JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 6 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 6

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 6

MPSC Talathi Bharti Mock Test 6 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
106

MPSC Talathi Question Paper 6

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Geography

1. खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदीनिर्मित भूदृश्याचा भाग नाही?

 

2 / 25

Category: History

2. पुढीलपैकी कोणत्या नेत्याने 'सिक्स नेशन फाईव्ह काँटीनंट इनिशिएटीव्हची' स्थापना केली ?

3 / 25

Category: General Science

3. सॅलमॅन्डर् ह्या प्राण्याचे वर्गीकरण, कोणत्या वर्गात करतात ?

 

4 / 25

Category: Economics

4. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी/मापनासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही ?

 

5 / 25

Category: Economics

5. 'पॉव्हर्टी अॅण्ड अन-ब्रिटीश रूल इन इंडिया' या ब्रिटीश काळातील भारतातील दारिद्रयाची कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचा लेखक कोण आहे ?

6 / 25

Category: General Science

6. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था, बिजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात.

 

7 / 25

Category: Geography

7. खालील विधाने पहा :

अ) ऍपरीनेशियस खडक हे स्तरीत प्रकारचे खडक आहेत.

ब) ऍपरीनेशियस खडकामध्ये वाळूचे प्रमाण जास्त असते.

8 / 25

Category: General Science

8. खालीलपैकी कोणता प्राणी अरीय समामत

 

9 / 25

Category: Economics

9. भारतात राष्ट्रीय उत्पन्ना विषयीचे अंदाज ... कडून सादर केले जातात.

10 / 25

Category: History

10. 1953 मध्ये. चा मृत्यू झाल्यानंतर भारत-सोव्हिएत युनियन

यांच्यातील मैत्रीच्या पर्वाला प्रारंभ झाला.

 

11 / 25

Category: Economics

11. नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या कोणत्या फेरीन्सार भारताची दारिद्यरेषेखालील लोकसंख्या 27.8 प्रतिशत होती?

12 / 25

Category: Political Science

12. भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अ) या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.

ब) ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात.

क) या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते.

13 / 25

Category: Geography

13. खालील विधानांचा विचार करा :

अ) घडीच्या पर्वतांत विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात.

ब) घडीच्या पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्सेस मुळे होते.

वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ?

14 / 25

Category: Geography

14. पॉवेलद्वारा वर्णित अनुवांशिक वर्गीकरणाच्या आधारावर डेवीसने उताराला अनुसरून, दरीच्या प्रकारांचे वर्गीकरण विकसित केले, ते कोणते ?

 

15 / 25

Category: General Science

15. खालीलपैकी कोणते शेवाळ 'अगार' नावाच्या पदार्थाचे व्यावसायिक उत्पादनाकरिता वापरतात ?

16 / 25

Category: Political Science

16. खालील तरतुदीचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या ह्या भागात केला आहे?

"राज्य ग्राम पंचायती स्थापण्याची योजना करील, त्यांना स्व-शासनाचा एक घटक म्हणून आवश्यक अशी कार्य करण्यास अधिकार व सत्ता देवून समर्थ बनविण्यासाठी पाऊले उचलेल."

17 / 25

Category: History

17. 16 डिसेंबर 1971 रोजी दुपारी 4.30 वाजता पाकिस्तानने आपली शस्त्रास्त्रे खाली ठेवली त्यावेळी भारत व पाकिस्तानचे लष्करी अधिकारी कोण होते ?

 

18 / 25

Category: General Science

18. वनस्पती पेशीत ...... ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते.

19 / 25

Category: Economics

19. दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत ?

 

 

1) संपूर्ण दारिद्रय

2) सापेक्ष दारिद्र्य

3.) मोठ्या प्रमाणावरील द्रारिद्र्य

4) वरीलपैकी सव

20 / 25

Category: Political Science

20. भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करते ?

अ) लोकसभा

ब) राज्यसभा

क) पंतप्रधान

ड) राष्ट्रपती

इ) कायदा मंत्री

21 / 25

Category: Political Science

21. भारतीय संविधानातील कोणता / कोणते विभाग (Part) वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहेत ?

अ) मूलभूत अधिकार

ब) मूलभूत कर्तव्ये

क) राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे

22 / 25

Category: History

22. 2014 मध्ये 'स्वच्छ भारत अभियान' उपक्रमाची सुरुवात कोणत्या राष्ट्रपुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली.

 

23 / 25

Category: Geography

23. अटलांटिक व पॅसिफिक महासागरांप्रमाणे हिंदी महासागरातील सागर प्रवाहचक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहात नाही, कारण

24 / 25

Category: History

24. राज्यांना स्वायत्तता देण्याची मागणी करणारा आनंदपुर साहेब ठराव 1973 मध्ये.......ने पारित केला.

25 / 25

Category: Political Science

25. भारतातील उपराष्ट्रपतीसंबंधी अयोग्य विधान शोधा :

अ) उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वयाची 30 वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे.

ब) घटकराज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य ही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात.

क) उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये नियुक्त सदस्यही मतदार असतात.

ड) घटकराज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकांमध्ये मतदान करत नाहीत

Your score is

The average score is 30%

0%

Table of Contents