35

लोकल ट्रेनला मुंबईची काय म्हणतात?

13 / 35

छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कोठे आहे?

14 / 35

देशातील पहिली मोनो रेल कोठे सुरु झाली?

15 / 35

बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी केली?

16 / 35

मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात?

17 / 35

मुंबई येथे जहाज बांधणी केंद्र कोठे आहे?

18 / 35

मुंबईचा सम्राट कोणाला म्हणतात?

19 / 35

मुंबई शहरात लोकसभा मतदार संघ किती आहेत?

20 / 35

नाना हे मुंबईचे अन्भिष्टीक्त सम्राट कोणी म्हटले आहे?

21 / 35

हाफकिन institute स्थापना व कोठे आहे?

22 / 35

हिंदी व मराठी चित्रपट केंद्र?

23 / 35

जसलोक रिसर्च सर सेंटर स्थापना कोठे आहे?

24 / 35

IIT स्थापना कधी झाली?

25 / 35

आधुनिक मुंबईचा जनक कोणाला म्हणतात?

26 / 35

मुंबई शहरात विधान सभा मतदार संघ किती आहेत?

27 / 35

देशातील पहिली मोनो कोठून कोठे सुरु झाली?

28 / 35

मुंबईचे हवामान कसे आहे?

29 / 35

भाभा आटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे?

30 / 35

बॉम्बे स्टोक एक्सचेंज मुख्यालय?

31 / 35

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

32 / 35

ब्राहुमुंबईतून मुंबई व नवी मुंबई हे दोन जिल्हे कधी निर्माण झाले?

33 / 35

सह्याद्री एक्सप्रेस कोठून कोठे धावते?

34 / 35

मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

35 / 35

द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण?

Your score is

The average score is 47%

0%

Mumbai Police Bharti Question Paper 2023:  100 Marks Full Test

Mumbai Police Bharti Quiz Question – मुंबई पोलीस दल भरती विशेष प्रश्नसंच लगेच सोडवा !!

Leave a Comment