JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 8 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 8

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 8

MPSC Talathi Bharti Mock Test 8 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
30

MPSC Talathi Question Paper 8

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: General Science

1. मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपिटायटस बी चा प्रादुर्भाव होतो ?

2 / 25

Category: Economics

2. खालीलपैकी कोणते विधान 'लोकसंख्याविषयक लाभांश' या संज्ञेचे वर्णन करते ?

3 / 25

Category: Economics

3. वैशिष्ट्य नाही? लोकसंख्येच्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्याचे खालीलपैकी कोणते

 

 

4 / 25

Category: Economics

4. सकल प्रजनन/पुनरुत्पादन दर म्हणजे.

5 / 25

Category: Political Science

5. खालील विधाने वाचा :

अ) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतो.

ब) मतदार पक्षासाठी मतदान करतात.

क) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतोच असे नाही.

ड) एका पेक्षा अधिक प्रतिनिधी या पद्धतीने निवडता येतात.

प्रमाणशील प्रतिनिधीत्वाच्या निवडणूक पद्धतीचे वरीलपैकी कोणते / ती वैशिष्ट्य /वैशिष्ट्ये नाही/त ?

 

6 / 25

Category: General Science

6. उच्चताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे ?

 

7 / 25

Category: Political Science

7. समितीने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले लेखा परीक्षण केलेले लेखे ठेवणे आणि उत्पन्नाचे स्रोत आणि खर्चाचा तपशील देणे आवश्यक करणारा कायदा करण्याची सूचना केली होती.

 

8 / 25

Category: General Science

8. पुढील जागतिक युद्ध हे ............... सारखे स्त्रोत दुर्मिळ झाल्यामुळे होईल ?

 

9 / 25

Category: Political Science

9. अयोग्य कथन ओळखा.

10 / 25

Category: History

10. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात होते ?

 

11 / 25

Category: History

11. अज्जन एलायजा सॉलोमन हे ज्यूधर्मीय गृहस्थ.... च्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते.

 

12 / 25

Category: Geography

12. उस्पाल्टा खिंड खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचा सलगपणा भंग करते ?

 

13 / 25

Category: Economics

13. लोकसंख्येच्या लिंगरचनेचे मोजमाप हे 'लिंग गुणोत्तर' या संज्ञेने केले जाते. या संज्ञेचा खालीलपैकी अर्थ कोणता?

 

14 / 25

Category: History

14. 'स्त्री-पुरुष तुलना' या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला यांनी वाचा फोडली.

15 / 25

Category: Political Science

15. खालीलपैकी कोणत्या लोकसभा निवडणुकां काँग्रेस वर्चस्वाचा ऱ्हास दर्शवितात ?

 

16 / 25

Category: Political Science

16. सार्वत्रिक मताधिकार मान्य केलेल्या खालील देशांचा योग्य कालानुक्रम निवडा.

17 / 25

Category: Economics

17. भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे की, कुटुंब-नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे, परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी युक्त आहे.

 

18 / 25

Category: Geography

18. कॅनरी थंड पाण्याचा समुद्र प्रवाह खालीलपैकी कोणत्या महसागरात आढळतो ?

19 / 25

Category: General Science

19. खाली दिलेल्या विधानांमध्ये चुकीचे विधान कोणते आहे ?

20 / 25

Category: General Science

20. खालीलपैकी . हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही.

 

21 / 25

Category: History

21. हिंदू महासभेचा अतिशय सनसनाटी कार्यक्रम म्हणजे साडेचार लाख . ज्यांनी इस्लामचा स्विकार केला होता आणि ज्यांना पूर्वीच्या धर्मात येण्याची इच्छा होती त्यांना पुन्हा-धर्मात आणणे हा होता.

22 / 25

Category: Geography

22. संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे?

23 / 25

Category: Geography

23. खालील कोणते बेट प्रवाळ बेट आहे ? (वनसेवा मुख्य, 2014)

 

24 / 25

Category: Geography

24. खालीलपैकी कोणता आफ्रिकन देश भूवेष्टित नाही ?

25 / 25

Category: History

25. खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा.

Your score is

The average score is 37%

0%

Table of Contents