JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 39 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 39

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 39

MPSC Talathi Bharti Mock Test 39 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
17

MPSC Talathi Question Paper 39

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Geography

1. वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात?

2 / 25

Category: History

2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'अष्टप्रधान मंडळात' शासकीय पत्रव्यवहार सांभाळणे, राजाज्ञा मसुदा तयार करणे आणि राजनैतिक कागदपत्रांची नोंद ठेवणे हे काम कोणत्या अधिकाऱ्याचे होते?

3 / 25

Category: Political Science

3. भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाशी पुढील व्यक्ती सल्लामसलत करू शकते.

4 / 25

Category: General Science

4. सुदूर संवेदन उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात ?

 

5 / 25

Category: Economics

5. भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) स्थापना कोणत्या वर्षी झाली?

6 / 25

Category: General Science

6. बायोगॅस कोणत्या प्रमुख वायूंचे मिश्रण असतो ?

7 / 25

Category: Economics

7. भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे?

8 / 25

Category: History

8. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे?

१) इ.स. १८५७ - परवाना कायदा

२) इ.स. १८५१ - विधवा पुनर्विवाह कायदा

३) इ.स. १८९० - संमती वयाचा कायदा

४) इ.स. १८५८ - भारताचा उच्च न्यायालयासंबंधी कायदा

9 / 25

Category: General Science

9. खालीलपैकी कोणता नायट्रोजन बेस हा आर.एन.ए. मध्ये नसून फक्त डी.एन.ए. मध्येच आढळतो?

10 / 25

Category: Geography

10. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो?

11 / 25

Category: Political Science

11. राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत भारतात 'राष्ट्रीय आणीबाणी' (National Emergency) घोषित केली जाऊ शकते?

12 / 25

Category: History

12. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपला प्रसिद्ध ग्रंथ 'गुलामगिरी' कोणाला समर्पित केला?

13 / 25

Category: Economics

13. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील ग्रामीण आणि कृषी विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था आहे?

14 / 25

Category: Economics

14. भारतभर वस्तू व सेवा कर (GST - Goods and Services Tax) केव्हापासून लागू करण्यात आला?

15 / 25

Category: Geography

15. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला 'ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प' म्हणून ओळखले जाते आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

16 / 25

Category: Geography

16. महाराष्ट्रातील 'कास पठार' (Kaas Plateau) हे जागतिक वारसा स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

17 / 25

Category: Political Science

17. भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोणाकडून दिली जाते?

18 / 25

Category: General Science

18. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधील कोणत्या भागामूळे सौर ऊर्जा संच तापतो ?

 

19 / 25

Category: Economics

19. भारतातील 'हरित क्रांती' (Green Revolution) प्रामुख्याने कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी यशस्वी ठरली?

20 / 25

Category: Political Science

20. भारतीय राज्यघटनेतील 'मार्गदर्शक तत्वे' (Directive Principles of State Policy) खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहेत?

21 / 25

Category: Geography

21. तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी होतो?

22 / 25

Category: General Science

22. द्वितीय नाभिकीय इंधन पुनर्प्रक्रिया संकुल कुठे उभारल्या जाईल?

23 / 25

Category: History

23. तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धानंतर (१८१७-१८१८) पेशव्यांचा प्रदेश कोणत्या प्रांतामध्ये विलीन करण्यात आला?

24 / 25

Category: History

24. १८५७ च्या उठावाच्या वेळी कानपूर येथून कोणी नेतृत्व केले होते?

25 / 25

Category: Political Science

25. महाराष्ट्र विधान परिषदेची (Legislative Council) सदस्य संख्या किती आहे?

Your score is

The average score is 60%

0%

Table of Contents