JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 4 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 4

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 4

MPSC Talathi Bharti Mock Test 4 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
88

MPSC Talathi Question Paper 4

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Geography

1. कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल?

2 / 25

Category: Political Science

2. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकानुसार भारत हे 'प्रजासत्ताक' आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता ?
अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो.
ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते.
क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.
ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.
खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा :

3 / 25

Category: Economics

3. "पांव्हर्टी अँड अन्- ब्रिटीश रूल इन इंडिया" हा ग्रंथ कोणी लिहिला ?

4 / 25

Category: Geography

4. पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

5 / 25

Category: Geography

5. नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे?

6 / 25

Category: History

6. रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास झमानशाहने संमती का दिली ?

7 / 25

Category: General Science

7. जर 3 किलोग्रॅम वस्तुमान असलेला पक्षी 2 मीटर / सेकंद या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा किती?

8 / 25

Category: Economics

8. पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

9 / 25

Category: Economics

9. 1960-61 पासून कोणत्या क्षेत्राचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा सातत्याने घटत आहे ?

10 / 25

Category: Political Science

10. खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहे ?
अ) ते विद्यमान राज्यांतील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते.
ब) ते आणखी दोन राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्रित करून करता येईल.
क) नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते.
ड) राज्यांची संमती शिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही.

11 / 25

Category: General Science

11. बायो डिझेल कशापासून बनविले जाते ?

12 / 25

Category: Political Science

12. खालील विधाने लक्षात घ्या :
अ) कलम 3 नुसार संसदेला कुठल्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे.
ब) वरील बदल करण्यासाठी जे विधेयक संसदेसमोर मांडले जाईल त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची गरज नाही.
वरीलपैकी कोणते विधान/ने बिनचूक आहे/त ?

13 / 25

Category: Economics

13. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे आहे?

14 / 25

Category: Political Science

14. संघराज्यात नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत ?
अ) 10 वी घटनादुरुस्ती
ब) 12 वी घटनादुरुस्ती
क) 14 वी घटनादुरुस्ती
ड) 16 वी घटनादुरुस्ती

15 / 25

Category: History

15. एलफिन्स्टने साताऱ्याचा 'पोलिटिकल एजंट' म्हणून कोणाची नेमणूक केली होती ?

16 / 25

Category: History

16. भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण. ने स्विकारले.

17 / 25

Category: Economics

17. रोस्टोच्या "स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ" मध्ये प्रवेगिक वृद्धिसाठी पुढील आवश्यक पूर्वअट आहे :

18 / 25

Category: General Science

18. घरगुती पाणी तापविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सौरयंत्रात कोणता पदार्थ सर्वोत्तम सौर ऊर्जा शोषणाचे काम करतो ?

19 / 25

Category: Geography

19. खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील 10 नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यांपैकी एक आहे ?

20 / 25

Category: General Science

20. औष्णिक वीज प्रकल्पामध्ये अणूच्या केंद्राचे विभाजन कशामुळे होते ?

21 / 25

Category: History

21. टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टनम् तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ?

22 / 25

Category: General Science

22. जगातील सर्वोत्तम मांडणी असलेले व कार्य करणारे विजेचे जाळे कोणत्या देशाचे आहे ?

23 / 25

Category: Geography

23. श्योक, झास्कर आणि गिलगिट या नद्या............या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.

24 / 25

Category: Political Science

24. खालील विधाने विचारात घ्या :
अ) 'धर्मनिरपेक्ष राज्य' म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाही.
ब) राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्विकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे.
क) धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?

25 / 25

Category: History

25. भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते ? (लिपिक टंकलेखन मुख्य परिक्षा 2017)

Your score is

The average score is 35%

0%

Table of Contents