JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 33 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 33

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 33

MPSC Talathi Bharti Mock Test 33 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
11

MPSC Talathi Question Paper 33

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Political Science

1. भारतातील खालीलपैकी कोणत्या उद्योगाचा समावेश 'गाभा/आधारभूत उद्योगांमध्ये' (Core Industries) होत नाही?

 

2 / 25

Category: Geography

2. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला 'ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प' म्हणून ओळखले जाते आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

3 / 25

Category: Economics

3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे राष्ट्रीयीकरण (Nationalization) कोणत्या वर्षी करण्यात आले?

4 / 25

Category: History

4. छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन केव्हा झाले?

5 / 25

Category: Geography

5. खालीलपैकी कोणता वायू ओझोने स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो ?

 

6 / 25

Category: General Science

6. विद्युत उपकरणांच्या निर्मितीमध्ये तांब्याला स्वस्त पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो?

7 / 25

Category: Political Science

7. भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

8 / 25

Category: Geography

8. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ . चौ.कि.मी. असून भारताच्या टक्के क्षेत्र व्यापलेले आहे

9 / 25

Category: History

9. हिंदू महासभेचा अतिशय सनसनाटी कार्यक्रम म्हणजे साडेचार लाख . ज्यांनी इस्लामचा स्विकार केला होता आणि ज्यांना पूर्वीच्या धर्मात येण्याची इच्छा होती त्यांना पुन्हा-धर्मात आणणे हा होता.

10 / 25

Category: Political Science

10. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

 

11 / 25

Category: History

11. रौलेट कायद्याचा काय उद्देश होता?

12 / 25

Category: General Science

12. बुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात :

13 / 25

Category: General Science

13. नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते ?

14 / 25

Category: Economics

14. नवव्या पंचवार्षिक योजनाकाळात राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्यास कोणते घटक जबाबदार आहेत?

15 / 25

Category: Political Science

15. 'कामराज प्लॅन / योजना' म्हणजे काय ?

 

16 / 25

Category: Political Science

16. राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत भारतात 'राष्ट्रीय आणीबाणी' (National Emergency) घोषित केली जाऊ शकते?

17 / 25

Category: History

17. 2014 मध्ये 'स्वच्छ भारत अभियान' उपक्रमाची सुरुवात कोणत्या राष्ट्रपुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली.

 

18 / 25

Category: General Science

18. मानवी शरीरात अन्नाचा पूर्ण पचन (Complete Digestion) प्रामुख्याने कोठे होते?

19 / 25

Category: Economics

19. भारतात राष्ट्रीय उत्पन्ना विषयीचे अंदाज ... कडून सादर केले जातात.

20 / 25

Category: History

20. गांधी - आयर्विन कराराने . ला स्थगिती देण्यात आली.

 

21 / 25

Category: Geography

21. नॉर्थ सिमिलिपाल वाघांचे अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे?

22 / 25

Category: General Science

22. पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावा मुळे होतो ?

 

23 / 25

Category: Economics

23. ग्रामीण भागात शहरी सुविधा पुरविणे (PURA) प्रतिमानामध्ये जोडणी विचारात घेण्यात आलेली नव्हती.

 

24 / 25

Category: Geography

24. कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल?

25 / 25

Category: Economics

25. सरकारने _____ स्वरूपात भांडवली प्रवाहाचे उदारीकरण केले.

Your score is

The average score is 39%

0%

Table of Contents