JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 3 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 3

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 3

MPSC Talathi Bharti Mock Test 3 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
206

MPSC Talathi Question Paper 3

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: General Science

1. ____________ ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते.

2 / 25

Category: History

2. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे?

१) इ.स. १८५७ - परवाना कायदा

२) इ.स. १८५१ - विधवा पुनर्विवाह कायदा

३) इ.स. १८९० - संमती वयाचा कायदा

४) इ.स. १८५८ - भारताचा उच्च न्यायालयासंबंधी कायदा

3 / 25

Category: Economics

3. 1991 च्या सुरुवातीला भारतात प्रमुख आर्थिक संकट अनुभवास आले. या संकटातून उद्भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने पुढील कार्यक्रम सुरू केला:

(a) समग्र आर्थिक स्थिरीकरण (b) संरचनात्मक सुधारणा (c) राष्ट्रीय शिक्षण धोरण खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

4 / 25

Category: General Science

4. सरपटणाऱ्या/सरीसृप प्राणीवर्गाच्या खालील प्राण्यांपैकी जिवंत जीवाश्म कोणते ?

5 / 25

Category: Political Science

5. संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदात संरक्षण दिले आहे ?

6 / 25

Category: Geography

6. योग्य जोड्या जुळवा.

खनिजे → खाण क्षेत्र

(a) मँगनिज - (i) सुरजागड

(b) लोहखनिज - (ii) जानोली

(c) बॉक्साईट - (iii) चिखला

(d) क्रोमाईट - (iv) उदगिरी

7 / 25

Category: Political Science

7. अनुसूची 08 मध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे ?

8 / 25

Category: Economics

8. खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिल्या निर्यात प्रक्रिया क्षेत्राची स्थापना झाली?

9 / 25

Category: History

9. १९३० मध्ये सरकारने शारदा कायदा मंजूर केला. ह्याप्रमाणे मुलाचे व मुलीचे लग्नासाठी किमान वय किती असावे असे सांगण्यात आले?

10 / 25

Category: General Science

10. खालीलपैकी कोणते प्राणी एकाच जातीचे आहेत ?

11 / 25

Category: Geography

11. खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी कोणती आहे?

12 / 25

Category: History

12. लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी "सहकारी पतपेढी कायदा" केला?

13 / 25

Category: Economics

13. घाऊक किंमतीच्या निर्देशांकातील वाढ हा निर्देशांक समजला जातो:

14 / 25

Category: General Science

14. आधुनिक आवर्त सारणीमध्ये, डावीकडून उजवीकडे जाताना, दुसऱ्या आवर्तात लिथियम पासून फ्लोरिन पर्यंत मूलद्रव्यांची अणु त्रिज्या _________. अ. वाढत जाते ब. कमी होत जाते क. सुरुवातीला कमी होत जाते नंतर वाढते ड. स्थिर राहते

15 / 25

Category: History

15. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

  • १) लॉर्ड कॅनिंग - राज उपाधी कायदा

  • २) लॉर्ड लिटन - भारतीय शस्त्र कायदा

  • ३) लॉर्ड रिपन - प्रथम फॅक्टरी कायदा

  • ४) लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा

16 / 25

Category: Geography

16. खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही?

17 / 25

Category: Economics

17. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने 1991 मध्ये भारताला मदत देण्यासाठी खालीलपैकी कोणती अट ठेवली होती?

18 / 25

Category: Economics

18. सरकारने _____ स्वरूपात भांडवली प्रवाहाचे उदारीकरण केले.

19 / 25

Category: History

19. रौलेट कायद्याचा काय उद्देश होता?

20 / 25

Category: Geography

20. महाराष्ट्रातील खालील दिलेल्या जिल्ह्यांपैकी 2011 च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्याची आहे?

21 / 25

Category: Political Science

21. मुख्यमंत्र्याबाबत योग्य कथने ओळखा.

अ. तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो.

ब. तो झोनल कौन्सिलचा अध्यक्ष असतो.

क. तो आंतर-राज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो.

ड. तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो.

22 / 25

Category: Political Science

22. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही ?

23 / 25

Category: Geography

23. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनांनी व्यापलेले आहे?

(a) पानगळ वने (b) रुंदपर्णी वने (c) दलदलीची वने (d) काटेरी वने

24 / 25

Category: Political Science

24. ड्या लावा - (राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वांवरील टीका).

'अ' (टीकाकार)

अ. के. टी. शहा

ब. आयव्हर जेनिंग्ज

क. के. सी. व्हीयर

ड. टी. टी. कृष्णमाचारी

'ब' (कथन)

i. पवित्र आकांक्षा

ii. उद्दिष्टे व आकांक्षांचा जाहीरनामा

iii. भावनांची खरी कचरापेटी

iv. धार्मिक देखावा

25 / 25

Category: General Science

25. क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य अ‍ॅड्रेनल ग्रंथी कडून केले जाते. त्या कोठे विसावल्या असतात?

Your score is

The average score is 35%

0%

Table of Contents