JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 9 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 9

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 9

MPSC Talathi Bharti Mock Test 9 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
148

MPSC Talathi Question Paper 9

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Geography

1. भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा (E-waste) येथे निर्माण होतो.

 

2 / 25

Category: Geography

2. ज्यावेळी 30 पेक्षा जास्त कर्ब / नत्र गुणोत्तर (प्रमाण) असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्या दरम्यान नत्राचे होते.

 

3 / 25

Category: General Science

3. खालीलपैकी कोणत्या उपग्रहाद्वारे दूरदर्शन आपली डी.टी.एच. (Direct to Home) सेवा देते ?

4 / 25

Category: Political Science

4. महाराष्ट्रात साधारणपणे किती प्रकारचे दबावगट आढळून येतात ?

5 / 25

Category: Political Science

5. राष्ट्राच्या विकास प्रक्रियेत सेवाक्षेत्राचा वाटा मोलाचा असल्यामुळे सेवाक्षेत्राचा सुदृढ विस्तार आणि विकास करण्यासाठी कोणते उपाय सांगता येतील ?

अ) पायाभूत सामाजिक क्षेत्रातील गुंतवणूकीला प्राधान्य देणे.

ब) वित्तीय क्षेत्रात सुधारणा करणे.

क) राष्ट्रीय सेवाक्षेत्र धोरण निश्चिती व अंमलबजावणी करणे.

ड) कामगार कायदे लवचिक नसणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

6 / 25

Category: General Science

6. खालीलपैकी कोणता नायट्रोजन बेस हा आर.एन.ए. मध्ये नसून फक्त डी.एन.ए. मध्येच आढळतो?

7 / 25

Category: Economics

7. डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली?

 

8 / 25

Category: General Science

8. भारतीय उपग्रह अंतरीक्षामध्ये बहताशी कोणत्या स्थळावरून सोडण्यात येतात ?

 

9 / 25

Category: History

9. खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरूपात विरघळणाऱ्या खताच्या गटात मोडत नाही ?

 

10 / 25

Category: Political Science

10. शिक्षण क्षेत्राने देशासमोरील आव्हाने पेलण्यास शिक्षक प्रशिक्षणात गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ?

अ) समाजातील अधिक बुद्धीमान युवांना शैक्षणिक सेवाक्षेत्राकडे आकृष्ट करून घेणे.

ब) प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करणे.

क) शिक्षक प्रशिक्षणासाठी सोईसुविधांची निर्मिती करणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

11 / 25

Category: Political Science

11. सारखेच निवडणूक चिन्ह असलेल्या राजकीय पक्षाच्या चार जोड्या खाली दिल्या आहेत :

अ) ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, महाराष्ट्रवादी गोमंतक

ब) शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा

क) तेलगू देसम, जनता दल (संयुक्त)

ड) केरळ काँग्रेस (एम), ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कडगम (ए आय ए डी एम के)

वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ?

12 / 25

Category: Geography

12. वनसंवर्धन हे अप्रत्यक्षरित्या .चे सुद्धा संवर्धन असते.

13 / 25

Category: Economics

13. 6 व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्रयात आहे असे मानता येते.

 

14 / 25

Category: History

14. "इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?

 

15 / 25

Category: History

15. भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते?

 

16 / 25

Category: Geography

16. परपोषी जीवांमधील मुख्यतः सुक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना म्हणतात.

 

17 / 25

Category: Political Science

17. 'कामराज प्लॅन / योजना' म्हणजे काय ?

 

18 / 25

Category: Economics

18. स्निग्ध पदार्थांमुळे मानवी शरीराला उष्णता मिळते. एक (1) ग्राम स्निग्ध पदार्थापासून मानवी शरीरास सुमारे…......... . कैलरीज मिळतात.

19 / 25

Category: History

19. ब्रिटीश धोरणांचा भारताच्या आर्थिक जीवनावर कोणता प्रभाव झाला?

 

20 / 25

Category: Economics

20. कोणत्या किंमतीवर/दरानुसार ग्राहकांना स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य उपलब्ध होते ?

21 / 25

Category: Geography

21. भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा केंव्हा केला?

 

22 / 25

Category: General Science

22. इन्सॅट उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात ?

 

23 / 25

Category: Economics

23. निर्यात प्रक्रिया क्षेत्रांचे (EPZ) रूपांतरण पुढीलपैकी कशामध्ये करण्यात आले ?

 

24 / 25

Category: General Science

24. सुदूर संवेदन उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात ?

 

25 / 25

Category: History

25. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने / व्यक्तींनी सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्त्वीक भूमिका मांडली ?

Your score is

The average score is 36%

0%

Table of Contents