JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 31 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 31

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 31

MPSC Talathi Bharti Mock Test 31 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
52

MPSC Talathi Question Paper 31

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: History

1. 2014 मध्ये 'स्वच्छ भारत अभियान' उपक्रमाची सुरुवात कोणत्या राष्ट्रपुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली.

 

2 / 25

Category: General Science

2. खाण्याच्या सोडाचे (Baking Soda) रासायनिक नाव काय आहे?

3 / 25

Category: Geography

3. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगाना राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे ?

 

4 / 25

Category: Economics

4. भारतीय राज्यघटनेचे 'पालकत्व' कोणाकडे असते?

5 / 25

Category: Geography

5. महाराष्ट्रातील 'कास पठार' (Kaas Plateau) हे जागतिक वारसा स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 25

Category: General Science

6. मुंगी किंवा मधमाशीच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते?

7 / 25

Category: Economics

7. तलाठी कोणत्या प्रकारच्या नोंदी ठेवण्याच्या कामाशी संबंधित असतो ?

8 / 25

Category: Political Science

8. भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोणाकडून दिली जाते?

9 / 25

Category: Geography

9. भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा केंव्हा केला?

 

10 / 25

Category: History

10. "हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत" असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे ?

 

11 / 25

Category: Economics

11. दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली ?

12 / 25

Category: History

12. 'लोकहितवादी' या टोपणनावाने गोपाळ हरी देशमुख यांनी प्रसिद्ध 'शतपत्रे' खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली?

13 / 25

Category: Political Science

13. भारतीय राज्यघटनेतील 'मार्गदर्शक तत्वे' (Directive Principles of State Policy) कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहेत?

14 / 25

Category: Political Science

14. संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर (काळ) कमाल किती महिन्यांपेक्षा जास्त नसावे?

15 / 25

Category: Political Science

15. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार (Article) अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून त्याचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध मानले गेले आहे?

16 / 25

Category: History

16. राजा राममोहन रॉय यांनी सती पद्धती विरूद्ध जो लढा दिला, त्याबद्दल "मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक" अशी प्रशंसा कोणी केली?

 

17 / 25

Category: Political Science

17. राज्यघटनेतील कोणत्या दुरुस्तीनुसार (Constitutional Amendment) मतदानाचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे करण्यात आले?

18 / 25

Category: Economics

18. कोतवालाचे मुख्य काम कोणते आहे?

19 / 25

Category: Geography

19. सुदान देश कोणत्या खंडात आहे ?

20 / 25

Category: Geography

20. परपोषी जीवांमधील मुख्यतः सुक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना म्हणतात.

 

21 / 25

Category: General Science

21. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे 'स्कर्वी' (Scurvy) हा रोग होतो?

22 / 25

Category: General Science

22. विद्युत रोधाचे (Electrical Resistance) एस.आय. (S.I.) एकक खालीलपैकी कोणते आहे?

23 / 25

Category: General Science

23. वनस्पतींमध्ये मुळांद्वारे शोषले गेलेले पाणी आणि खनिजे इतर भागांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कोण करते?

24 / 25

Category: Economics

24. खालीलपैकी ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात?

25 / 25

Category: History

25. महात्मा गांधींनी प्रसिद्ध 'मीठाचा सत्याग्रह' (Salt Satyagraha) केव्हा सुरू केला?

Your score is

The average score is 49%

0%

Table of Contents