JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 7 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 7

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 7

MPSC Talathi Bharti Mock Test 7 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
64

MPSC Talathi Question Paper 7

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Economics

1. खालील नमूद केलेल्या घटकांपैकी कोणत्या घटकांना वाल्मीकी आंबेडकर योजनेअंतर्गत सहाय्य प्राप्त होते ?

 

2 / 25

Category: General Science

2. मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा (ऑसीकल्स) क्रम बाहेरून आत, कशा प्रकारचा आहे :

 

3 / 25

Category: Economics

3. इंदिरा आवास योजनेचे (IAY) हे मुख्य उद्दिष्ट आहे.

 

4 / 25

Category: History

4. जुन्या चीलीरितींचे पुनरुज्जीवन करावे अशा विचारांच्या व्यक्तींची नावे पुढे दिली आहेत. त्यात एक व्यक्ती वेगळ्या विचारांची आहे. ती व्यक्ती कोणती ते ओळखा.

 

5 / 25

Category: Geography

5. महाराष्ट्र राज्याची निर्मिती . रोजी झाली.

6 / 25

Category: General Science

6. खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता ?

 

7 / 25

Category: Economics

7. निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली ?

 

8 / 25

Category: Geography

8. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे.

 

9 / 25

Category: Political Science

9. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांमध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होत नाही ?

 

10 / 25

Category: Geography

10. महाराष्ट्र राज्यास कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.

 

11 / 25

Category: History

11. खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही ? (राज्यसेवा मुख्य 2012)

 

12 / 25

Category: General Science

12. बुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात :

13 / 25

Category: Geography

13. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ . चौ.कि.मी. असून भारताच्या टक्के क्षेत्र व्यापलेले आहे

14 / 25

Category: Geography

14. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी. आहे?

 

15 / 25

Category: General Science

15. क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्वाचे कार्य अॅड्रेनल ग्रंथी कडून केले जाते. त्या कोठे विसावल्या असतात ?

 

16 / 25

Category: Economics

16. 'एकलव्य निवासी पब्लिक स्कूल' ही योजना कोणत्या घटकासाठी सुरू करण्यात आली आहे ?

 

17 / 25

Category: Political Science

17. खालील विधाने विचारात घ्या.

अ) 'नागरी सेवा' (Civil Service) हा शब्दप्रयोग सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरवर्गासाठी वापरला गेला.

ब) आय.सी.एस. (ICS) चे ब्रिटीशांची नागरी सेना असेही वर्णन केले गेले.

क) अनुच्छेद 309 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या नोकर वर्गास लागू होत नाही.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

18 / 25

Category: History

18. भारताचे 'पितामह' म्हणून कोणास ओळखले जाते ?

 

 

19 / 25

Category: Economics

19. महाराष्ट्राच्या संदर्भात योग्य कथन ओळखा.

 

20 / 25

Category: Political Science

20. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

 

21 / 25

Category: History

21. भारताला बलवान बनविण्याचा कार्यक्रम समजावून सांगताना गांधी हाताची पाच बोटे दाखवित असत. त्यांच्या मते प्रत्येक बोट कोणती गोष्ट दर्शवित असे ?

22 / 25

Category: History

22. राजा राममोहन रॉय यांनी सती पद्धती विरूद्ध जो लढा दिला, त्याबद्दल "मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक" अशी प्रशंसा कोणी केली?

 

23 / 25

Category: Political Science

23. LBSNAA बाबत योग्य विधाने ओळखा.

अ) नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन (NAA) ची स्थापना 1959 मध्ये करण्यात आली होती.

ब) ऑक्टोबर, 1972 मध्ये NAA चे नामांतर 'लाल बाहादुर शास्त्री अकॅडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन' असे करण्यात आले.

क) सप्टेंबर, 1975 मध्ये 'नॅशनल' हा शब्द अकॅडमीला जोडण्यात. आला.

 

24 / 25

Category: Political Science

24. खालीलपैकी कोणते कार्य उपविभागीय अधिकाऱ्याकडून पार पाडले जात नाही ?

 

25 / 25

Category: General Science

25. वृषण/वृष्ण हे साधारणतः कधी अॅडकोशामध्ये उतरतात ?

 

Your score is

The average score is 31%

0%

Table of Contents