JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 30 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 30

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 30

MPSC Talathi Bharti Mock Test 30 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
16

MPSC Talathi Question Paper 30

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: History

1. मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना . यांचा पाठिंबा होता.

2 / 25

Category: General Science

2. सुदूर संवेदन उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात ?

 

3 / 25

Category: History

3. महात्मा फुले यांनी स्थापन केलेली मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरु झाली?

4 / 25

Category: History

4. उल्फा संघटनेचे घोषवाक्य कोणते आहे ?

 

5 / 25

Category: Economics

5. घटनेच्या कोणत्या कलमात 'समानतेचा अधिकार' (Right to Equality) स्पष्ट करण्यात आला आहे?

6 / 25

Category: Economics

6. 73 वी घटनादुरुस्ती कोणत्या वारी कनयनरा आली?

7 / 25

Category: Political Science

7. आंतरराज्यीय नद्या व नद्या खोरे विवादांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

 

8 / 25

Category: Geography

8. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

 

9 / 25

Category: Geography

9. एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपदा साठा येथे आढळतो.

10 / 25

Category: Geography

10. भारतात चहा उत्पादनात राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

11 / 25

Category: History

11. लॉर्ड कॅनिंग यांच्या काळात १८५७ मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली नाही?

12 / 25

Category: Economics

12. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

13 / 25

Category: Political Science

13. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणास म्हटले जाते?

 

14 / 25

Category: Economics

14. तलाठी कोणत्या प्रकारच्या नोंदी ठेवण्याच्या कामाशी संबंधित असतो ?

15 / 25

Category: Political Science

15. राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत भारतात 'राष्ट्रीय आणीबाणी' (National Emergency) घोषित केली जाऊ शकते?

16 / 25

Category: Geography

16. भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा केंव्हा केला?

 

17 / 25

Category: Geography

17. तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी होतो?

18 / 25

Category: Political Science

18. भारताचे सर्वोच्च न्यायालय . या दिवशी अस्तित्वात आले.

19 / 25

Category: General Science

19. पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चे उद्दिष्ट काय आहे ?

20 / 25

Category: Economics

20. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे राष्ट्रीयीकरण (Nationalization) कोणत्या वर्षी करण्यात आले?

21 / 25

Category: General Science

21. जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास प्रदान करतात.

22 / 25

Category: History

22. २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. या समाजाचे मुख्य उद्दिष्ट काय होते?

 

23 / 25

Category: General Science

23. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाच्या (Vitamin) अभावामुळे माणसाला 'रातांधळेपणा' (Night Blindness) हा आजार होतो?

24 / 25

Category: Political Science

24. भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला 'A' दर्जाचे प्रमाणपत्र देणाऱ्या जगभरातील राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची संघटना. मध्ये स्थापन झाली. सुरवातीला तिला 'राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची आंतरराष्ट्रीय समन्वय समिती' असे संबोधले जात होते.

25 / 25

Category: General Science

25. खालीलपैकी कोणाचे उपउत्पादन म्हणून विटामीन बी, चे उत्पादन 12 केले जाऊ शकते ?

Your score is

The average score is 54%

0%

Table of Contents